0%
39

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. ययाति या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

2 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. 'विजिगीषु' या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.

3 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. 0.4 x 0.5 x 0.4 = किती ?

4 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. एका पुलाच्या बांधकामासाठी 6400 कामगार काम करीत आहेत. दरवर्षी 25% कामगार काम सोडून जातात. तर 2 वर्षानंतर किती कामगार काम सोडून गेले?

5 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. पुढीलपैकी चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखा.

6 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. 48 - 12 × 3 + 3 × 4 = ?

7 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करते?

8 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. एका रकमेचे द.सा.द.शे. 5% दराने किती वर्षात दुप्पट होईल?

9 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. रोहन बोपण्णा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

10 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. वाक्याचा काळ ओळखा - ताई वाचत असते.

11 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. संतोष आणि त्याची आई यांच्या वयांची बेरीज 52 वर्षे आहे आणि त्यांच्या वयातील फरक 24 वर्षे आहे, तर संतोषच्या आईचे सध्याचे वय किती ?

12 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. ..... या कॉम्प्युटरच्या मेमरीमधील माहिती आपण फक्त वाचु शकतो, मुळ माहितीत आपण बदल करु शकत नाही.

13 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. रवि उगवता सूर्य पाहत होता. तो डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात वळला, तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती?

14 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. PEN = 35, BALLPEN = 62 तर PAPER = ?

15 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत, तर हरी जवळील एकूण कोंबड्या किती?

16 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. एका सांकेतिक भाषेत How will you go हे वाक्य ja da ma pa असे लिहितात. will you come here हे वाक्य na ma sa ja असे लिहितात व come and go हे वाक्य ra pa sa असे लिहितात. तर याच सांकेतिक भाषेत here कसे लिहावे?

17 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. जोड्या लावा.
1. ख्रिश्चन - A. सिनॅगॉग
2. शीख - B. अग्यारी
3. पारशी - C. चर्च
4. ज्यू - D. गुरुद्वारा

18 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. पुढीलपैकी कोणता शब्द कपोलकल्पित या शब्द समुहाला लागू पडतो?

19 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. पुढीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता नाही?

20 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. 4 टेबलांची विक्रीची किंमत ही 5 टेबलांच्या खरेदीच्या किमतीएवढी आहे, तर त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती?

21 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. रामरावांकडून शामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 या तारखेपर्यंत दररोज दीड लीटर दूध घेतले, दुधाचा दर रु.47 प्रति लीटर होता. तर त्यांनी एकूण किती रुपये दुधाचे बिल रामरावांना दिले?

22 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. संधीयुक्त शब्द सोडवा - वाक्ताडन

23 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. प्रश्नचिन्हाचे जागी क्रमाने येणारी संख्या कोणती?
7, 12, 14, 24, 28, ?

24 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. महाराष्ट्राची राज्याची आपात्कालीन प्रतिसाद प्रणालीसाठी खालीलपैकी कोणता फोन क्रमांक देण्यात आला आहे?

25 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. विजोड पद ओळखा.

26 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. महाराष्ट्रातील डोंगर रागांचा दक्षिणेकडुन उत्तरेकडे योग्य क्रम लावा.
A. सातपुडा B. हरिश्चंद्र बालाघाट
C. शंभु महादेव D. सातमाळा अजिंठा

27 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात वर हे क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरले आहे?

28 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. टेबलावर एक रुपयाचे गोल नाणे ठेवले आहे, त्याच्याभोवती त्याच आकाराची किती नाणी ठेवता येतील, जे मधल्या आणि बाजुच्या नाण्याला स्पर्श करतील.

29 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. योग्य शब्द वापरुन म्हण पुर्ण करा.
………दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा.

30 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे?

31 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. एकनाथ अपर्णाची ओळख मित्रांना करुन देताना म्हणाले, हिच्या नवऱ्याचे वडील हे माझ्या आत्याबहिणीचे मामा आहेत तर अपर्णा एकनाथची कोण?

32 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणते ॲप नागरीकांकरिता उपलब्ध करून दिले आहे ?

33 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.
10, 17, 26, 37, ?

34 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. 6, 9, 15, 24, 36, ?

35 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. मध्यरात्रीच भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.

36 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. CAT : 4221 :: DOG : ?

37 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

38 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. 12 सेकंदात एक याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?

39 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. ..... हे गाव पैठण तालुक्यात गोदावरी काठी वसलेले ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ आहे?

40 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते?

41 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. 18 चे 18% = किती?

42 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. जर × म्हणजे +, + म्हणजे ÷, ÷ म्हणजे -, - म्हणजे × तर 82 ÷ 2 - 8 × 10 + 2 = ?

43 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. संध्याकाळी 5 वाजून 30 मिनीटांनी सुरु झालेले नाटक पावणेचार तासांनी संपले, तर नाटक किती वाजता संपले ?

44 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. दिलेल्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द ओळखा-
पाणक्याचे काम

45 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. ZBX, WEU, THR,?

46 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

47 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. …… हे आपल्या शरीरात सैनिकांचे काम करतात, शरीरात कोठेही रोगजंतु शिरकाव झाल्यास त्यावरहल्ला करतात.

48 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यानुसार चुकीची जोडी कोणती आहे?

49 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. वडिलांनी दादाच्या कामाची वाहवा केली या वाक्यात एकूण किती नावे आली आहेत?

50 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. 5(8 - 3 × 5)= किती?

51 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. पिंपरी चिंचवड शहराला या प्रकल्पातून पाणी पुरविले जाते,

52 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत.

53 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. आंबेडकर : ए लाईफ हे पुस्तक कोणी लिहीले आहे ?

