0%
28

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. रायगड जिल्हयातील पाताळगंगा ही नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते ?

2 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. 'तितिक्षा' म्हणजे काय ?

3 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. खालील पैकी कोणते भाववाचक नाम नाही ?

4 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. रायगड जिल्हयातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा ?

5 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. 8:32::12:?

6 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. संध्याकाळी 06.00 वाजता ग्रंथालायात वाचत बसलो असताना माझ्या डाव्या बाजुच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. जर ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पुर्वेस असेल, तर वाचताना माझे तोंड कोणत्या दिशेस होते?

7 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. पाण्याला निळे म्हटले, निळयाला काळे म्हटले, काळयाला लाल म्हटले, लालला पिवळे म्हटले, पिवळ्याला हिरवे म्हटले, हिरव्याला पांढरे म्हटले, पांढऱ्याला जांभळे म्हटले, तर दुधाचा रंग कोणता ?

8 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. वायुरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे …..

9 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. 1/2, 1, 3/2, 2, 5/2, 3, 7/2 4, ?

10 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. दर चौरस मीटरला 80 रुपये प्रमाणे 16 मीटर लांब 12 मीटर रूंद अशा सभागृहाला फरशी बसवण्याची मजुरी किती ?

11 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. खालील विधाने व अनुमानी यांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा ?
विधान :1)काही झाडे जीप आहेत.
2)सर्व जीप दगड आहेत.
अनुमाने :1)काही झाडे दगड आहेत.
2)काही दगड झाडे आहेत.
3)सर्व दगड जीप आहेत.
4)काही जीप दगड आहेत.

12 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडीलांनी संमती दिली.'
वरील वाक्याचे नकारार्थी वाक्य करा.

13 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. एका वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात हे विधान आहे

14 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. 2023 च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला?

15 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. एका मोबाईलची किंमत 16,000 रुपये आहे. असे 13 मोबाईल खरेदी केले तर एकुण किती रुपये लागतील?

16 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्यांच्या वयांची बेरीज 27 वर्ष आहे. तर राकेशचे वय किती?

17 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. विधान 1: चांदण्या रात्रीच्या पंधरवड्याला शुक्ल पक्ष म्हणतात
विधान 2: अंधाऱ्या रात्रीच्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष म्हणतात.

18 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. आकाशाने द.सा.द.शे. 8 दराने बँकेत 25,000 रुपये 3 वर्षांसाठी ठेव म्हणून ठेवले. तर त्याला एकुण किती व्याज मिळाले?

19 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. बसचा वेग ताशी 48 कि.मी. असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला 5 तास लागतात. बसचा वेग ताशी 8 कि.मी. ने कमी केला तर तेवढ्याच प्रवासाला किती तास लागतील?

20 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. महाराष्ट्रात अंगुली मुद्रेचे पोलीस तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरली जाते?

21 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. जया, सीमा, निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 3:4:7:6 या प्रमाणात 3,60,000/- रुपयांची भागीदारी केली. त्यांना या व्यवहारात 12% नफा झाला. तर निखिलच्या वाटयाला किती रुपये मिळतील?

22 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. राजा घोड्यावर बसून निघाला. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्यरूप ओळखा ?

23 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. 8 से.मी. लांबी व 3 से.मी. रुंदी असणाऱ्या आयताची परिमिती किती ?

24 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. खालीलपैकी कोणते संयुक्त वाक्य आहे ?
1)आई बाजारात गेली व भाजीपाला घेऊन आली.
2)प्राण गेला तरी बेहत्तर पण आता माघार नाही.
3)पाऊस पडत होता म्हणून मला शाळेत जायला उशीर झाला.

25 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 कि.मी. अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील?

26 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. खालीलपैकी कोणते सर्वनाम हे पुरूषवाचक सर्वनाम नाही?
1)तु 2)मी 3)तुम्ही 4)जो

27 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. हवेत तरंगत्या अवस्थेत असलेल्या अतिसुक्ष्म जलकणांचा किंवा हिमस्फटिकांचा समुच्चय म्हणजे काय ?

28 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. खालीलपैकी कोणते पोलीस ठाणे रायगड जिल्हा पोलीस दलाचे कार्यक्षेत्रात येत नाही?

29 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. सेनापतीकडून शत्रू मारला गेला.'
वरील वाक्यातील प्रयोग प्रकार ओळखा?

30 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. 30, 75, 36, 69, 42, 63, ?, ?

31 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. खालीलपैकी कोणता शब्द उपसर्गघटीत नाही?

32 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. चौरीचौरा येथील घटनेमुळे व्यथित होऊन महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित केली ते चौरीचौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

33 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. जर 2 एप्रिल 2023 या दिवशी रविवार असेल, तर 2 एप्रिल 2033 रोजी कोणता वार असेल ?

