0%
14

Police Bharti Question Papers

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

1 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

1. एक दुकानदार हा 30 रु MRP असलेली क्रिकेटची बॅट 15 टक्के सवलतवर विकतो. तसेच या बॅटच्या सोबत एक 1.5 रुपयेचा चेंडुसुध्दा मोफत देतो. तरीसुध्दा दुकानदार बॅटीवर 20 टक्के नफा मिळवितो. तर दुकानदार ती क्रिकेट बॅट किती रुपयाला खरीदी करतो ?

2 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

2. लक्ष्मण त्याच्या घराकडुन पश्चिमेला 15 किमी चालत गेला, त्यानंतर डावीकडे 20 किमी चालला त्यानंतर पुर्वेस 25 किमी चालला, आणि शेवटी डावीकडे 20 किमी. चालला तर तो त्याच्या घरापासून किती किमी लांब होता ?

3 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

3. घेण्यात आलेल्या एका परिक्षेचा गोषवारा पुढील प्रमाणे आहे.
(i) हजर उमेदवार -10500
(ii) सर्व 5 विषयामध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार- 5685
(iii) 3 विषयामध्ये उत्तीर्ण झालेले उमेद‌वार - 1498
(iv) 2 विषयामध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार - 1250
(v) 1 विषयामध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार - 835
vi) केवळ इंग्रजी विषयामध्ये अनुउत्तीर्ण झालेले उमेदवार -78
vii) केवळ गणीत विषयामध्ये अनुउत्तीर्ण झालेले उमेदवार - 275
(viii) केवळ भौतीक विषयामध्ये अनुउत्तीर्ण झालेले उमेदवार- 149
(ix) केवळ रसायन विषयामध्ये अनुउत्तीर्ण झालेले उमेदवार - 147
x) केवळ जीवशास्त्र विषयामध्ये अनुउत्तीर्ण झालेले उमेदवार- 221
किती विद्यार्थी कमीत-कमी 4 विषयामध्ये उत्तीर्ण झाले?

4 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

4. 'आईच्या कडेवर बाळ होते.' या वाक्यातील कर्त्यांची विभक्ती ओळखा. 

5 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

5. जर x⁴ - y⁵ = 15, तर x⁴ + y⁴ = ?

6 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

6. bee+fg-(ca x h/be) = ?

7 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

7. एका चाळीमध्ये 2800 सदस्य आहेत, त्यापैकी 650 सदस्य फक्त इंग्रजी वर्तमानपत्रे वाचतात, 550 सदस्य फक्त हिंदी व 450 सदस्य फक्त मराठी वर्तमानपत्र वाचतात. 100 सदस्य तीन्ही प्रकारचे वर्तमानपत्रे वाचतात,200 सदस्य हिंदी व इंग्रजीचे, 400 हिंदी आणि मराठी व 300 सदस्य इंग्रजी मराठी वर्तमानपत्रे वाचतात. दोन्ही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्र वाचणारे आणि दोन्ही इंग्रजी आणि हिन्दी वर्तमानपत्र वाचणारे सदस्यमध्ये किती संख्येचा फरक आहे ?

8 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

8. जर x = y = 2z आणि xyz = 256, तर x = ?

9 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

9. (1+x) (1+x²) (1+x4) (1+ x⁸) (1-x)?

10 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

10. मुंबई शहरामध्ये यापैकी कोणत्या कंपनीचे मुख्यालय नाही ?

11 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

11. जर 3x + 7y = 75 आणि 5x-5y = 25 तर x + y?

12 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

12. एका चाळीमध्ये 2800 सदस्य आहेत, त्यापैकी 650 सदस्य फक्त इंग्रजी वर्तमानपत्रे वाचतात, 550 सदस्य फक्त हिंदी व 450 सदस्य फक्त मराठी वर्तमानपत्र वाचतात. 100 सदस्य तीन्ही प्रकारचे वर्तमानपत्रे वाचतात,200 सदस्य हिंदी व इंग्रजीचे, 400 हिंदी आणि मराठी व 300 सदस्य इंग्रजी मराठी वर्तमानपत्रे वाचतात. किती सदस्य हिंदी वर्तमानपत्रे वाचतात ?

