0%
9

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. चंद्र आणि जग या दोन्ही शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात ?

2 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. 15 मी. × 20 मी. × 25 मी. मापाच्या खोलीत मोठ्यात मोठी बाजू असणारे किती घनाकृती ठोकळे तंतोतंत बसतील ?

3 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. पुढील संख्याविशेषणांचा अनुक्रमे प्रकार सांगा ?

4 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. एका मोटारसायकलच्या टाकीतील पेट्रोल 10 दिवस पुरते तर दररोज 25% जास्त पेट्रोल वापरले, तर ते किती दिवस पुरेल ?

5 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा.

6 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. 'ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू' या वाक्यातील अलंकार ओळखा.

7 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. 3, 7, 15, 31, 63, ?

8 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. गटातील विसंगत पर्याय ओळखा.
(वॉर्सा, जकार्ता, रोम, बर्लिन पॅरीस, अथेन्स)

9 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. ‘मंदी, समता, गारवा’ ही नामे कोणत्या प्रकारची आहेत ?

10 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. 'गोपी' या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द कोणता ?

11 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. चुकीचा पर्याय ओळखा.

12 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. B, 4, G, 9, L, 19, Q, 34, ?, ?, ?, ?

13 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. 'अश्वत्थ' या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे ?

14 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

15 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती आहे?

16 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो.  त्याला.......... क्रियापद म्हणतात.

17 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल.
4, 196, 16, 144, 36, 100, 64, ?, ?

18 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. युनो (UNO) च्या सुरक्षा समितीवर कायमस्वरूपी सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही?

19 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
1. एका दिवसात घड्याळाचा तास काटा व मिनीट काटा 44 वेळा एकमेकांशी काटकोन करतात.
2. एका दिवसांत घड्याळाचा तास काटा व मिनीट काटा 22 वेळा एकमेकांवर येतात.

20 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. (51 + 52 + 53 + 54 ......... + 99 + 100)= ?

21 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. बासरी, गिटार, वीणा, सितार, व्हायोलिन या गटात बसणारे वाद्य कोणते ?

22 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. .... ही संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती आहे.

23 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात ?

24 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. 'ष, श, स' या वर्णाना काय म्हणतात ?

25 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. खालील पर्यायांतील विसंगत पर्याय ओळखा,

26 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो. तर तो भोवरा 1 मिनिट 15 सेकंदात स्वतःभोवती किती फेऱ्या मारील ?

27 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. पाच क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे. तर पहिल्या व शेवटच्या संख्येचा गुणाकार किती ?

28 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. 6 वाजून 15 मिनीटांनी घड्याळातील आरशाच्या प्रतिमेत किती वाजलेले दिसतील ?

29 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. MIND = KGLB, ARGUE - YPESC, DIAGRAM - ?

30 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. 1, 2 व 3 हे अंक एका संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची एकूण बेरीज किती ?

31 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. संख्यामालिका पूर्ण करा.
65, 126, 217, 344, ?

32 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासांत भरते. तर दुसऱ्या नळाने 4 तासांत रिकासी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल ?

33 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. 3952 ÷ 52 = ?

34 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत. या वाक्यातील जमदग्नी हे .... आहे.

35 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. रोहित विराटपेक्षा उंच आहे. सचिन महेंद्रपेक्षा उंच आहे, पण दिनेशपेक्षा ठेंगणा आहे. विराट महेंद्रपेक्षा ठेंगणा आहे. महेंद्र रोहितपेक्षा उंच आहे. तर सर्वात उंच कोण आहे ?

36 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. मेरियाना गर्त खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे?

37 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. 'अनंत' या शब्दाच्या विविध अर्थापैकी खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही ?

38 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसांत पूर्ण करतात. तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले मिळून किती दिवसांत करतील ?

39 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे?

40 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. एका सांकेतिक भाषेत गमन - 426, मरण - 235, गजर - 413, तर नरम - 632 असे लिहीतात तर त्याच भाषेत 'नजर' हा शब्द कसा लिहीला जाईल ?

41 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. MOUSE: OMYOI:: LIGHT:?

