0%
1

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाच्या मिनिटे व तास काट्यात किती वेळा काटकोन होईल ?

2 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2.  जर 47 ×74 = 3478 तर 4.7×0.74 = ?

3 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3.  'पात्र' या शब्दाचे खालील पैकी निरनिराळे अर्थ कोणते ?
१. लायक    २. भांडे    ३. योग्य    ४. व्यक्तीरेखा

4 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. भारताचे राष्ट्रचिन्ह / राजमुद्रा कोणत्या ठिकाणी अशोकस्तंभावरून स्विकारण्यात आले आहे?

5 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. एक आगगाडी 54 कि.मी. प्रतितास प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती मीटर आहे?

6 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण ?

7 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. (600 + 80 ÷ 2 - 10 × 8) = ?

8 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. 1 जानेवारी, 2004 रोजी गुरुवार होता तर 1 मार्च, 2004 रोजी कोणता वार असेल?

9 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. आज रोजी राजू, सुनील व अरूण यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती ?

10 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. खालील पैकी कोणती नदी 'वैतरणा' नदीची उपनदी नाही?

11 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11.  खालील पैकी कोणता 'अनुरक्त' शब्दाचा समानार्थी शब्द नाही ?

12 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

13 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. एका बुद्धीबळ स्पर्धेत वीस स्पर्धक होते त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्या मध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील ?

14 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. वाढवण बंदर हे नियोजित बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे?

15 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15.  अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही------ आहेत.

16 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. जर आग्नेय दिशेस पूर्व म्हटले? ईशान्य दिशेस उत्तर म्हटले, तर ह्याचप्रमाणे पुढे दक्षिण दिशेस काय म्हटले जाईल ?

17 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. आभाळागत माया तुझी, आम्हांवरी राहु दे ।
(वाक्यातील अलंकार ओळखा)

18 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. ताईला घ्यायला मी येईन अथवा दादा येईन ?
(उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा)

19 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. 9,800 रुपये चौघांमध्ये 2:3:4:5 वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती ?

20 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सें.मी. आहे तर चाकाच्या 200 फेऱ्यात चाक किती अंतर जाईल ?

21 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. घड्याळात दुपारी 3 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिटकाटा तासकाट्याला किती वेळा ओलांडेल ?

22 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. 25, 75, 100 या संख्याचा ल.सा.वि. काढा ?

23 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. गाईने गवत खाल्ले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

24 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. पृथ्वीवर पुर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेखांना काय म्हणतात ?

25 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. 1 मे रोजीचे तापमान 45.6°C होते. 2 मे ते 6 मे पर्यंतचे सरासरी तापमान 42.3°C होते व 7 मे रोजीचे तापमान 46°C होते. तर 1 मे ते 7 मे पर्यंतचे सरासरी तापमान किती ?

26 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. “जयोस्तुते श्रीमहन्मंगले” या शब्दामध्ये किती जोडाक्षरे आली आहेत ?

27 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. 'पत्रकार' या शब्दाचे विरुद्ध लिंग ओळखा ?

28 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28.  योग्य विराम चिन्हे दिलेले वाक्य ओळखा ?

29 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. एका मोठ्या पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती ?

30 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. सागर विजयपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे. सुजीत सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजीत पेक्षा उंच आहे. तर सर्वात कमी उंची कोणाची आहे ?

31 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. 'देवापुढे सतत जळणारा दिवा' या शब्द समुहासाठी योग्य शब्द लिहा

32 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा खालील पैकी कोणत्या तारखेस अस्तित्वात आला ?

33 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायपूर्ती कोण आहेत ?

34 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. माझी आई तुझ्या वडिलांची बहिण लागते, तर तुझी आई माझी कोण ?

35 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. पालघर जिल्हातील कोणता पारंपारिक नृत्यप्रकार प्रसिद्ध आहे?

36 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. एका गटात 100 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 66 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते, 52 ला कबड्डी आवडते व 20 ला दोन्ही आवडतात. तर किती विद्यार्थ्यांना एकही खेळ आवडत नाही ?

37 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. खालील पैकी कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर म्हणतात ?

38 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. अधोरेखित शब्दांचा प्रकार ओळखा.
मांजर झाडावर चढले ?

39 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. 0.5, 2, 4.5, 8, 12.5, ?

40 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. 'सदाचार' या शब्दांचा संधी विग्रह करा ?

41 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. एक संख्येला 3 ने 5 ने किंवा 7 ने भागले तर प्रत्येक वेळी बाकी 2 उरते तर अशी लहानात लहान संख्या कोणती ?

42 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. “सरबत” हा शब्द “संटरंटबंटत” असा लिहिला तर “शेतकरी” हा शब्द कसा लिहाल ?

43 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. तीन संख्या 4 : 5 : 6 या प्रमाणात असून त्यांची सरासरी 25 आहे तर सर्वात मोठी संख्या कोणती ?

44 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. क्रिकेटच्या पहिल्या डावात एका संघाने 252 धावा जमविल्या, दुसरा संघ पहिल्या 22 षटकांत सरासरी 4.5 धावा काढू शकला तर विजय मिळविण्यासाठी उरलेल्या 28 षटकांत कमीत कमी किती धावांची सरासरी ठेवावी लागेल ?

45 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45.  कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो ?

46 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. 7 चा वर्ग आणि 13 चा घन यांची बेरीज किती ?

47 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. 11 पुस्तकांची किंमत 92.4 रु. असल्यास 15 पुस्तकांची किंमत किती होईल?

48 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. उन्हात दहा शर्ट्स वाळत घातले ते वाळण्यासाठी अर्धा तास वेळ लागला तर वीस शर्ट्स वाळण्यासाठी साधारणता किती वेळ लागला ?