13 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

13. एका काल्पनिक भाषेमध्ये 0,1,2,3,4,5,6,7,8,9 ला a, b,c,d,e,f,g,h,i,j म्हणता आणि 10 ला ba म्हणतात, तर
(cd+ef) x be=?

14 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

14. मातीमध्ये आदर्श Nitrogen: Phosphorous : Potassium चे प्रमाण किती असले पाहीजे?

15 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

15. यापैकी कोण युक्रेन देशाचे प्रधानमंत्री आहेत ?

16 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

16. पुढील संख्येपैकी चुकीची संख्या ओळखा. -1, 4, 9, 16, 23, 25, 36, 

17 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

17. 3:243::5:?

18 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

18. खालीलपैकी कोणते व्यंजन 'ओष्ठ्य' वर्गात येतात ? 

19 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

19. ABCDEFG ही खांबे अश्याप्रकारे लावण्यात आलेले आहे की, प्रत्येक खांबामधील अंतर 1-1 मीटर प्रमाणे होत जाईल. A आणि B या खांबामध्ये अंतर 10 मीटर आहे.
 A आणी G या खांबामध्ये किती अंतर आहे?

20 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

20. एशियन डेव्हलपमेन्ट बँकेचे मुख्यालय यापैकी कोणत्या शहरात आहे ?

21 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

21. एका शाळेमध्ये काही बेंच आहेत. जर एका बेंचवर 4 विद्यार्थी बसले तर 3 बेंच रिकामे राहतात. जर एका बेंचवर 3 विद्यार्थी बसले तर 3 विद्यार्थी उभे राहतात. तर या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत ?

22 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

22. भारतीय U-19 क्रिकेट संघाचे सध्याचे कर्णधार कोण आहेत ?

23 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

23. इब्न बटुटा हा खालीलपैकी कोणत्या देशातून आलेला होता?

24 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

24. जामीनी रॉय ह्या खालीलपैकी कोणत्या कलाक्षेत्राशी संबधीत आहे?

25 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

25. संधी करा - पुनः+ जन्म 

26 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

26. A आणि B हे दोघे भाऊ आहे. C अणि D बहीण आहे, A चा मुलगा D चा भाऊ आहे. तर B आणि C चे नाते काय ?

27 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

27. यापैकी कोणती व्यक्ती भारत सरकारच्या कॅबीनेट सचिवपदी आहे ?

28 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

28. महाराष्ट्र राज्याचे कौशल्यविकास मंत्री कोण आहेत ?

29 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

29. घेण्यात आलेल्या एका परिक्षेचा गोषवारा पुढील प्रमाणे आहे.
(i) हजर उमेदवार -10500
(ii) सर्व 5 विषयामध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार- 5685
(iii) 3 विषयामध्ये उत्तीर्ण झालेले उमेद‌वार - 1498
(iv) 2 विषयामध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार - 1250
(v) 1 विषयामध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार - 835
vi) केवळ इंग्रजी विषयामध्ये अनुउत्तीर्ण झालेले उमेदवार -78
vii) केवळ गणीत विषयामध्ये अनुउत्तीर्ण झालेले उमेदवार - 275
(viii) केवळ भौतीक विषयामध्ये अनुउत्तीर्ण झालेले उमेदवार- 149
(ix) केवळ रसायन विषयामध्ये अनुउत्तीर्ण झालेले उमेदवार - 147
x) केवळ जीवशास्त्र विषयामध्ये अनुउत्तीर्ण झालेले उमेदवार- 221
किती विद्यार्थी 4 किंवा 4 पेक्षा कमी विषयामध्ये अनुउत्तीर्ण झाले?

30 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

30. पुढील वाक्यातील अधोरेखीत शब्द अव्यय ओळखा ? तो इतका खेळला, की त्याचे अंग दुखु लागले. 

31 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

31. अधोरेखीत शब्द ओळखा. 
आम्हाला पोस्ट मिळाली, सबब आमचा सत्कार झाला. 

32 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

32. 2007 या वर्षाचे कॅलेंडर कोणत्या वर्षाच्या कॅलेंडरसारखे राहीले?

33 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

33. 'राजूने रेडिओ बंद केला' या वाक्यातील उद्देश ओळखा. 

