2

मराठी व्याकरण

शब्दसिद्धी

1 / 71

Category: शब्दसिद्धी

1. योग्य विधान ओळखा.
(PSI 2017)

2 / 71

Category: शब्दसिद्धी

2. 'कसाई' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे ?
(PSI 2012)

3 / 71

Category: शब्दसिद्धी

3. खालीलपैकी देशी शब्द ओळखा.
(PSI 2011)

4 / 71

Category: शब्दसिद्धी

4. पुढील शब्द कोणत्या 'शब्दसिद्धी' प्रकारचा आहे? - 'मस्तक'
(ASO 2014)

5 / 71

Category: शब्दसिद्धी

5. 'ताई भावाला ओवाळते' यांतील 'ताई' हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे?
(PSI 2013)

6 / 71

Category: शब्दसिद्धी

6. पुढीलपैकी कानडी शब्द कोणते ?
(PSI 2014)

7 / 71

Category: शब्दसिद्धी

7. शब्द सिद्ध होण्याच्या क्रियेला म्हणतात.
(PSI 2011)

8 / 71

Category: शब्दसिद्धी

8. खालीलपैकी कानडी शब्द ओळखा :
(PSI 2014)

9 / 71

Category: शब्दसिद्धी

9. पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर कोणते ? - 'पूर्णाभ्यस्त शब्द '
[MES(Civil) 2012]

10 / 71

Category: शब्दसिद्धी

10. पुढील पर्यायातून अचूक शब्द निवडा. मराठी प्रत्यय व त्यापासून बनविलेला धातुसाधित.
(PSI 2012)

11 / 71

Category: शब्दसिद्धी

11. गुजराती भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता ?
(PSI 2012)

12 / 71

Category: शब्दसिद्धी

12. 'मंदिर' हां कोणत्या प्रकारातील शब्द आहे ?
(PSI 2012)

13 / 71

Category: शब्दसिद्धी

13. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे ?
(PSI 2014)

14 / 71

Category: शब्दसिद्धी

14. पुढील शब्दरूपे मराठी व्याकरणात कोणत्या प्रकारची आहेत ?- बोलताना, लिहिताना
(PSI 2011)

15 / 71

Category: शब्दसिद्धी

15. चाक' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?
(PSI 2010)

16 / 71

Category: शब्दसिद्धी

16. जा, ये, कर, बस, बोल, पी यासारख्या मूळ धातूंना काय म्हणतात ?
(PSI 2014)

17 / 71

Category: शब्दसिद्धी

17. खाली दिलेल्या शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा.
(PSI 2010)

18 / 71

Category: शब्दसिद्धी

18. पुढीलपैकी तेलगू शब्दांचा गट ओळखा.
(ASO 2017)

19 / 71

Category: शब्दसिद्धी

19. आंबा' हा शब्द प्रकारात मोडतो.
(PSI 2013)

20 / 71

Category: शब्दसिद्धी

20. 'कोबी' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला ?
(PSI 2012)

21 / 71

Category: शब्दसिद्धी

21. पुढीलपैकी 'तत्सम' नसलेला शब्द ओळखा.
(PSI 2011)

22 / 71

Category: शब्दसिद्धी

22. गैरहजर, सब जज्ज, अनुकरण, सुविचार हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत?
(PSI 2017)

23 / 71

Category: शब्दसिद्धी

23. मराठी उपसर्ग नसलेला गट कोणता? अ अ, अन्, आड, अद ब अव, नि, पंड, फट क अनु, अप, अभि, निर ड भर, अ, नि, अद
(PSI 2017)

24 / 71

Category: शब्दसिद्धी

24. पुढील शब्दातील 'तत्सम' शब्द ओळखा.

(PSI 2010)

25 / 71

Category: शब्दसिद्धी

25. 'गृह' 'हस्त' 'शीर्ष' हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत ?
(PSI 2011)

26 / 71

Category: शब्दसिद्धी

26. 'सार' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?
[MES(Civil) 2012]

27 / 71

Category: शब्दसिद्धी

27. खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत?
(PSI 2017)

28 / 71

Category: शब्दसिद्धी

28. 'रक्षक, वंदना, श्रवणीय, रसिक ही कोणते प्रत्यय लागून बनलेली धातुसाधिते आहेत ?
(PSI 2012)

29 / 71

Category: शब्दसिद्धी

29. खालीलपैकी प्रत्ययघटीत शब्द ओळखा :
(PSI 2014)

30 / 71

Category: शब्दसिद्धी

30. सरदार, बिनचूक, वेदना, भरजरी या चार शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटीत शब्द नाही ?
(PSI 2014)

31 / 71

Category: शब्दसिद्धी

31. पुढीलपैकी मराठी प्रत्यय लागून झालेली शब्दसाधिते कोणती ?
(PSI 2013)

32 / 71

Category: शब्दसिद्धी

32. पुढीलपैकी 'प्रत्ययघटित' शब्द कोणता ?
(PSI 2011)

33 / 71

Category: शब्दसिद्धी

33. ताळा, अनरसा, किडूक मिडूक, शिकेकाई हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले आहेत ?
(PSI 2014)

34 / 71

Category: शब्दसिद्धी

34. कर्णापासून कान यासारख्या शब्दांना काय म्हणतात ?
(PSI 2014)

35 / 71

Category: शब्दसिद्धी

35. तद्भव शब्द असलेला अचूक शब्दांचा गट कोणता? योग्य पर्याय निवडा. अ घास, ओठ, काम, दूध ब सार, डबा, गुढी, तपास क परंतु, ग्रंथ, नदी, कर्म ड घर, गाव, कोवळा, घाम
(PSI 2017)

