0%
17

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. दरवर्षी 8 मार्चला कोणता दिवस साजरा केला जातो?

2 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. मोटार वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे?

3 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. a, e, i, t, u यापैकी गटात न बसणारे अक्षर ओळखा.

4 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) कोणत्या वर्षी पारित करण्यात आलेला आहे.

5 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. रस्त्याच्या कडेला पिवळा व पांढरा रंगातील दगड हा काय दर्शवितो ?

6 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. जड वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती आहे?

7 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. नेहाचे 13 वर्षापूर्वी वय 21 वर्षे होते, तर किती वर्षानी तिचे वय 45 वर्षे होईल ?

8 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. गडचिरोली जिल्ह्यात वनविभागाचे लाकूड संकलन केंद्र कुठे आहे?

9 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. फडीमुन्शी हे कोणत्या व्यवसायाशी संबंधीत आहे?

10 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. "...... ! धोनी आऊट झाला." योग्य शब्द निवडा.

11 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण आहे?

12 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. एक माणूस एक तासात चार किलोमिटर चालतो तर तोच माणूस 16 किलोमिटर अंतर किती तासामध्ये चालणार ?

13 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. (43×0×152)÷43=?

14 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. एका संख्येच्या 50 टक्केमधून 100 वजा केले तर 100 उरतात, तर ती संख्या कोणती ?

15 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. सध्या महाराष्ट्रात व पूर्ण देशात यापैकी कोणत्या विषाणूचे केसेस वाढलेले आहे?

16 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. 927 ÷ 9 = ?

17 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

18 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. यापैकी कोणते धार्मिक स्थळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही आहे?

19 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. अपघात प्रसंगी वैद्यकीय आपतकालीन स्थितीत खालील पैकी कोणता दूरध्वनी क्रमांक रुग्णवाहिका बोलविण्यासाठी वापराल?

20 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. "घाम गाळणे" या वाक्याचा प्रकारचा अर्थ काय?

21 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. ट्रॅक्टरचा चालक त्याच्या व्यतिरिक्त किती व्यक्तिची ने-आण करू शकतो?

22 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. एका वाहनाच्या नंबर प्लेटचा पृष्ठभाग पांढरा असून त्यावर काळ्या रंगाने गाडी क्रमांक लिहिलेला असल्यास ते वाहन ......... वाहन आहे.

23 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. विसंगत संख्या ओळखा.
49, 81, 60, 16, 25, 1

24 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. संत्रा उत्पादनासाठी प्रसिध्द असणारे शहर कोणते आहे?

25 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. रघुला 5 कि.मी. जायला 15 मिनिट लागतात तर त्यांचा ताशी वेग काय आहे?

26 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. पुढील पैकी कोणते संख्या विशेषण आहे?

27 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. खालीलपैकी सर्वांत लहान अपूर्णांक कोणता ?

28 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. विसंगत (वेगळा) शब्द ओळखा.

29 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. एका कुटुंबात A चे B शी जे संबंध आहे तोच संबंध B चा A शी आहे. तर A व B हे......आहे.

30 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. गडचिरोली जिल्ह्याचे कोणत्या व्यक्तीला 2023 मध्ये पद्मश्री सन्मान मिळालेला आहे?

31 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. 6024 + 0036 + 042 = ?

32 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. मोटार वाहन अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ?

33 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. नक्षलविरोधी अभियानसाठी गडचिरोली पोलीस दलाचे विशेषकृत बल कोणते आहे?

34 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. तुम्ही समोरील वाहनास कोणत्या बाजूने ओव्हरटेक करू शकता?

35 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. गडचिरोली जिल्ह्याची 2023 साली जनसंख्या 14,91,390 आहे व 2011 मध्ये 10,72,942 होती. तर 2011 ते 2023 मध्ये जनसंख्येत किती वाढ झाली?

36 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. पुढीलपैकी चुकीची जोडी निवडा.

37 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. पुढील म्हण पूर्ण करा - हात दाखवून......

38 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. 420 मुलांपैकी 1/3 मुले पास झालेत, तर अनुत्तीर्ण झालेले मुले किती ?

39 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. "उलटगंगा" व "विदर्भाचे खजूराहो" म्हणून ओळखले जाणारे धार्मिक व पर्यटन स्थळ यापैकी कोणते आहे?

40 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. स्वातंत्र्याचा 75 वा वाढदिवस म्हणजे....

41 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. अशोकचे वजन रमेशच्या वजनाचे दुप्पट आहे. दोघांच्या वजनांची बेरीज 60 किलोग्रॅम असेल तर अशोकचे वजन किती?

42 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. परिवहन वाहन (Transport Vehicle) चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान वय किती ?

