0%
5

Police Bharti Question Papers

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

1 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

1. एका नोटाच्या पुंडक्यात रुपये 100 च्या 50 नोटा, रुपये 50 च्या 50 नोटा, रुपये 20 च्या 20 नोटा व रुपये 10 च्या 10 नोटा आहेत तर पुंडक्यात एकूण किती रुपये आहेत ?

2 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

2. एका स्पर्धेत 8 संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर एक सामना खेळतो तर एकूण सामने किती होतील ?

3 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

3. प्रधानत्वसूचक व गौणत्वसूचक हे ......... अव्ययाचे प्रकार आहेत.

4 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

4. एका घड्याळात दर अर्ध्या तासाने दोन ठोके पडतात तसेच तासाप्रमाणे जितके वाजले आहेत तेवढे ठोके पडतात तर 24 तासात एकुण किती ठोके पडतात?

5 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

5. सन 2022 च्या व्याघ्रगणनेची आकडेवारी खालीलपैकी किती आहे?

6 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

6. विरुध्दार्थी शब्द निवडा- दिन

7 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

7. अत्यंत मुर्ख माणूस ..... यास समानार्थी अलंकारीक शब्द.

8 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

8. एका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती ?

9 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

9. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे?

10 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

10. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद ......... भूषवतात.

11 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

11. गुरुजी म्हणाले, की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे ....... वाक्य आहे.

12 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

12. शब्दांच्या खालील जाती पैकी कोणती विकारी नाही ?

13 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

13. विसंगत घटक ओळखा.

14 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

14. UPI चे विस्तृत नाव खालीलप्रमाणे आहे.

15 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

15. पहिल्या 25 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती?

16 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

16. 260 चा 2/5 किती ?

17 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

17. जर HATE हा शब्द 81205 असा लिहिला तर LOVE हा शब्द कसा लिहिला जाईल ?

18 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

18. निती आयोगाचे व्हाईस चेअरमन ……. आहेत.

19 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

19. [ (2⁴)¹/²]ˣ = 256 तर X = ?

20 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

20. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा पुरुष खेळाडू…..

21 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

21. किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?

22 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

22. किडूकमिडूक हा मराठीत आलेला शब्द या भाषेतून आला आहे.

23 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

23. 90 या संख्येची चौपट करुन त्यातून 14 संख्येची चौपट वजा केल्यास उत्तर काय येईल ?

24 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

24. CAT = 24, DOG = 26, तर RAT = ?

25 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

25.  एक  बकेट भरण्यास 15 सेकंद लागतात तर दिड तासात किती बकेट भरतील ?

26 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

26. ....... यांस भारतीय नागरी सेवांचा जनक म्हणतात.

27 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

27. ……राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश केला आहे.

28 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

28. खालील पैकी कोणता संधीचा प्रकार नाही ?

29 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

29. 30, 75, 36, 69, 42, 63, ?, ?

30 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

30. 9 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये आहे. जर 10 व्या पुस्तकांची किंमत विचारात घेतली तर सरासरी रुपये 23 होते. तर 10 व्या पुस्तकाची किंमत किती?

31 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

31. राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय ..... येथे आहे.

32 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

32. एका पारिभाषेत 786 म्हणजे Study Very Hard, 158 म्हणजे Hard Work Pays, 645 म्हणजे Study and Work तर खालीलपैकी कोणता अंक Very साठी वापरला आहे.

33 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

33. 18 आणि 24 यांचा लसावी व मसावी किती?

34 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

34. खालीलपैकी कोणता नवरसातील एक रस नाही?

35 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

35. चुकीची जोडी ओळखा.

36 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

36. भारतीय बनावटीचे पहिले लाईट कॉम्बॅट हेलीकॉप्टर खालीलपैकी कोणते?

37 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

37. रिक्त स्थानी अंक 81, 63, 45.....?

38 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

38. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा.- रामाने भरताला बोलावले.

39 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

39. दिलेल्या संख्या मालिकेत 8 नंतर 18 किती वेळा येतात?
818811881811818181881888111818181181881

40 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

40. 54321 - 12345 = ?

41 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

41. एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी चुकून 24 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकाराहून 64 ने अधिक येतो, तर ती संख्या कोणती?

42 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

42. ........ यांनी 1953 साली डी.एन.ए. ची प्रतिकृती तयार केली.

43 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

43. ब्लूमबर्ग अहवालानुसार (2023).......ही भारतीय बँक जगातील सर्वात मौल्यवान बँकापैकी एक ठरली आहे.

44 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

44. 10 मुलांना 20 किलो ग्रॅम साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला  1 किलो ग्रॅम साखर किती दिवस पुरेल ?

45 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

45.  एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 कमी होतो,जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून त्यास 30 गुण मिळाले असतील तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?

46 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

46. झाड हे.... आहे.

47 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

47. थुंकी झेलणे याचा अर्थ .......