36 / 71

Category: शब्दसिद्धी

36. 'अक्का' हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे ?
(PSI 2012)

37 / 71

Category: शब्दसिद्धी

37. खालील शब्द कोणत्या शब्दसिद्धीतील आहे ? 'भरदिवसा '
(PSI 2014)

38 / 71

Category: शब्दसिद्धी

38. 'संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आलेले व त्या स्वरुपात राहिलेले शब्द म्हणजे- - - - - होय. गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.
(PSI 2011)

39 / 71

Category: शब्दसिद्धी

39. पुढीलपैकी मराठी उपसर्ग असलेले शब्द कोणते?
(PSI 2013)

40 / 71

Category: शब्दसिद्धी

40. पुढील शब्दसिद्धीचा प्रकार ओळखा: 'धडपड'
(PSI 2014)

41 / 71

Category: शब्दसिद्धी

41. 'गुलाब' 'बारदान' 'गालीचा' 'अबू' हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत ?
(PSI 2011)

42 / 71

Category: शब्दसिद्धी

42. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे?
(PSI 2010)

43 / 71

Category: शब्दसिद्धी

43. शब्दाच्या आधी काही अक्षरे जोडली जातात. व्याकरणाच्या भाषेत त्यांना- - - - -असे नाव आहे.
(PSI 2013)

44 / 71

Category: शब्दसिद्धी

44. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता ?
(PSI 2014)

45 / 71

Category: शब्दसिद्धी

45. मधूनमधून असेच घराकडे येत जा या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?
(PSI 2014)

46 / 71

Category: शब्दसिद्धी

46. पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे ?
(PSI 2017)

47 / 71

Category: शब्दसिद्धी

47. पुढीलपैकी फारशी व अरबी उपसर्ग असणारे शब्द कोणते ?
(PSI 2014)

48 / 71

Category: शब्दसिद्धी

48. पुढीलपैकी तद्भव शब्द ओळखा :
(PSI 2014)

49 / 71

Category: शब्दसिद्धी

49. खालील साधित शब्दाचा प्रकार ओळखा 'प्रतिक्रिया'
(PSI 2014)

50 / 71

Category: शब्दसिद्धी

50. पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे?
(PSI 2017)

51 / 71

Category: शब्दसिद्धी

51. खालीलपैकी उपसर्गघटीत शब्द ओळखा :
(PSI 2014)

52 / 71

Category: शब्दसिद्धी

52. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणते ?
(PSI 2012)

53 / 71

Category: शब्दसिद्धी

53. 'बंधुता' हा शब्द शब्दसिद्धिच्या कोणत्या प्रकारातील आहे?
(PSI 2017)

54 / 71

Category: शब्दसिद्धी

54. धर्म' पासून 'धार्मिक' तर ‘धीट’ पासून
(PSI 2010)

55 / 71

Category: शब्दसिद्धी

55. 'तात्कालिक' हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या उपप्रकारातील आहे?
(ASO 2014)

56 / 71

Category: शब्दसिद्धी

56. "अक्कलहुशारी " हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे ?
[MES(Civil) 2012]

57 / 71

Category: शब्दसिद्धी

57. पुढीलपैकी फारसी प्रत्यय लागून तयार झालेली तद्धित शब्द कोणता ?
(PSI 2014)

58 / 71

Category: शब्दसिद्धी

58. खालील विधानांपैकी योग्य विधान निवडा.
(PSI 2013)

59 / 71

Category: शब्दसिद्धी

59. खालीलपैकी अंशाभ्यस्त शब्द असलेला शब्दगट अचूक ओळखा.
(PSI 2017)

60 / 71

Category: शब्दसिद्धी

60. अरबी परभाषेतून पुढीलपैकी कोणता शब्द मराठीत आला ?
(PSI 2012)

61 / 71

Category: शब्दसिद्धी

61. 'पाय' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
(PSI 2013)

62 / 71

Category: शब्दसिद्धी

62. खालीलपैकी कोणता शब्द 'देशी' आहे?
(PSI 2010)

63 / 71

Category: शब्दसिद्धी

63. पुढील पर्यायातून अचूक शब्द निवडा: उपसर्गघटित - - - - - -
(PSI 2012)

64 / 71

Category: शब्दसिद्धी

64. पुढीलपैकी तद्भव शब्द कोणता ?
(PSI 2012)

65 / 71

Category: शब्दसिद्धी

65. 'उगीचच्याउगीच' 'खालच्याखाली' हे शब्द अभ्यस्त शब्दांच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?
(PSI 2011)

66 / 71

Category: शब्दसिद्धी

66. पुढील पर्यायातून अचूक शब्द निवडा. अंशाभ्यस्त
(PSI 2012)

67 / 71

Category: शब्दसिद्धी

67. पुढीलपैकी देशी किंवा देशज शब्द नसलेला पर्याय ओळखा
(PSI 2013)

68 / 71

Category: शब्दसिद्धी

68. 'रक्षक' या धातूसाधितातील संस्कृत प्रत्यय कोणता ?
(PSI 2013)

69 / 71

Category: शब्दसिद्धी

69. शेजारी पाजारी, उरला सुरला, बारीक सारीक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ?
(PSI 2014)

70 / 71

Category: शब्दसिद्धी

70. खालील शब्दसिद्धीचा प्रकार ओळखा.- 'तथापि '
[MES(Civil) 2012]

71 / 71

Category: शब्दसिद्धी

71. समोरासमोर, हालहाल, एकेक या शब्दांचा प्रकार ओळखा.
(ASO 2017)

Loading...Your Result !!

Scroll to Top