34 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

34. अ आणी ब ही दोन व्यक्ति सोबत प्रवास सुरु करतात. अ ची वेगमर्यादा 3 किमी. प्रतीतास आहे. व ब ची वेगमर्यादा 3.75 किमी प्रतीतास आहे. ब हा व्यक्ति अ पेक्षा अर्धातास अगोदर पोहचतो, तर प्रत्येकाने किती किलोमिटरचा प्रवास पूर्ण केला?

35 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

35. एका काल्पनिक भाषेमध्ये 0,1,2,3,4,5,6,7,8,9 ला a, b,c,d,e,f,g, h,i,j म्हणता आणि 10 ला ba म्हणतात, तर
dc x f-(bf-d) x d =?

36 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

36. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा - त्याचे पत्र लिहून झाले.

37 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

37. पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा ? 
'सत्तरावे वर्ष'

38 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

38. यापैकी कोणती व्यक्ती भारत देशाच्या G-20 शेरपा आहे ?

39 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

39. एका चाळीमध्ये 2800 सदस्य आहेत, त्यापैकी 650 सदस्य फक्त इंग्रजी वर्तमानपत्रे वाचतात, 550 सदस्य फक्त हिंदी व 450 सदस्य फक्त मराठी वर्तमानपत्र वाचतात. 100 सदस्य तीन्ही प्रकारचे वर्तमानपत्रे वाचतात,200 सदस्य हिंदी व इंग्रजीचे, 400 हिंदी आणि मराठी व 300 सदस्य इंग्रजी मराठी वर्तमानपत्रे वाचतात. किती सदस्य कमीत कमी दोन वर्तमानपत्रे वाचतात?

40 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

40. जर एखादा माकड G खांबावरुन C खांबावर उडी मारतो तर हा माकड किती मीटर लांब उडी मारतो ?

41 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

41. पुढीलपैकी सुटलेली संख्या कोणती - 
3, 20,63,144,275.....?

42 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

42. एका बेकरीचे प्रत्येक दिवसाची क्रिमरोलची विक्री 40 डझन आहे. त्यापैकी 50 टक्के क्रिमरोल हे दुपारपर्यंत विकले जाता, उर्वरीत क्रिमरोलपैकी 60 टक्केची विक्री बेकरी बंद होईपर्यंत होते. तर बेकरी बंद झाल्यानंतर किती क्रिमरोल शिल्लक राहतात?

43 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

43. 'वर-पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत असतो.' अधोरेखित शब्दाची जात सांगा ?

44 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

44. जयंताने मध्येच विचारले, 'कोण होते ?' या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत ?

45 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

45. कर्मणी प्रयोगाची खूण सांगा? 

46 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

46. 24 मीटर लांब, 8 मीटर उंच व 60 सेमी रुंद इतक्या मापाची भिंत तयार करणेसाठी 24 सेमी. x 12 सेमी. x 8 सेमी. आकाराची किती विटा लागतील, जर अश्या भिंतीच्या बांधकामासाठी 10 टक्के रेती लागत असेल?

47 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

47. एका संत्र्यांची किंमत 7 रु व एका टरबुजाची किंमत 5 रु आहे. जर एका व्यक्तिने 38/- चे फळ घेतली तर त्या व्यक्तिने किती संत्र्याची खरेदी केली

48 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

48. 'मी घरी पोहचण्यापूर्वीच सांजावले.' अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे ?

49 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

49. भारतीय महिला फुटबॉल संघाची कर्णधार कोण आहे?

50 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

50. 'Tejas Network' खालीलपैकी कोणत्या समुहाची कंपनी आहे.?

51 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

51. COUNSEL: BITIRAK:: GUIDANCE: ?

52 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

52. भारत छोडो आंदोलनावेळी ब्रिटीश पंतप्रधान कोण होते ?

53 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

53.  एका चाळीमध्ये 2800 सदस्य आहेत, त्यापैकी 650 सदस्य फक्त इंग्रजी वर्तमानपत्रे वाचतात, 550 सदस्य फक्त हिंदी व 450 सदस्य फक्त मराठी वर्तमानपत्र वाचतात. 100 सदस्य तीन्ही प्रकारचे वर्तमानपत्रे वाचतात,200 सदस्य हिंदी व इंग्रजीचे, 400 हिंदी आणि मराठी व 300 सदस्य इंग्रजी मराठी वर्तमानपत्रे वाचतात. किती सदस्य एकही वर्तमानपत्र वाचत नाही?