34 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. एका शेतकऱ्याने मिरचीच्या रोपांचे 150 ट्रे आणले. प्रत्येक ट्रे मध्ये 35 रोपे होती. त्याने एका ओळीत 25 याप्रमाणे ती सर्व रोपे आपल्या शेतात लावली. तर त्या रोपांच्या किती ओळी आल्या ?

35 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. 'ऑपरेशन सर्द हवा' हे ऑपरेशन कोणातर्फे राबविले जाते?

36 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. शुभमचे आजचे वय 12 वर्ष आहे. शुभमच्या वडीलांचे आजचे वय 42 वर्ष आहे. शुभमची आई त्याच्या वडीलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. तर शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर किती?

37 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. खालील पैकी कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो?

38 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. 'खिरीत सराटा घालणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पैकी कोणता ?

39 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल चेंडू, 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. पिशवीत जर चारच रंगाचे चेंडू असतील, तर पिशवीत एकुण किती चेंडू आहेत ?

40 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. सन 2022 विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना कोणत्या संघामध्ये झाला?

41 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. लाटणे या एकवचनी नामाचे अनेकवचन असणारा पर्याय निवडा ?

42 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. 20 - (90) - 25
16 - (100) - 34
57 - (?) - 13

43 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. जेव्हा शुभ प्रकाश लोलकावर (Prism) आपाती असतो, तेव्हा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोनातून वळतात. या सात रंगांपैकी कोणते रंग अनुक्रमे सर्वात कमी व सर्वात जास्त वळतात ?

44 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. 2 (x-3) = 3/5 (x + 4) तर x = ?

45 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. खालील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
त्याच्याकडे आता दोनच पर्याय होते, लढत राहणे किंवा हार पत्करणे.

46 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. इ.स. 1873 मध्ये महात्मा जोतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली?

47 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. एका वस्तूंवर दुकानदार ग्राहकास 8% सूट देतो, तरीही त्यास 15% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत 1750 रुपये असेल, तर ती वस्तू दुकानदाराने किती किंमतीला खरेदी केली असेल?

48 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. अनिल, संजय, सुनिल, दिपक, महेश, प्रशांत, सुरेश ही सात मुले एका रांगेत बसली आहेत. सुनिल हा दिपक व अनिलच्या मध्ये, महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दिपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत, तर दिपक कोणाच्या मध्ये आहे?

49 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. मावशीने 12 मीटर लांबीची एका रंगाची व 18 मीटर लांबीची दुसऱ्या रंगाची अशा दोन प्रकारच्या कागदी पट्ट्या आणल्या आहेत. प्रत्येक रंगाच्या कागदी पट्टीचे समान लांबीचे तुकडे करायचे आहेत. जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करता येतील?

50 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणता?

51 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. 'कर' या शब्दाच्या निरनिराळ्या अर्थामध्ये खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही ?

52 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. 04 - 49 - 25
16 - 01 - 09
81 - 36 - ?

53 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्याही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे, तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील ?

54 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. जर STATION हा शब्द ATSTNOI असा लिहीला, तर CHENNAI हा शब्द कसा लिहाल ?

55 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. AZY, BYXW, CXWVU, DWVUTS...... ?

56 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा?
1)रक्त, रक्त तयार करणारे अवयव आणि रक्ताचे रोग यांचा अभ्यास करणारे वैद्यक विज्ञानाची शाखा म्हणजे रक्तशास्त्र (हिमॅटोलॉजी)
2)A,B,O या रक्तगटांचा शोध इ.स. 1900 साली डॉ. कार्ल लँडस्टेनर यांनी लावला, या शोधा बद्दल इ.स. 1930 साली त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.
3)'AB' रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ची यांनी इ.स. 1902 मध्ये लावला.
4)'O' रक्तगटाला सर्वयोग्य दाता (Universal Donar) तर 'AB' रक्तगटाला सर्वयोग्य ग्राही (Universal Recipient) असे म्हणतात.

57 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन 2022 सालचा महाराष्ट्र भुषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

58 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. खालीलपैकी सर्वात कमी अपवर्तनांक (Refractive Index) कोणाचा असतो?

59 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. सहा अंकी सर्वात मोठी व सहा अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती?

60 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. किरणचे घडयाळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11:00 वाजता बरोबर लावलेले घडयाळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11:00 वाजता कोणती वेळ दाखवेल ?

61 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. आय.पी.एल.च्या पहिल्या सामन्यात चेन्नईच्या पहिल्या नऊ खेळाडुंच्या धावांची सरासरी 24 होती. दहाव्या फलंदाजाने काही धावा काढल्या व तो बाद झाला. आता ती सरासरी 25 झाली, तर दहाव्या खेळाडूच्या धावा किती?

62 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. 'घरात नाही तीळ अन् मिशांना देतो पीळ.' या म्हणीची समानार्थी म्हण कोणती ?

