0%
8

Police Bharti Question Papers

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

1 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

1. 'एखादयाचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य' या अर्थासाठी अचूक म्हण ओळखा.

2 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

2. 26 जानेवारी 2004 या दिवशी सोमवार होता, तर 15 ऑगस्ट 2004 रोजी कोणता वार असेल ?

3 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

3. STRAND, TRANDS, RANDST, NDASTR, NDSTRA अक्षरमालिकेतील विसंगत पद शोधा.

4 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

4. 'लौकिक' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

5 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

5. अति तिथे माती या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.

6 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

6. 'साखरेचे खाणार त्याला देव देणार' या म्हणीचा अर्थ....

7 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

7. 'रामबाण' या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.

8 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

8. 2/5 × 3/10 ÷ 2/3 दशांश अपूर्णाकांत किती ?

9 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

9. ACD@F2N9CKE4#$AB345ZXΔE67 या अक्षर, अंक व चिन्ह यांच्या मिश्र मालिकेवर प्रश्नांची उत्तरे द्या असे किती अक्षरे आहेत ज्याच्यानंतर लगेच चिन्ह आले आहे. (अंक किंवा अक्षर नाही)

10 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

10. "अत्तराचे दिवे जाळणे" म्हणजे काय ?

11 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

11. रघुने एक म्हैस 5260 रुपयास विकत घेतली तिला घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च आला पुढे त्याने ती विकली असता त्यास 300 रुपये तोटा झाला तर ती म्हैस केवढ्यास विकली ?

12 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

12. 'ससेमिरा लावणे' याचा अर्थ…….

13 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

13. се-сассса-сса-aca-aa?

14 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

14. जर FIROZABAD हा शब्द BADOZAFIR असा लिहिला तर त्याचे सांकेतिक भाषेत AHMADABAD हा शब्द त्याचप्रमाणे कसा लिहिला जाईल?

15 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

15. 20 ते 30 मधील विषम संख्याची सरासरी किती ?

16 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

16. खालील पैकी शुध्द शब्द ओळखा.

17 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

17. खालील पैकी भारतीय नोबल प्राईज विजेते कोण नाहीत ?

18 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

18. 4 माणसे आणि 7 स्त्रिया एक काम 8 दिवसात करतात. एका माणसाचे काम करण्यासाठी 2 स्त्रिया लागतात. तर 5 माणसे आणि 2 स्त्रिया ते काम किती दिवसात करतील ?

19 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

19. 'मगरमिठी' या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.

20 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

20. मार्गारेट कोर्ट या कुठल्या खेळाशी संबधित आहे?

21 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

21. 57, 33, 49, 43 आणि क्ष या संख्याची सरासरी 48 आहे तर 'क्ष' ची किंमत काढा ?

22 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

22. ghh-kkmn-pq-stt?

23 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

23. भारत देशातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी कोणती आहे ?

24 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

24. 'सूर्य' या अर्थाने पुढील शब्द वापरत नाही ?

25 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

25. जर MILK म्हणजे 4231, GLAD म्हणजे 5367, तर MASK काय?

26 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

26. आई व मुलीच्या वयाचे गुणोत्तर 8 : 2 आहे. दोघींच्या वयाची बेरीज 50 आहे तर आईचे वय किती वर्ष असेल ?

27 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

27. मुलांच्या एका गटात 55 मुले आहेत 28 मुले चहा घेतात पण कॉफी घेत नाही व 31 मुले कॉफी घेतात पण चहा घेत नाही जर ते कोणतेही एकच पेय पित असतील तर किती मुले चहा पितात ?

28 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

28. शरदची 5 विषयातील गुणाची सरासरी 65 असून उरलेल्या 2 विषयातील गुणाची सरासरी 70 आहे तर त्यांचे 7 विषयातील एकूण गुण किती ?

29 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

29. 4567 : 2345 :: 9889 : ?

30 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

30. 2, 5, 13, 36, ?

31 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

31. ISRO ला NASA कडुन 2023 मध्ये कुठला उपग्रह प्राप्त झाला आहे?

32 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

32. योग्य जोड्या जुळवा ?
राष्ट्रीय उद्याने     संबधित जिल्हे
1.ताडोबा.         I. नागपुर
2.पंच.             II. अमरावती
3.नवेगाव         III. चंद्रपुर
4.गुगामाळ / गुगामल  IV. गोंदिया

33 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

33. महाराष्ट्रातील किती जिल्हयांना समुद्र किनारा लागलेला आहे ?

34 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

34. योग्य शब्दार्थाच्या जोड्या जुळवा ?
1.नदी          i. शैल
2.पर्वत        ii. अंबू
3.पाणी.      iii. तरंगिणी
4.पृथ्वी        iv. क्षमा

35 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

35. 1) DcE 2) KJL 3) Qpr 4) TsU विसंगत घटक ओळखा?

36 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

36. फिफा वर्ल्ड कपचे 2023 सालचे यजमान देश कोण होते?

37 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

37. जगात एकुण महासागर किती आहेत ?

38 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

38. खालीलपैकी कोणाला पद्मविभुषण 2023 हा पुरस्कार मिळालेला नाही?

39 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

39. खालीलपैकी कोणता हरितगृह वायु नाही ?

40 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

40. विदर्भाच्या ..... भागात मोठ्या प्रमाणावर खनिज साठा आहे ?

41 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

41. पुढील संख्याचे मध्यमान किती ?
169, 182, 214, 252, 198, 221

42 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

42. नागपुर हे शहर..........द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते ..... च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले ?