54 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. सदा सर्वदा योग तुझा घडावा। तुझे कारणी देह माझा पडावा ।। या वाक्यातील अलंकार ओळखा।

55 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. "हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी आणि आरोग्य दे" या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.

56 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. कृष्णाजी केशव दामले यांचे टोपणनाव काय आहे?

57 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. AFINDEX-2023 हे कोणकोणत्या देशामधील युद्ध सरावाशी निगडीत आहे?

58 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. जर A ऐवजी Z, C ऐवजी X, V ऐवजी E याचप्रमाणे अक्षरे वापरली तर या सांकेतिक भाषेत POLICE हा शब्द कसा लिहला जाईल ?

59 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. 1.5 कि.मी. अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती कि.मी. आहे?

60 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. 14 मजूरांची आठवड्याची मजूरी 7056 रुपये असल्यास, 10 मजूरांची एका दिवसाची मजूरी किती?

61 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. द रेस ऑफ माय लाइफ ' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

62 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. अमिताभ शाहरुखपेक्षा उंच आहे, अमिताभ सलमानपेक्षा उंच आहे, यावरून शाहरुख सलमानपेक्षा उंच आहे हे अनुमान.

63 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. खालीलपैकी अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण कोणती?

64 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. √(16+ √(64+ √289) = किती?

65 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. तीन घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 15 सेकंद आणि 18 सेकंदाच्या फरकाने टोले देतात, तर एका तासाला त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील?

66 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. 4:16 :: 8 : 64 तर 16 : ?

67 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. कवायतीसाठी इयत्ता 6 वीच्या 45 मुली, 7 वीच्या 30 मुली व 8 वीच्या 60 मुली क्रीडांगणात उभ्या आहेत. प्रत्येक इयत्तेसाठी वेगळी रांग आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल, तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील?

68 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. 26 प्रश्नांची प्रश्नपत्रिका आहे. प्रत्येक बरोबर उत्तराला +8 गुण आणि चुकीच्या उत्तराला -5 गुण आहेत. एका विद्यार्थ्याने सर्व प्रश्न सोडविले आणि त्याला 0 गुण प्राप्त झाले, तर त्याने किती प्रश्नांची बरोबर उत्तरे लिहीले ?

69 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये जितके प्रशिक्षणार्थी होते तितके रुपये प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने वर्गणी दिली. त्यामध्ये कवायत निर्देशक यांनी आपले रु.91 घालून एकूण रु.2116 विकार निधीसाठी प्राचार्य यांचेकडे जमा केले, तर प्रत्येक प्रशिक्षणार्थी याने किती रुपये वर्गणी दिली?

70 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. 3 कि. मी. रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी 10 मीटर अंतरावर झाडे लावली, तर एकूण किती झाडे लावली ?

71 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. पुढीलपैकी कोणता शब्द निर्वासित या शब्दसमुहाला लागू पडतो ?

72 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. निकट दृष्टीदोष निरकरणासाठी .... वापरतात.

73 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. 9 ने निःशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?

74 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.

75 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोठे आहे?

76 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. भारताने नामिबियामधून आणलेले 8 चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवले आहेत. कुनो राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

77 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

78 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?

79 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. मती गुंग होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा।

80 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. एका षटकोनाच्या शिरोबिंदूवर सहा लोक षटकोनाच्या केंद्राकडे तोंड करून गप्पा मारत पुढील प्रमाणे बसले आहेत. रोहन आणि महेंद्र यांच्यामध्ये विराट आहे. विराटच्या उजवीकडे महेंद्र आहे. महेंद्र व सचिन यांच्यामध्ये कोणीतरी आहे. मात्र सचिनच्या उजवीकडे सूर्या नाही. तर युवराजच्या समोर कोण असेल?

81 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. औषध निर्मिती क्षेत्रात औषध ठेवण्यासाठी..... काचेपासुन तयार केलेल्या बाटल्या वापरतात?

82 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. समसंबंध - शिलाँग : मेघालय :: ऐझवाल : ?

83 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे?

84 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.
0, 6, 24, 60, ?

85 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. ग्रामसेवकावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते ?

86 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. एका सांकेतिक भाषेत DEMAND हा शब्द DNAMED असा लिहितात. KRISHNA हा शब्द ANHSIRK असा लिहितात, तर त्याच भाषेत QUESTION हा शब्द कसा लिहावा.

87 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. 19 ही संख्या रोमन अंकात लिहा.

88 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. रिक्त ठिकाणी कोणता अक्षरांचा संच योग्य आहे?
aa_ce_ggii__m_oo

89 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. जर 7/5, 10/7, 4/3, 11/8 आणि 13/9 या अपूर्णांकाचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल?

90 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य कोणते नाही ?

91 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. एका विद्यार्थी वसतिगृहातील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च रु.5000 होतो, तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल?

92 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. पुढील घटना योग्य क्रमाने लावा.
A. सुरतेवर छापा
B. जावळीची मोहिम
C. आग्राहुन सुटका
D. पुरंदरचा तह
B, A, D, C
A, B, C, D
D, C, B, A
B, A, C, D
'द रेस ऑफ माय लाईफ' हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

93 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. 8201 × 9999=?

94 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण आहे?

95 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । ही काव्यपंक्ती कोणाची आहे?

96 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. एका चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 196 चौ.मी. असून, मैदानास दोनपदरी तारेचे कुंपण करायचे आहे, तर किती मीटर तार लागेल?

97 / 97

Category: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. आयत : परिमिती :: वर्तुळ : ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top