54 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

54. 7 x 6 मीटरच्या आयतामध्ये सर्वात मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती राहील?

55 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

55.  एका चाळीमध्ये 2800 सदस्य आहेत, त्यापैकी 650 सदस्य फक्त इंग्रजी वर्तमानपत्रे वाचतात, 550 सदस्य फक्त हिंदी व 450 सदस्य फक्त मराठी वर्तमानपत्र वाचतात. 100 सदस्य तीन्ही प्रकारचे वर्तमानपत्रे वाचतात,200 सदस्य हिंदी व इंग्रजीचे, 400 हिंदी आणि मराठी व 300 सदस्य इंग्रजी मराठी वर्तमानपत्रे वाचतात. किती सदस्य केवळ एक वर्तमानपत्र वाचतात ?

56 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

56. यापैकी कोणता व्यक्ती RRR चित्रपटाचा निर्माता आहे?

57 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

57. एका शहराची लोकसंख्या 4.2 × 10⁶ आहे. जर प्रत्येकवर्षी 1000 लोकांमागे 75 लोकसंख्या वाढ होत असेल, तर अशा शहराची दोन वर्षानंतर किती लोकसंख्या असणार ?

58 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

58. सर्वनामाचे मुख्य प्रकार किती ? 

59 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

59. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?

60 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

60. सहा वर्षापूर्वी कुणाल आणी सागरचे वयाचे प्रमाण 6:5 होते 4 वर्षानंतर त्यांचे वयाचे प्रमाण 11:10 होणार तर सांगा तर सागरचे आताचे वय किती ?

61 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

61. 'UPI Lite' मध्ये व्यवहाराची सीमा किती आहे?

62 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

62. अ, ब, क चे उत्पन्नाचे प्रमाण 7: 9:12 आहे, आणी त्यांचे खर्चाचे प्रमाण 8:9:15 आहे. जर अ हा त्याच्या उत्पन्नामधुन 1/4 रक्कमेची बचत करत आहे, तर अ, ब, क चे बचतचे प्रमाण खालीलपैकी किती आहे ?

63 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

63. चुकीचा शब्द निवडा. (एकवचन-अनेकवचन) 

64 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

64. पुढील वाक्यातील काळ ओळखा 'सविता दररोज अभ्यास करते.' 

65 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

65. भारताचे राष्ट्रपती श्रीमती दौपदी मुर्मु यांचे जन्मस्थान कोणते आहे ?

66 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

66. एका वस्तुच्या किंमतीमध्ये 30 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर त्या वस्तूला दोनवेळी 10 टक्क्याची सवलत दिल्यानंतर त्यावस्तुची शेवटच्या किंमतीमध्ये किती फरक पडणार ?

67 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

67. a_n_b_ _ncb_ _ncb

68 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

68. 'कुत्रा' या नामाचे सामान्य रूप काय होईल? 

69 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

69. जर 2, 7, 6 आणि x ची सरासरी 5 आहे आणी 18, 1,6, x, आणि y ची सरासरी 10 आहे तर y ची संख्या किती?

70 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

70. 2, 5, 9, 19, 37, ?

71 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

71. पुढील वाक्यातील 'कर्मविस्तार' शोधा. 'पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात' 

72 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

72. 'Chat GPT-4' मध्ये एकावेळेस किती शब्दाची प्रक्रिया होऊ शकते ?

73 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

73. 150 मीटर लांबीची रेल्वे 68 किमी. प्रतितास वेगाने व एक व्यक्ति 8 किमी. प्रतितास वेगाने सारख्याच दिशेने धावत आहे. तर किती वेळामध्ये ही रेल्वे व्यक्तिला मागे टाकेल?

74 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

74. संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात ? 

75 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

75. एका लग्नकार्यात 100 लोक होते, या लग्नामध्ये प्रत्येक व्यक्तिने एकवेळी प्रत्येकाशी हस्तांदोलन केले आहे. तर एकूण कितीवेळा हस्तांदोलन झाले?