43 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

43. नेमबाजीच्या एका प्रत्येक अचूक नेमण्यासाठी 5 गुण मिळतात आणि चुकलेल्या नेमासाठी 3 गुण कमी होतात 15 प्रयत्नामध्ये किरणने 5 नेम चुकले तर त्याला किती गुण मिळतील ?

44 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

44. भारतातील पहिली पाण्याखालुन धावणारी मेट्रो ट्रेन ही कुठे सुरु झाली?

45 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

45. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

46 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

46. रोमन अंकात 35 ही संख्या कशी लिहाल ?

47 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

47. पिंडे पिंडे भिन्न मति..... पुढील पर्यायातून दिलेली म्हण पूर्ण करा.

48 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

48. 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर ?

49 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

49. 24, 72, 96 यांचा मसावि किती ?

50 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

50. खालील संख्या पैकी कोणती संख्या 9 ची पूर्ण विभाज्य आहे ?

51 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

51. पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या योग्य असलेला शब्द ओळखा.

52 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

52. शुध्द लेखनाच्या दृष्टीने पुढील शुध्द शब्द ओळखा.

53 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

53. जर COLOUR = hitikg, DECOR = mxhig तर LORRY हा शब्द खालीलपैकी कसा लिहिला जाईल?

54 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

54. 10 + 3 × 45 ÷ 5 = ?

55 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

55. पळसाला पाने तीनच या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?

56 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

56. 'गाजरपारखी' या शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा.

57 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

57. खालील पैकी विषम संख्या कोणती ?

58 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

58. 8, 5, 7, 2, 3 अंका पासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती ?

59 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

59. 160 चा 4/5 = किती ?

60 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

60. वडील व मुलगा यांचे वयाचे आजचे गुणोत्तर 7 : 2 आहे 5 वर्षापुर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6 : 1 होते तर त्यांचे आजचे वय किती?

61 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

61. खालील पैकी महाराष्ट्रातील भारतरत्न कोण नाहीत ?

62 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

62. कोणत्या झाडाचे लाकुड आगपेट्याच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?

63 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

63. नाटु नाटु या गाण्याचे संगीतकार कोण आहेत ?

64 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

64. तीन संख्याची सरासरी 50 आहे त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा सहा ने जास्त परंतु तिसरीपेक्षा बाराने लहान आहे तर दुसरी संख्या कोणती ?

65 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

65. पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्हयात आहे ?

66 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

66. CIO, EKQ, HNT, LRX _____ ?

67 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

67. कोणत्या दराने 1200 रुपये चे 8 वर्षात सरळ व्याज दाम दुप्पट होईल ?

68 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

68. 25, 81, 169, 289, ____, 625 ?

69 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

69. चंद्रपुर जिल्ह्यातील ..... या ठिकाणी युध्द साहित्य निर्मितीचा कारखाना आहे?

70 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

70. 'पीयूष' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

71 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

71. 3, 10, 29, 66, _____ ?

72 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

72. झाडाच्या रांगेत आंब्याचे झाड अगदी मधोमध असून त्यांचा क्रमांक दोन्ही बाजुकडून 23 वा आहे तर रांगेत एकुण झाडे किती ?

73 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

73. लहानात लहान पाच अंकी संख्येतून मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या वजा केल्यास कमीत कमी किती अंकी संख्या उरेल ?

74 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

74. पांढरे सोने कशाला म्हटले जाते ?

75 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

75. 2024 हे वर्ष खालील पैकी कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे ?

76 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

76. खालील पैकी मुळ संख्या कोणती ते सांगा.

77 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

77. पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती ती ओळखा.
1)गंज- लोखंडावर चढणारा 
2)गंज - बाजार
3)गंज- ढीग, रास
4)गंज - लोखंडी सळई

78 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

78. तीन भावांच्या वयाची सरासरी 21 वर्ष आहे सर्वात मोठा भाऊ सर्वात लहान भावापेक्षा 9 वर्षाने मोठा आहे व सर्वात लहान भाऊ मधल्या भावापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे तर मधल्या भावाचे वय किती ?

79 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

79. अमृताहू‌नी गोड नाम तुझे देवा ? अधोरेखित शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द कोणता ?

80 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

80. श्रध्दा, सबुरी, स्वाती, शांती या कुठल्या पिकांच्या जाती आहे ?

81 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

81. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
'हाता तोंडाशी गाठ पडणे'

82 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

82. 6, 12, 36, 144 ?

83 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

83. भोजनोत्तर धोंडेसे चालण्याचा परिपाठ या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा.

84 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

84. व्याकरण दृष्टया शुध्द वाक्य ओळखा.

85 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

85. 'रात्र' या शब्दाच्या समानार्थी पर्यायांचा पुढीलपैकी गट कोणता ?

86 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

86. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण?

87 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

87. खुर्ची आणि टेबला यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3 : 7 आहे आणि टेबलाची किंमत 441 रुपये आहे तर खुर्चीची किंमत किती?

88 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

88. एका विद्यार्थ्यांचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चुक येते, तर 51 प्रश्नापैकी त्यांचे किती प्रश्न बरोबर असतील ?

89 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

89. अनुज या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

90 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

90. मितव्ययी या शब्दसमुहाचा अर्थ काय ?

91 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

91. 968 : 484 :: 1196 : ?

92 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

92. 75 हे 600 रुपयाचे किती %?

93 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

93. युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय कुठे आहे?

94 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

94. संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली ?

95 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

95. एका परीक्षा कक्षात प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षकाची नेमणूक झाली आहे. अशा एकूण 16 शिक्षकाची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त किती विद्यार्थी परीक्षेत बसले आहेत ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top