63 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. सुभाष माधवपेक्षा 14 दिवसांनी लहान आहे, माधवचा जन्म 23 नोव्हेंबर 1980 या दिवशीचा आहे. माधवचा दुसरा वाढदिवस गुरूवारी येत असल्यास सुभाषचा 6 वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल ?

64 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. भारतात कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडविण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणत्या संस्थेची आहे?

65 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?

66 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. भारतरत्न पुरस्काराबाबत खालील पैकी कोणते विधान असत्य आहे?

67 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. रायगड जिल्हयातील पोलादपुर व सातारा जिल्हयातील महाबळेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता?

68 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. पुढील क्रियापदाला जुळणारे अचूक उदाहरण निवडा?
शक्य क्रियापद

69 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. खालीलपैकी अकर्मक क्रियापद असणारे वाक्य कोणते?
1)पिंटू खेळताना पडला.
2)गाय दूध देते.
3)सुहास लाडू खातो.
4)आजीने मला गोष्ट सांगितली.

70 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. 'संयुक्त राष्ट्र संघाने 2023' हे वर्ष काय म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे?

71 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. खालील विरूध्दार्थी शब्दांच्या जोडीपैकी अयोग्य जोडी निवडा ?

72 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. 19.25, 20.50, 22.00, 23.75, 25.75..... ?

73 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. एका ईमारतीवरील टाकीची धारकता 3000 लिटर आहे. त्या ईमारतीत 16 कुटुंबे राहतात. प्रत्येक कुटुंबाने दररोज 225 लिटर पाणी वापरले. तर त्या टाकीतील पाणी सर्व कुटुंबांना पुरण्यासाठी किती लिटर कमी पडेल ?

74 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. खालीलपैकी कोणते तत्पुरूष समासाचे उदाहरण नाही?

75 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. एक गाडी A या ठिकाणापासून B या ठिकाणापर्यत ताशी 45 कि.मी./तास या वेगाने जाते. जर A व B या ठिकाणामधील अंतर 225 कि.मी. असेल, तर गाडीला A या ठिकाणापासून B या ठिकाणी पोहोचायला किती तास लागतील ?

76 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. योग्य जोड्या जुळवा :
संधी उदाहरण
व्यंजनसंधी i) देवालय
स्वरसंधी ii) दिगंबर
विसर्गसंधी iii) दुर्जन

77 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. जर nam nic tom = king is good.
Tu sa mea = all are fair.
kin nam tu = queen is fair.
tik hai nic = book was good.
तर, king साठी कोणता पर्याय वापरला आहे?

78 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. मिनाबाईंनी ठोक व्यापाऱ्याकडून 30 साड्या 9750 रूपयांना खरेदी केल्या. व त्या सर्व साड्या त्यांनी 460 रूपयांना एक या दराने विकल्या. तर या व्यवहारात त्यांना किती रूपये नफा होईल?

79 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. 'जय जय महाराष्ट्र माझा गजा महाराष्ट्र माझा' या गीतास राज्य गीत म्हणून जाहिर करण्यात आले आहे. ते गीत कोणत्या कवीने लिहीले आहे?

80 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. 'साबुदाणा' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?

81 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. मुंबईहून रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी निघालेली रेल्वे नागपुरला दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी पोहोचली, तर या प्रवासात किती वेळ लागला ?

82 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात 180 धावा काढल्या. दुसऱ्या सामन्यात 257 धावा काढल्या, तर तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या तर त्याच्या सामान्यातील धावांची सरासरी 230 होईल ?

83 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. एका शाळेची सहल मुंबई येथे जाणार आहे. एका मुलाचा सहलीचा खर्च 950/- रुपये येतो त्या शाळेत एकूण 120 मुले सहलीला जाणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च किती येईल ?

84 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. 25:100::36:?

85 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेजेस आले. त्यापैकी 80% मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छांव्यतिरीक्त किती मेसेजेस आले?

86 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. 10/7, 14/9, 18/11, 22/13, ?

87 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. खालीलपैकी कोणते व्यंजन हे महाप्राण आहे ?

88 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. भारतातील या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते ?

89 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. खालीलपैकी 'अभिजात' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

90 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. रुद्रांक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधीत आहे?

91 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तर 6 मजुरांना किती दिवस लागतील?

92 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. कोळश्याला आला दर, जाळून टाकले घर' या म्हणीचा अर्थ सांगा ?
चांगल्या वस्तुंबरोबर शुद्र वस्तुंची बरोबरी करणे.

93 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 सेमी. ने जास्त आहे. त्या आयताची परिमिती 76 सेमी. असल्यास त्याची लांबी किती?

94 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. मुलांनी आज्ञा पाळावी. या वाक्यातील म मुलांनी म या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे ?

95 / 95

Category: रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. खाली काही पुल्लींगी शब्दांची स्त्रिलिंगी रूपे दिलेली आहेत. त्यापैकी अयोग्य जोडी ओळखा ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top