76 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

76. QPRS: TUWV:: JIKL:?

77 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

77. खालीलपैकी कोणता महामार्ग धुळे जिल्ह्यामधुन जात नाही?

78 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

78. नोव्हाक जोकोव्हिच या खेळाडूने टेनिस ग्रँडस्लॅममध्ये किती वेळा विजेतेपद मिळविले?

79 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

79. विरूध्दार्थी शब्द लिहा ? मानवी

80 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

80. समानार्थी शब्द लिहा ? नकली

81 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

81. baf/bf x d=?

82 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

82. तृतीया विभक्तीचा कारकार्थ सांगा. 

83 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

83. a_db_da_abc_b_dc

84 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

84. जर 14 पैकी 11 खेळाडुंची निवड करावयाची आहे तर अशी निवड किती प्रकारे करता येईल?

85 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

85. यापैकी कोणत्या बँकचे बाजार भांडवल सर्वात जास्त आहे. ?

86 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

86. खालील गटातील शब्दयोगी अव्यये नसलेला गट ओळखा. 

87 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

87. घेण्यात आलेल्या एका परिक्षेचा गोषवारा पुढील प्रमाणे आहे.
(i) हजर उमेदवार -10500
(ii) सर्व 5 विषयामध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार- 5685
(iii) 3 विषयामध्ये उत्तीर्ण झालेले उमेद‌वार - 1498
(iv) 2 विषयामध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार - 1250
(v) 1 विषयामध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार - 835
vi) केवळ इंग्रजी विषयामध्ये अनुउत्तीर्ण झालेले उमेदवार -78
vii) केवळ गणीत विषयामध्ये अनुउत्तीर्ण झालेले उमेदवार - 275
(viii) केवळ भौतीक विषयामध्ये अनुउत्तीर्ण झालेले उमेदवार- 149
(ix) केवळ रसायन विषयामध्ये अनुउत्तीर्ण झालेले उमेदवार - 147
x) केवळ जीवशास्त्र विषयामध्ये अनुउत्तीर्ण झालेले उमेदवार- 221
किती विद्यार्थी सर्व विषयामध्ये अनुउत्तीर्ण झाले?

88 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

88. 2011 च्या जनगणना नुसार धुळे जिल्ह्याची साक्षरता किती टक्के आहे. ?

89 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

89. 201, 208, 215..., 369 या मालिकेमध्ये किती अंक आहे.

90 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

90. एका शहाराच्या महिन्याचे पहील्या 4 दिवसाचे सरासरी तापमान 58° होते, त्या शहराचे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या दिवसाचे सरासरी तापमान 60° होते. जर पाचव्या व सातव्या दिवसाचे तापमानाचे प्रमाण 7:8 होते तर पाचव्या दिवसाचे तापमान किती होते?

91 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

91. पुढील म्हणीचा अर्थ सांगा? उठरे चिंधा अन् तोच धंदा-

92 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

92. 'क्षुत्पिपासा' या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता ?

93 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

93. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलामध्ये किती SPRF व IRB चे गट आहेत ?

94 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

94. एका पाण्याच्या मिश्रणामध्ये 20 टक्के मिठ होते, त्यातुन 25 किलो पाण्याची वाफ झाल्यानंतर त्या मिश्रणामध्ये 30 टक्के मिठ आहे. तर मुळ मिश्रणाचे वजन किती असेल?

95 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

95. रामने 60 कि.मी. प्रतितास वेगाने 900 किमी. रेल्वे प्रवास, 500 कि.मी. प्रतितास वेगाने 3000 किमी, विमानाने प्रवास, 25 कि.मी. प्रतितास वेगाने 400 किमी जहाजाने व 45 कि.मी. प्रतितास वेगाने 15 किमी. टॅक्सीने प्रवास केला तर त्यांच्या सर्व प्रवासाच्या वेगाची सरासरी गती किती आहे ?

96 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

96. पुढील वाक्याचा काळ ओळखा? तो मुलगा खेळत असेल, 

97 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

97. एलॉन मस्क यांची खालीलपैकी कोणत्या कंपनीमध्ये मालकी नाही ?

98 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 धुळे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

98. भारत देशामध्ये चित्ता या प्राण्यांचे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top