9

मराठी व्याकरण

उभयान्वयी अव्यय

1 / 13

Category: उभयान्वयी अव्यय

1. पुढील विधाने वाचा.
अ) कोबी म्हणून एक भाजी आहे.
ब) ती म्हणाली की मी तुमचीच आहे.
वरील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययांचा प्रकार ओळखा.
(ASO 2017)

2 / 13

Category: उभयान्वयी अव्यय

2. पुढील विधान वाचा. प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही संयुक्त वाक्य असतात; तर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययानी - जोडलेली वाक्ये ही मिश्रवाक्य असतात.
(PSI 2017)

3 / 13

Category: उभयान्वयी अव्यय

3. खालील उभयान्वयी अव्यये व त्यांचे उपप्रकार यांच्या योग्य जोड्या जुळवा.
'अव्यये' 'उपप्रकार'
अ) स्वरूपदर्शक १) म्हणून
ब) समुच्चय बोधक २) पण
क) उद्देश दर्शक ३) आणि
ड) न्यूनत्वबोधक ४) म्हणजे
(ASO 2014)

4 / 13

Category: उभयान्वयी अव्यय

4. पण, परंतु, परी, किंतु, हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहे?
(ASO 2016)

5 / 13

Category: उभयान्वयी अव्यय

5. 'आमचे शरीर सुदृढ व्हावे. आम्ही योगासने करतो. या वाक्याचे मिश्रवाक्य करण्यासाठी कोणते अव्यय वापरावे लागेल ?
(PSI 2012)

6 / 13

Category: उभयान्वयी अव्यय

6. 'विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरूवात झाली, या संयुक्त वाक्यातील अव्यय कोणते?
(PSI 2012)

7 / 13

Category: उभयान्वयी अव्यय

7. पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ? तो गैरहजर राहिला यास्तव त्याची निवड झाली नाही.
(PSI 2011)

8 / 13

Category: उभयान्वयी अव्यय

8. पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ? 'अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश'.
(PSI 2013)

9 / 13

Category: उभयान्वयी अव्यय

9. 'जर शाळेस सुटी मिळाली तर मी तुमच्याकडे येईन' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
(ASO 2017)

10 / 13

Category: उभयान्वयी अव्यय

10. 'तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात' या वाक्यातील 'म्हणून' या अव्ययास काय म्हणतात?
(ASO 2016)

11 / 13

Category: उभयान्वयी अव्यय

11. 'देह जावो अथवा राहो ! पांडुरंगी दृढ भावो' या संतवचनात - - - - - - या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे.
(ASO 2015)

12 / 13

Category: उभयान्वयी अव्यय

12. खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
'माईंनी खूप त्रास काढला, म्हणून तर आता ते सुखात जगताहेत.'
(PSI 2013)

13 / 13

Category: उभयान्वयी अव्यय

13. 'भिकाऱ्याला मी एक सदरा दिला, शिवाय त्याला जेवू घातले. या विधानातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
(PSI 2017)

Loading...Your Result !!

Scroll to Top