43 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. रस्त्यावरील लाल त्रिकोणी चिन्हे ही....

44 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. "गाय" या शब्दाचे अनेक वचन कोणते?

45 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. मराठीमध्ये लिंगाचे मुख्यप्रकार किती?

46 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. योग्य जोडी ओळखा.

47 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. यापैकी .............. गडचिरोलीचे विधानसभा मतदार क्षेत्राचे नाव नाही.

48 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. चार माणसे एक काम आठ दिवसात करतात, तर दोन माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?

49 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. ट्राफिक सिग्नलचा पिवळा दिवा काय दर्शवितो?

50 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. शब्दांच्या एकूण किती जाती आहेत?

51 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. 0.25 × 2.5 × 1.2 = ?

52 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. विसंगत शब्द ओळखा.

53 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. (4/9) × (6/4) ÷ (5/6) = ?

54 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. शिकाऊ परवाना किती कालावधीसाठी ग्राह्य आहे?

55 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. पहिल्या दोन शब्दामध्ये जसा संबंध आहे तसेच तिसऱ्या व चौथा पदात आहे. यावरून प्रश्न चिन्हाचे जागी योग्य पर्यायी निवडा.
मार्च : जून :: ऑगस्ट : ?

56 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. 3/7 - 8/9 = ?

57 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. "तुझे नाव काय" या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह येईल?

58 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. अर्थपूर्ण अक्षर समुह म्हणजे..... होय.

59 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. पुढीलपैकी महाप्राण व्यंजन कोणते?

60 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. CAT = 24, DOG = 26 तर HORSE = ?

61 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. गांधीनगर: गुजरात: ? : मध्यप्रदेश

62 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. वीजेवर चालणारे खाजगी वाहन कसे ओळखाल?

63 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. एका व्यक्तीस एका कंपनीत 15000/- रुपये पगार आहेत. परंतु 3000/- रुपये कंपनी बचत म्हणून कपात करते. तर कपात पगाराच्या किती टक्के आहे?

64 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. 4×2÷8+1×6=?

65 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. खालील ठिकाणापैकी कोणत्या ठिकाणी हॉर्न वाजवण्यास मनाई आहे?

66 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. X²+25=106, मग X=?

67 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. अनुक्रमे 1 ते 12 या अंकाची बेरीज किती?

68 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. जर एक परीक्षेत दोन विद्यार्थी नापास झाले आणि 99 टक्के विद्यार्थी पास झाले, तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली?

69 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. PUCC म्हणजे काय?

70 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे?

71 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. राकेशची आई मिनाच्या वडिलांची बहिण आहे. तर राकेशची आई मिनाची कोण आहे?

72 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. एका सांकेतिक भाषेत घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, हत्तीला बैल म्हटले, वाघाला सिंह म्हटले. तर शिंगे असणारा प्राणी कोणता?

73 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. "दीन" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

74 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. खालीलपैकी कोणता आकडा 6 ने निःशेष भागला जातो?

75 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. संधी सोडवा - सदाचार

76 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. समांतर पार्किंग केलेल्या दोन वाहनामधील किमान अंतर किती असावे?

77 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहराला जोडते?

78 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. एका रांगेत 19 विद्यार्थी आहे. दिलीप हा मध्यभागी असल्यास, रांगेत त्याचा क्रमांक कितवा?

79 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. "डोक्यावर खापर फोडणे" या म्हणीचे अर्थ काय?

80 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्याच्या ठिकाणी एकमेव रेल्वे स्थानक आहे?

81 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. पुढीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे?

82 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. गाळलेले पद शोधून श्रेणी पूर्ण करा.
1, 9, 25, 49, ?, 121

83 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. गिअर नसणारी दुचाकी गाडी चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान वय किती?

84 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल?
दूध : लिटर :: ? : मीटर

85 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. 15 मिनिटांत 4 पाने वाचून होतात, तर दीड तासात किती पाने वाचून होतील ?

86 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. तेंदुपत्ता तोडण्याचे काम कोणत्या ऋतुमध्ये केले जाते?

87 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल?

88 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. चालकाचे लायसन्स / परवाना निलंबित केले असल्यास चालक कोणता प्रसंगी वाहन चालवू शकतो?

89 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. भारताचे राष्ट्रपती कोण आहे?

90 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. यापैकी कोणत्या राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्यासोबत लागून नाही?

91 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. चुकीची जोडी ओळखा.

92 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश म्हणजे.....

93 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. 0.16 ÷ 0.48 = ?

94 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. "कर्कश्श" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी

95 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते? ती मुलगी चांगली गाते.

96 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. यापैकी कोणते डोंगर गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही आहे?

97 / 97

Category: गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कधी व कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून झालेली आहे?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top