0%
10

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. ‘बादरायण संबंध असणे’ म्हणजे…?

2 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. खालीलपैकी कोणाची नोव्हेंबर 2022 मध्ये अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (AICTE) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?

3 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. मुळा, मुठा, घोड, सीना, कुकडी, कऱ्हा या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ?

4 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. 26 जानेवारी 2018 ला शुक्रवार होता तर 15 ऑगस्ट 2018 रोजी कोणता वार असेल ?

5 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचा जन्म दिन कोणता ?

6 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. संतोष चषक हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

7 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. घोडा जलद पळतो.' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

8 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8.  पूर्वा अपूर्वाला म्हणाली, तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे तर पुर्वा अपूर्वाची कोण ?

9 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. एक मालगाडी 108 किमी ताशी या वेगाने धावते. एका स्थिर खांबाला ती 13 सेकंदात मागे टाकते, तर मालगाडीची लांबी किती ?

10 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. 'चौकोन' या शब्दाचा समास प्रकार ओळखा.

11 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. रस्त्यावरील चिन्हे मुख्यत्वे किती प्रकारची असतात ?

12 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत ?

13 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. अनेकवचनी शब्द ओळखा.

14 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. एका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे 7 स्पर्धक होते. अशोक अमरच्या मागे 4 था होता, अशोकचा शेवटून 8 वा क्रमांक होतो. तर त्या शर्यतीतील एकूण स्पर्धक किती ?

15 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. प्रशांत, सुशांत, प्रविण, व संजय यांनी प्रत्येकी अनुक्रमे 2, 4, 6, व 8 लाख रुपये गुंतवणुक करुन भागीदारी व्यवसाय केला. वर्षाअखेरीस त्यांना एकूण 4 लाख रुपये नफा झाला. तर त्यापैकी संजयला किती नफा मिळेल ?

16 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. (12 × 5 + 24 + 6 – 3)= ?

17 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17.  एका शेतामध्ये दहा कोंबड्या, दोन डझन बदके व सात गाई आहेत. तर त्या शेतामधील या कोंबड्या, बदके व गाई यांच्या डोके व पाय यांची बेरीज किती ?

18 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला ?

19 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. मेंढपाळ व मेंढया यांचे प्रमाण 1 : 4 असून त्यांच्या पायांची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटींपेक्षा 10 ने कमी आहे. तर मेंढपाळाची संख्या किती ?

20 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. एका सांकेतिक भाषेत जर WILLIUM हा शब्द 0988912 असा व SCALP हा शब्द 34685 असा लिहिला तर MUSIC हा शब्द कसा लिहाल ?

21 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. 58, *4 व 4* या तीन संख्यांची सरासरी 45 असेल तर च्या जागी कोणता अंक असेल ?

22 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. बांगलादेशची राजधानी कोणती ?

23 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. एका सांकेतिक भाषेत वही म्हणजे छडी, छडी म्हणजे पेन, पेन म्हणजे घड्याळ, घड्याळ म्हणजे सायकल तर वेळ कशात बघाल ?

24 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. प्रदिप, प्रकाश, प्राची, प्रज्ञा ही भावंडे आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या दिडपट आहे, प्रदिपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे, तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे. तर त्या चौघात जुळी भावंडे कोणती ?

25 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. माधवच्या शेताची लांबी 200 मीटर व रुंदी 100 मीटर आहे तर माधवच्या या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ किती आहे ?

26 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26.  अनिल, संजय, सुनिल, दिपक, महेश, प्रशांत, सुरेश ही सात मुले एका रांगेत बसली आहेत. सुनिल हा दिपक व अनिलच्या मध्ये, महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दिपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत, तर दिपक कोणाच्या मध्ये आहे ?

27 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. शिकावू ड्रायव्हिंग परवाण्याची वैधता किती कालावधीसाठी असते ?

28 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. पैशापेक्षा माणूस मोठा. या वाक्यातील 'पेक्षा' कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे ?

29 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?

30 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

31 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. PUCC चा अर्थ काय आहे?

32 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. पुढीलपैकी विशेष नाम ओळखा.

33 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते अशी व्यक्ती ?

34 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. खालीलपैकी कोणत्या संख्येस तीन ने निःशेष भाग जातो ?

35 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. 'सम्राट' या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप कोणते ?

36 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे ?

37 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती ?

38 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. एका गावाची लोकसंख्या चार हजार आहे. ती दरवर्षी दहा टक्के वाढते. तर दोन वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती असेल ?

39 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. सचिनने शतक ठोकले. या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.

40 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. 'खग' या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ?

41 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. खालीलपैकी कोणते पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहे?

42 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. जर एका बादलीत 3/5 भाग पाणी भरले तर त्या बादलीचे वजन 15 किलो भरते. जर त्या बादलीत 4/5 भाग पाणी भरले, तर तिचे वजन 19 किलो भरते. तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन किती ?

43 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. अशी लहानात लहान संख्या कोणती कि जिला 2,3,4,5,6 संख्येने भाग दिल्यास अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5 बाकी राहते?