42 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. 'ग्रंथामध्ये इतरांनी मागाहून घातलेला मजकूर' या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे ?

43 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. A, B आणि C या तिघी बहिणी आहेत. D हा E चा भाऊ असून E ही B ची मुलगी आहे. तर A ही D ची कोण आहे?

44 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. NOT या शब्दातील कोणत्याही दोन अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील?

45 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. दोन लगतच्या विषम संख्यांचा गुणाकार 323 आहे. जर त्या दोन्ही संख्यांची दुप्पट केली, तर त्यांची बेरीज किती होईल ?

46 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. 3640 ÷ 14 X 16 + 340 - 4 X 3 = ?

47 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. शाम आपल्या घरापासून दक्षिणेला 5 किमी गेला. त्यानंतर डावीकडे वळून 3 किमी गेला. त्यानंतर उजवीकडे वळून 4 किमी गेल्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून 15 किमी गेला, तर तो घरापासून किती अंतरावर असेल ?

48 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. जी - २० देशांची १८ वी शिखर परिषद भारतातील कोणत्या  शहरामध्ये  होणार आहे?

49 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. एका 225 मीटर लांब रांगेमध्ये 26 झाडे समान अंतरावर लावलेली आहेत. पहिले आणि शेवटचे झाड त्या रांगेच्या दोन्ही टोकांना असेल. तर त्या रांगेतील सलग असलेल्या कोणत्याही दोन झाडांतील अंतर किती ?

50 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगांमध्ये वापरला जाऊ शकतो ?

51 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. खालीलपैकी कोणता देश नाटो चा सदस्य देश नाही.

52 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. २०२३ हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने कोणते वर्ष म्हणून जाहीर  केले आहे?

53 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. 'धर्म, वंश, जन्मस्थान, लिंग, जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही हे तत्व राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे?

54 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. एका आयताकृती जागेची लांबी 0.05 किमी तर रुंदी 0.008 किमी आहे. तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती ?

55 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. योग्य विरामचिन्हांचा वापर केलेले विधान निवडा.

56 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. अयोग्य जोडी ओळखा.
वेलींचा - कुंज, मडक्यांची - उतरंड, महिलांचे - मंडळ, माकडांचा - कळप

57 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत?

58 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. एका सांकेतिक भाषेत 654 म्हणजे YOU ARE INTELLIGENT; 906 म्हणजे INTELLIGENT AND CRUEL, 759 म्हणजे THEY ARE CRUEL. तर THEY या शब्दासाठी कोणता सांकेतांक वापरला आहे ?

59 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. अ, ब, क आणि ड हे वर्तुळाकार बसून पत्ते खेळत आहेत. अ आणि ब समोरासमोर आहेत. अ चे तोंड पूर्वेकडे आहे. अ च्या शेजारी ड बसला आहे. तर कोणाचे तोंड दक्षिणेकडे आहे ?

60 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. 'तत्त्वज्ञानी' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत.

61 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. खालीलपैकी कोणत्या कंपन्या महारत्न कंपन्या आहेत ?
BHEL
ONGC
HAL
GAIL
MTNL
IRCTC

62 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व भगव्याला पिवळा म्हटले. तर भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये खालील बाजूस कोणता रंग असेल ?

63 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. A ही एक समसंख्या आहे. तर A नंतर येणारी 38 वी विषमसंख्या कोणती ?

64 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. एका सकाळी अक्षय एका खांबाकडे तोंड करून उभा होता. खांबाची सावली अक्षयच्या उजव्या बाजूस पडली होती. तर अक्षयच्या पाठीमागील दिशा कोणती होती ?

65 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे?

66 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. 180 मीटर लांबीची आगगाडी 144 किमी प्रति तास या वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील खांब ती किती वेळात ओलांडेल ?

67 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. एका महिन्याचा सातवा दिवस हा शुक्रवारच्या तीन दिवस आधीचा दिवस आहे. तर त्या महिन्याचा एकोणीसवा दिवस कोणता ?

68 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. विसंगत पर्याय ओळखा.

69 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. संख्यामालिका पूर्ण करा.
3, 7, 16, 32, 57, 93, 142, ?