48 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

48. श्यामचे घड्याळ दर तासाला 10 सेकंद मागे पडते तर सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी 6 वाजता ते कोणती वेळ दर्शवेल ?

49 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

49. क्रिडांगण हे......... या समासाचे उदाहरण आहे.

50 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

50. साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पक्षिक प्रकाशीत करत असे ?

51 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

51. एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. यांच्या पायाची एकूण संख्या 98 आहे डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत ?

52 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

52. ……..हा संख्या विशेषणाचा उपप्रकार नाही.

53 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

53. भाववाचक नाम यास......... असेही नाव आहे.

54 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

54. MSTUNUNMSTSTUNMNMST???NMS

55 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

55. 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्याची बेरीज किती ?

56 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

56. मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ..... यांनी केली.

57 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

57. एखादे वाक्य वा चरणात एका अक्षराची जेव्हा पुनरावृत्ती होते तेव्हा …….. हा अलंकार होतो.

58 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

58. खालीलपैकी हा सर्वनामाचा प्रकार नाही.

59 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

59. चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती ?

60 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

60. 734 x 999 = ?

61 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

61. 1,8,27, 64, 125,?

62 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

62. संबंध नसलेल्या गोष्टीत अकारण लक्ष घालणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.

63 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

63. महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ..….. या दरम्यान धावली.

64 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

64. 5555 - 555 - 55 - 5 = ?

65 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

65. APTITUDE 15646723 तर 16646723=?

66 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

66. (0.137+0.098)²-(0.137-0.098)²/ 0.137×0.098

67 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

67. 1+2+3+4+......+75=?

68 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

68. विसंगत घटक ओळखा.

69 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

69. ..... हे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचे प्रमुख आहेत.

70 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

70.  तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या ?

71 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

71. संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आलेल्या शब्दांना …… शब्द म्हणतात.

72 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

72. 432 -? = 47

73 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

73. क्रमशः 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज किती?

74 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

74. मायक्रो ब्लॉगिंग ॲप थ्रेड...... या कंपनीने लाँच केले आहे.

75 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

75. खालीलपैकी ...... ही कोरोना विषाणुवरील लस नाही.

76 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

76. पॅरिस Para Atheleties जागतिक विजेतेपद 2023 मध्ये उंच उडीत रौप्य पदक मिळवणारा खेळाडू…….

77 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

77. 1 जानेवारी, 2002 रोजी मंगळवार असेल तर 3 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल ?

78 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

78. यादृच्छिक गतीचे उदाहरण कोणते ?

79 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

79. भारतातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींचा विक्रम......... या गोलंदाजाच्या नावावर आहे.

80 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

80. समानार्थी नसलेला शब्द ओळखा. - पाणी

81 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

81. A हा B चा भाऊ आहे C हे A चे वडील आहेत D हा E चा भाऊ आहे. E. ही B ची मुलगी आहे. तर D चा काका कोण ?

82 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

82.  एका एक दिवशीय क्रिकेट सामन्यांमध्ये पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 होती. तो सामना जिंकण्यासाठी 282 धावांची गरज असल्यास उर्वरित 40 षटकांमध्ये धावांची किमान सरासरी किती असावी?

83 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

83. 1=2, 3=4, 5=6 आणि 7=8 तर 1535 = ?

84 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

84. जर MACHINE या शब्दाचा संकेत 19-7-9-14-15-20-11 असा असेल तर DANGER या शब्दाचा संकेत तुम्ही कसा लिहाल ?

85 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

85. अक्षरात लिहा: 7042500007

86 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

86. एका गटात 90 व्यक्ती आहेत त्यापैकी 38 जण चहा पितात, 42 जण चहा व कॉफी दोन्ही पितात, इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात, तर फक्त कॉफी पिणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या किती ?

87 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

87. 480, 240, 80, 20....?

88 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

88. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात ....... हे सरसेनापती (सरनौबत) होते.

89 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

89. 803 x 150 = ?

90 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

90. चुकीची जोडी ओळखा.

91 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

91. 2015 ला प्रजासत्ताक दिवस शुक्रवारी आला तर 2018 ला 25 मार्चला कोणता वार असेल ?

92 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

92. क्षुद्र प्राणी प्रसंगी अचाट कृत्य करून दाखवतो - म्हण ओळखा.

93 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

93. सिंहाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते आहे ?

94 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

94. 35²-28²= m² तर m =?

95 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

95. चुकीची जोडी निवडा.

96 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

96. CX, EV, IR, ........?

97 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

97. पोळपाट हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे.

98 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

98. भपका मोठा पण प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची या अर्थाची म्हण ओळखा.

99 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

99. पारगड किल्ला......... या जिल्ह्यात आहे.

100 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

100. दोन संख्यांचा मसावि 6 व लसावि 180 आहे तर त्या संख्या कोणत्या ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top