49 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. एका हौदात अशा पद्धतीने पाणी सोडले जाते की, प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते, 60 मिनिटांनी हौद पूर्ण भरला, तर कितव्या मिनिटाला तो अर्धाच भरला गेलेला असेल ?

50 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. चोर पकडण्यासाठी सर्व पोलिसांचे पाचपाचचे गट केले. अधोरेखीत शब्दाचे संख्या विशेषण ओळखा ?

51 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51.  खालील शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा. जसे बांबु- बेट, तसे भाकरी - ?

52 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. दुधाचा भाव 15 रु लीटर असताना रोज 400 मिलिलीटर दूध घेतले. तर संपूर्ण जुन महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल ?

53 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक------ या नावाने ओळखले जाते.

54 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. दोन संख्यांचा गुणाकार 4335 असून त्यांचा ल.सा.वि. 255 आहे. तर त्या संख्यांचा म.सा.वि. किती ?

55 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. पालघर जिल्हयाचे पालकमंत्री कोण आहे?

56 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. गोपाळ 100 पायऱ्या चढून एका देवालयात जातो वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांका एवढी फुले ठेवल्यास, त्यास किती फुले बरोबर न्यावी लागतील ?

57 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. घड्याळात 06 वाजून 03 मिनिटे झाली असताना मिनिट काटा व तास काटा यांची अदलाबदल केली असता घड्याळात किती वाजल्याचे चित्र दर्शवील ?

58 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समुहाला काय म्हणतात ?

59 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59.  तोफ, किल्ला, समशेर या शब्द कोणत्या भाषेतुन आलेले आहेत ?

60 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60.  'थंडा फराळ करणे' या वाक्यप्रकाराचा अर्थ काय ?

61 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. ANO, EQQ, ITS, ?

62 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. 1,280 रु. ला घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा 20 तोटा झाला तर ती साडी किती रु. ला विकली असावी ?

63 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला. सीमा पेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. यावर्षी 15 ऑगस्टला रविवार आहे तर स्वातीचा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो.

64 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. काळे सोने कशास संबोधले जाते?

65 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. A, E, ?, O, U

66 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे व अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे. सुरेशचे वय 10 वर्षे असल्यास अजयचे वय किती ?

67 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. दर साल दर शेकडा (द.सा.द.शे.) 5% दराने 8000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज सांगा.

68 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. ग्रह या शब्दांच्या अनेक अर्थापैकी------हा अर्थ आहे

69 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. जान्हवीने पत्र लिहिले असेल. (काळ ओळखा)

70 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. महाराष्ट्र पोलीस दलात खालील पैकी कोणते पद नाही ?

71 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. स्टॅच्यू ऑफ इक्वीलीटी (समतेचा पुतळा) हा कोणाचा आहे ?

72 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. 38, 66, 102, 146, ?

73 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73.  'सचिनच्या जबरदस्त फटकेबाजी मुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली.' या वाक्यात विशेषण ओळखा ?

74 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे ?

75 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. एका चौदा मजली इमारतीच्या दहाव्या मजल्यावर चढण्यासाठी अर्धा तास वेळ लागतो, तर दहाव्या मजल्यावरून आणखी पाच मजले चढून जाण्यास किती वेळ लागेल ?

76 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. खालील श्रेणी मध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
5040, 720, 120, 24, ?, 2, 1

77 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. 12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या तयार होतील ?

78 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसानी मोठा आहे त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झाला आहे. तर सूरजचा जन्म कोणत्या वारी झालेला असेल ?

79 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. लिप वर्षात एकुण किती दिवस असतात ?

80 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.
(या वाक्यातील उद्देश ओळखा)

81 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. चुप् ! खाली बैस. यात केवलप्रयोगी अव्ययाचा कोणता प्रकार आहे ?

82 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. ……. वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो.

83 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. रक्तातील हिमोग्लोबीन मध्ये------हा खनिज असतो.

84 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. इंटरनेट मध्ये www काय आहे?

85 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. राम उत्तरेकडे 3 कि.मी. चालत गेला आणि नंतर डावीकडे वळून 2 कि.मी. चालला. पुन्हा डावीकडे वळून तो 3 कि.मी. चालला. यानंतर उजवीकडे वळून तो परत 3 कि.मी. चालला. तर राम निघालेल्या जागेच्या कोणत्या दिशेस व किती अंतरावर असेल ?

86 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती ?

87 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. खालीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता ?

88 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. एका शेतात काही गाई व काही गुराखी आहेत. गाई आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्याठिकाणी गाई व गुराखी किती आहेत ?

89 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. हवेचा दाब ……. या परिमाणात मोजतात.

90 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. 0.5 × 0.05 × 0.5 = ?

91 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी' हि स्पर्धा कोणी जिंकली ?

92 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. खालील पैकी अधोरेखीत शब्दाची जात ओळखा ?
पक्षी निज बाळांसह बागडती

93 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. परिणामवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता ?

94 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. 30, 16, 10, 8, 8, 9, ?

95 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. 'लक्ष्मीकांत' या सामासिक शब्दांचा योग्य विग्रह कोणता ?

96 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96.  फुलांना सुगंध नसतो. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा ?

97 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. एका चौरसाकृती शेताची बाजू 300 मीटर आहे तर रु. 1.25 प्रति चौ. मीटर दराने त्या शेतास सपाट करण्याचा खर्च काढा ?

98 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

98. 'भारतातील नीलक्रांती' ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे.

99 / 99

Category: पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

99. वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास ------म्हणतात.

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top