70 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. तीन संख्या 3:4:5 या गुणोत्तरात असून, त्यांच्या वर्गांची बेरीज 1250 आहे. तर त्या संख्या कोणत्या ?

71 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. 'गाणे सर्वांना आवडते.' या वाक्यातील 'गाणे' हा शब्द वाक्यात कोणते कार्य करतो ?

72 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. मूळ RRR हा चित्रपट कोणत्या प्रादेशिक भाषेतील आहे?

73 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. ‘काप गेले भोके राहिली’ या म्हणीचा अर्थ –

74 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. अक्षयचे 8 वर्षांनंतरचे वय त्याच्या 8 वर्षांपूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल. तर त्याचे आजचे वय काय ?

75 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. एका परीक्षेमध्ये शिक्षकांनी मुलांना एका संख्येची 3/14 पट संख्या काढण्यास सांगितले. एका मुलाने नजरचुकीने 3/14 ऐवजी 3/5 पट संख्या काढली. त्याची उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा 150 ने जास्त होती. तर मुळ संख्या कोणती?

76 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. 0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपकी कोणती संख्या असेल?

77 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

78 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. ‘यथाशक्ती’ या शब्दाचा योग्य अर्थ आहे –

79 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. द.सा.द.शे. 10 दराने 15000 रू. मुद्दलाचे 3 वर्षांत होणारे सरळव्याज व चक्रवाढव्याज यात फरक किती ?

80 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

81 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. एक वस्तू 1470 रूपयांस विकल्याने खरेदी किंमतीच्या 1/6 पट नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

82 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. नाबार्ड चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?

83 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. एका रांगेमध्ये अजय चा क्रमांक पुढून 18 वा आहे. तसेच विजयचा क्रमांक मागून 16 वा आहे. सुजय चा क्रमांक पुढून 25 वा असून तो अजय व विजय च्या मध्यभागी आहे. तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत ?

84 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. मुस्लिम धर्मीयांचे पवित्र ठिकाण कोणत्या देशात आहे?

85 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही ?

86 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. दोन स्थानकांतील अंतर 540 किमी असून, अ स्थानकावरून सकाळी 08.30 वाजता सुटलेल्या गाडीचा वेग ताशी 60 किमी असेल, व त्याचवेळी ब स्थानकावरून सुटलेल्या गाडीचा वेग ताशी 75 किमी असेल, तर त्या गाड्या किती वाजता एकमेकींना भेटतील ?

87 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. खालीलपैकी कोणता रोग 'अ' जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ?

88 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल कोणते विधान सत्य नाही.
1. त्या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत.
2. त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत.
3. त्या भारताच्या आजपर्यंतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत.
4.त्या मध्यप्रदेश या राज्याच्या माजी राज्यपाल आहेत.

89 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद अस्तित्वात नाही?

90 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. 2023 मध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे?

91 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. 2/3 :  5/6 : : 8/7 :  ?

92 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत?

93 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितीवा आहे?

94 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. सूर्य या शब्दास समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?

95 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. ‘द्विज’ या शब्दाचे अनेक अर्थ असणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता?
1.पक्षी, श्रेष्ठ    2. विप्र, दूध   3.ब्राम्हण, दात 4.पक्षी, ब्राम्हण

96 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. एका संख्येला 6 ने भाग दिल्यास बाकी 3 उरते. 8 ने भाग दिल्यास बाकी 5 उरते. 9 ने भाग दिल्यास बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती ?

97 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर खालीलपैकी कोणती शहरे आहेत?
अ. तुळजापूर ब. अहमदनगर क. धाराशिव ड. बीड इ. चाळीसगाव फ. जालना ह. नांदगाव

98 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

98. 25 चे 40% व 60 चे 20% या दोन संख्यांची बेरीज करून आलेल्या संख्येतून कमीत कमी किती संख्या वजा करणे आवश्यक आहे. जेणेकरून आलेल्या उत्तराची संख्या पूर्ण घनसंख्या असेल?

99 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

99. 'जे आले नाही, ते हरले' या वाक्यातील 'ते' हे काय आहे ?

100 / 100

Category: सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

100. गोविंदाग्रज हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top