5

मराठी व्याकरण

वाक्यप्रचार

1 / 38

Category: वाक्यप्रचार

1. खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. - पाचावर धारण बसणे.
(PSI 2010)

2 / 38

Category: वाक्यप्रचार

2. स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार शोधा. एखाद्या क्षुल्लक गोष्टीमुळे अखेरीस सर्व श्रमांवर—-------
(PSI 2010)

3 / 38

Category: वाक्यप्रचार

3. खाली दिलेल्या वाक्प्रचारातून वेगळ्या अर्थाच्या वाक्प्रकचाराचा अचूक पर्याय ओळखा.
(PSI 2017)

4 / 38

Category: वाक्यप्रचार

4. पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ बरोबर नाही ?
(ASO 2017)

5 / 38

Category: वाक्यप्रचार

5. चहाडी करणे, भांडण करणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
(ASO 2017)

6 / 38

Category: वाक्यप्रचार

6. समानार्थी वाक्प्रचार द्या. बभ्रा करणे
(PSI 2010)

7 / 38

Category: वाक्यप्रचार

7. "हा शर्ट मी अंदाजानं आणलाय, पण सुदैवानं तुला अगदी छान बसतो आहे! अधोरेखित शब्दाचा वाक्यप्रकार ओळखा.
(PSI 2012)

8 / 38

Category: वाक्यप्रचार

8. 'मिश्यांना तूप लावणे' या वाक्प्रचाराचा योग्य पर्याय शोधा.
(PSI 2011)

9 / 38

Category: वाक्यप्रचार

9. 'तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे' म्हणजे - - - - - - -
(PSI 2011)

10 / 38

Category: वाक्यप्रचार

10. धिंडवडे निघणे' या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता ?
(PSI 2010)

11 / 38

Category: वाक्यप्रचार

11. 'काळ्या दगडावरची रेघ' म्हणजे
(PSI 2011)

12 / 38

Category: वाक्यप्रचार

12. 'परवड' या शब्दाचा योग्यप्रकारे वापर खालीलपैकी कोणत्या वाक्यात केला आहे ?
(PSI 2011)

13 / 38

Category: वाक्यप्रचार

13. 'बोल लावणे' या वाक्प्रचाराला योग्य अर्थ सांगा.
अ) बोलत राहणे ब) दोष देणे
क) बोलायला लावणे ड) चूक सांगणे
(ASO 2017)

14 / 38

Category: वाक्यप्रचार

14. ‘शास्रार्थ करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
[MES(Civil) 2012]

15 / 38

Category: वाक्यप्रचार

15. 'अंगी ताठा भरणे' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ लिहा
(PSI 2012)

16 / 38

Category: वाक्यप्रचार

16. खालीलपैकी 'मारामारी करणे' हा अर्थ कोणत्या वाक्प्रचाराचा आहे ?
(PSI 2010)

17 / 38

Category: वाक्यप्रचार

17. 'चीनच्या आक्रमणामुळे भारतीयांच्या अंगाचा तिळपापड होतो' या वाक्यातील ध्वन्यर्थ ओळखा.
(PSI 2011)

18 / 38

Category: वाक्यप्रचार

18. 'काकुळतीला येऊन विनंती करणे' या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
[MES(Civil) 2012]

19 / 38

Category: वाक्यप्रचार

19. 'स्तब्ध बसणे' हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार असणारा पर्याय निवडा :
(PSI 2017)

20 / 38

Category: वाक्यप्रचार

20. 'विडा उचलणे' या वाक्प्रचाराच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य निवडा.
(ASO 2016)

21 / 38

Category: वाक्यप्रचार

21. समर्पक शब्दाच्या साह्याने पुढील वाक्य पूर्ण करा. 'अन्यायाचा करता करता तो अमर झाला.’
(PSI 2012)

22 / 38

Category: वाक्यप्रचार

22. तीच तीच गाणी ऐकून माझे कान - - - - -. रिकामी जागा भरा.
(PSI 2012)

23 / 38

Category: वाक्यप्रचार

23. 'रक्षणाची काळजी वाहणे' या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
(PSI 2011)

24 / 38

Category: वाक्यप्रचार

24. 'पाठ चोरणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
(ASO 2014)

25 / 38

Category: वाक्यप्रचार

25. चंदन करणे' - या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
(PSI 2017)

26 / 38

Category: वाक्यप्रचार

26. अठरा गुणांचा खंडोबा' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पुढील पर्यायातून शोधून काढा.
(PSI 2012)

27 / 38

Category: वाक्यप्रचार

27. 'चुरमुरे खात बसणे' या वाक्प्रचाराचा बरोबर अर्थ कोणता?
अ) खजील होणे ब) पदरी काही हि न पडणे
क) मात करणे ड) मन खिन्न होणे
(ASO 2016)

28 / 38

Category: वाक्यप्रचार

28. दिलेल्या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार शोधा
'भिम्याला कुस्तीत चारीमुंड्या चीत केल्यापासून त्याचा'-------
(PSI 2010)

29 / 38

Category: वाक्यप्रचार

29. 'पोटात ठेवणे' या वाक्प्रचाराचा अर्थ- - - - - -
(PSI 2012)

30 / 38

Category: वाक्यप्रचार

30. आवाक्याबाहेरची गोष्ट करू पाहणे' या अर्थाचा खालीलपैकी वाक्प्रचार कोणता ?
(PSI 2010)

31 / 38

Category: वाक्यप्रचार

31. सखाराम पाटलांनी आजपर्यंत काहीही कारण नसताना तुकाराम पाटलांचे देव्हारे माजविण्याचेच काम केले आहे या वाक्यातील वाक्प्रचाराचा संदर्भानुसार अचूक अर्थ कोणता ?
(PSI 2017)

32 / 38

Category: वाक्यप्रचार

32. थक्क होणे' या शब्दाचा वाक्यात योग्य पद्धतीने उपयोग करा.
(PSI 2010)

33 / 38

Category: वाक्यप्रचार

33. 'आमचा बापू म्हणजे महा हलक्या कानाचा माणूस आहे.'
या वाक्यातील हलक्या कानाचा माणूस या वाक्प्रचाराच्या अर्थाचा पर्याय निवडा.
[MES(Civil) 2012]

34 / 38

Category: वाक्यप्रचार

34. पुढील वाक्प्रयोग कोणत्या व्यवसायावरून आला आहे ? - शल्यचिकित्सा
(PSI 2010)

35 / 38

Category: वाक्यप्रचार

35. काना निराळे टाकणे म्हणजे.
(PSI 2013)

36 / 38

Category: वाक्यप्रचार

36. 'सुतोवाच करणे' या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार ओळखा.
(PSI 2017)

37 / 38

Category: वाक्यप्रचार

37. उदाहरण व त्याकरिता वापरलेला वाक्प्रचार यांचा विसंगत वापर कोणत्या पर्यायी उत्तरात केला आहे ?
(PSI 2013)

38 / 38

Category: वाक्यप्रचार

38. राम आणि लक्ष्मण यांच्यात कारण नसताना दुही माजविण्याचे काम लोक करीत आहेत. या वाक्यातील वाक्प्रचार कोणता ? अचूक सांगा. अ दुही करणे ब दुही माजणे क भांडण लावणे ड मतभेद होणे
(PSI 2017)

Loading...Your Result !!

Scroll to Top