52

मराठी व्याकरण

विशेषण

1 / 18

Category: विशेषण

1. 'वर - पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत असतो. अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा.
(PSI 2012)

2 / 18

Category: विशेषण

2. 'रस्त्याच्या बाजूने काही माणसे चालली आहेत' या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे?
(PSI 2017)

3 / 18

Category: विशेषण

3. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
(PSI 2011)

4 / 18

Category: विशेषण

4. फिकट हिरव्या पिवळ्या रंगाची साडी' या वाक्यात कोणती शब्दजाती अधिक प्रमाणात उपयोगात आणली आहे?
(PSI 2010)

5 / 18

Category: विशेषण

5. हा असा असला, इतका ही कोणती विशेषणे आहेत ?
(PSI 2011)

6 / 18

Category: विशेषण

6. प्रधान वाक्यातील एखाद्या नामाशी किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास म्हणतात.
(ASO 2014)

7 / 18

Category: विशेषण

7. अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊण माप' ही संख्यावाचक विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात?
(ASO 2016)

8 / 18

Category: विशेषण

8. पुढील 'अनुकरणवाचक शब्द' कोणत्या शब्दाच्या जातीचा आहे? 'सुटसुटीत'
(ASO 2015)

9 / 18

Category: विशेषण

9. आम्हां मुलांना कोण विचारतो ? या वाक्यातील अधोरेखित शब्दाची अचूक शब्दजात सांगा ?
(PSI 2012)

10 / 18

Category: विशेषण

10. 'काल मी मावळणारा सूर्य पाहिला. या वाक्यातील 'मावळणारा' या विशेषणाचा प्रकार कोणता ?
(ASO 2014)

11 / 18

Category: विशेषण

11. 'पृथकत्ववाचक' संख्याविशेषणाचे उदाहरण कोणते?
(PSI 2013)

12 / 18

Category: विशेषण

12. 'बाराराशी' या विशेषणाचा प्रकार सांगा.
(PSI 2011)

13 / 18

Category: विशेषण

13. 'श्रवण' या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.
[MES(Civil) 2012]

14 / 18

Category: विशेषण

14. पुढीलपैकी अव्ययसांधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?
(PSI 2012)

15 / 18

Category: विशेषण

15. विशेषणाचा प्रकार ओळखा. 'काळा घोडा’
(PSI 2010)

16 / 18

Category: विशेषण

16. खालील अधोरेखित संख्याविशेषण शब्दाचा पोट प्रकार सांगा. 'आता यापुढे एकेकाने यावे. '
[MES(Civil) 2012]

17 / 18

Category: विशेषण

17. पुढील वाक्यातील 'संबंधी विशेषण' कोणते आहे ? जो मुलगा व्यायाम करतो, तो सशक्त होतो.-
(PSI 2010)

18 / 18

Category: विशेषण

18. 'दुहेरी' हा शब्द संख्याविशेषणाच्या कोणत्या पोटप्रकारातील आहे ?
(PSI 2012)

Loading...Your Result !!

Scroll to Top