44 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. मोरबी येथील पूल दुर्घटनेत 100 पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला या दुर्घटनेमधील मोरबी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

45 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. पुढील वाक्यात रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? आवडले का तुला हे पुस्तक?

46 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. 'अण्णा व अक्का' हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत ?

47 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. इतिहासात लाल, बाल, पाल मध्ये पाल म्हणजे...... आहे.

48 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. नागपूर जिल्ह्यात कोराडी, खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे ?

49 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही ?

50 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. 'दिगंबर' शब्दाचा विग्रह कसा होईल?

51 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51.  B4Y, D 16 W, F 36 U, H 64s, ?

52 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. 50 पैसे व 1 रुपयाची नाणी प्रत्येकी 3 : 2 या प्रमाणात घेतल्यास रुपये 140 मध्ये 50 पैशांची किती नाणी येतील ?

53 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53.  मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून नववा व उजवीकडून सातवा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ?

54 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. 5 रु. चे 10% + 10 रु. चे 5% = ?

55 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ....... याने लिहिलेला. 

56 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. दुसरी गोलमेज परिषद......साली भरली.

57 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. हिमाचल प्रदेश चे नवे मुख्यमंत्री कोण आहेत ?

58 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. पाचाड येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे?

59 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. रंग आंधळेपणा (कलर ब्लाइंड) हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही?

60 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात?

61 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही ?

62 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. 50 CC पर्यंत क्षमता असणारी विना गिअर मोटरसायकल चालवण्याचा परवाना मिळण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे ?

63 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. तीन मार्गिका असणाऱ्या द्रुत गती मार्गावरील सर्वात उजव्या बाजूची मार्गिका कशासाठी वापरली जाते?

64 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. आज मुल आईपेक्षा 40 वर्षांनी लहान आहे. आणखी 5 वर्षाने आईचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 5 पट असेल, तर मुलाचे आजचे वय काय ?

65 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) चे अध्यक्ष कोण आहेत ?

66 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. जर 2 × 8 = 20, 3 × 9 = 31, 4 × 6 = 28, आणि 5 × 8 = 44 तर 30 × 5 = ?

67 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. 'आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे' अलंकार कोणता ?

68 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. BBBBB, CDEFG, DFHJL, EHKNQ......?

69 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. ट्रॅफिक सिग्मलचा लाल दिवा लागलेला असेल तर त्याचा अर्थ काय होतो ?

70 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही?

71 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. भारतातील कोण-कोणत्या राज्यांमध्ये विधानपरिषद आहे ?

72 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. एका कार्यालयातील 40 कर्मचाऱ्यांपैकी 10 कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 30 वर्ष आहे. 20 कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 40 वर्षे आहे. उरलेल्या कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 58 वर्षे आहे. तर कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सरासरी वय किती असेल?

73 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. 2022 या वर्षीचा साहित्याचा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?

74 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. झेब्रा क्रॉसिंग चा अर्थ काय आहे ?

75 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. भारतातील राज्यांचा घटत्या क्षेत्रफळाप्रमाणे योग्य क्रम कोणता ?

76 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76.  रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे, विजय अविनाशपेक्षा मोठा आहे, पण सुरेशपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठा कोण आहे ?

77 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. EYE हा शब्द VBV असा लिहिला तर EAR हा शब्द कसा लिहाल ?

78 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. एका टेबलाजवळ काही हॉकीपटू, काही क्रिकेटपटू व काही टेनिसपटू होते. हॉकी व टेनिसपटूंची संख्या 9, क्रिकेट व टेनिसपटूंची एकूण संख्या 10 आणि हॉकी व क्रिकेटपटूंची एकूण संख्या 11 होती. तर टेबलाजवळ क्रिकेटपटूंची संख्या किती होती ?

79 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. मोटर वाहन अधिनियमानुसार मद्य (दारू) प्राशन करून वाहन चालवणे कोणत्या कलमानुसार अपराध आहे ?

80 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. F.I.R. म्हणजे काय ?

81 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. नोव्हेंबर 2022 मध्ये अर्बनगबरू (Urban Gabru) चा ब्रँड अम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

82 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. A या ठिकाणच्या पूर्वेला 5 किमी दूर अंतरावर B हे ठिकाण आहे. B च्या उत्तरेला 5 किमी अंतरावर C हे ठिकाण आहे व C च्या पूर्वेला 7 किमी अंतरावर D हे ठिकाण आहे, तर A आणि D मधील सरळ अंतर किती ?

83 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते ?

84 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. 25 ते 37 मधील सम संख्यांची सरासरी किती ?

85 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. आज सण आहे पण खिशात पैसे नाही. या वाक्याचा प्रकार ओळखा.

86 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. (9.3 + 3.9) / (0.3 + 0.9) = किती ?

87 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. 'म्हणजे' कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे ?

88 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. खाली दिलेले शब्द शब्दकोशामध्ये (डिक्शनरी) कोणत्या क्रमाने येतील ?
1)Internet
2)India
3)Income
4)Import

89 / 89

Category: संभाजीनगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. 63 * + 3 * 4 + * 62 = 1 * * 1 तर * = ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top