10

मराठी व्याकरण

प्रयोग

1 / 29

Category: प्रयोग

1. शिपायाकडून चोर पकडला गेला. या वाक्यातील प्रयोग -
(PSI 2012)

2 / 29

Category: प्रयोग

2. 'मांजराकडून उंदीर मारला गेला', या वाक्यातील कर्ता कसा आहे ?
(PSI 2012)

3 / 29

Category: प्रयोग

3. ' तू घरी जायचे होतेस' या वाक्याचा प्रयोग ओळखा.
(ASO 2014)

4 / 29

Category: प्रयोग

4. तो गाणे गातो' या वाक्यातील प्रयोग ओळखा
(PSI 2014)

5 / 29

Category: प्रयोग

5. 'रामाकडून रावण मारला गेला' या प्रयोगाचे नाव सांगा.
(PSI 2012)

6 / 29

Category: प्रयोग

6. खालील वाक्याचा योग्य तो प्रयोग ओळखा. 'तू घरी जायचे होतेस' -
(ASO 2014)

7 / 29

Category: प्रयोग

7. 'आजी दृष्ट काढते. वाक्यातील प्रयोग ओळखा.
(PSI 2011)

8 / 29

Category: प्रयोग

8. वाक्यातील क्रियापदाचा कर्ता किंवा कर्म यांच्याशी पुरुष, लिंग व वचन याबाबतीत अन्वय किंवा अनन्वय म्हणजे
(ASO 2014)

9 / 29

Category: प्रयोग

9. 'पापात्मके पापे नरका जाईजे' हे उदाहरण प्रयोगाचे आहे.
(PSI 2017)

10 / 29

Category: प्रयोग

10. माझ्याकडून कॉफी घेतली गेली. प्रयोग ओळखा.
(PSI 2012)

11 / 29

Category: प्रयोग

11. पुढील विधाने वाचा.
अ) क्रियेचा भाव हाच कर्ता असतो.
ब) क्रियापद तृतीयपुरुषी एकवचनी असते.
क) कर्म असल्यास त्याची सप्रत्ययी द्वितीया असते.
वरील लक्षणे कोणत्या प्रयोगाची आहेत?
(ASO 2016)

12 / 29

Category: प्रयोग

12. 'तुम्ही कामे केलीत’, हे वाक्य कोणत्या प्रयोग प्रकारातील आहे ?
(PSI 2012)

13 / 29

Category: प्रयोग

13. 'तो घरी जातो' या वाक्यातील प्रयोग कोणता ?
(PSI 2012)

14 / 29

Category: प्रयोग

14. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. मला तो धंदा सोडावा लागला.
(PSI 2010)

15 / 29

Category: प्रयोग

15. ज्या वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही. त्यास - - - - - म्हणतात.
[MES(Civil) 2012]

16 / 29

Category: प्रयोग

16. त्याची गोष्ट लिहून झाली' या विधानातील प्रयोग ओळखा.
(PSI 2014)

17 / 29

Category: प्रयोग

17. 'त्वा काय शस्त्र घरिजे लघुलेकराने' प्रयोग प्रकार ओळखा. -
(PSI 2013)

18 / 29

Category: प्रयोग

18. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा, 'थोराकडून सत्य बोलले जाते.
(PSI 2013)

19 / 29

Category: प्रयोग

19. 'सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले.’ प्रयोग ओळखा.
(PSI 2012)

20 / 29

Category: प्रयोग

20. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
(PSI 2014)

21 / 29

Category: प्रयोग

21. लखूदादाने कौल लावला' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
(PSI 2010)

22 / 29

Category: प्रयोग

22. प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
(PSI 2017)

23 / 29

Category: प्रयोग

23. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. 'त्याने आता घरी जावे'.
(PSI 2013)

24 / 29

Category: प्रयोग

24. प्रयोगाचे रूपांतर करा. - मी चहा घेतला. (कर्मणी प्रयोग करा.
(PSI 2011)

25 / 29

Category: प्रयोग

25. 'नानामामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली' या वाक्याचा प्रयोग ओळखा.
(PSI 2017)

26 / 29

Category: प्रयोग

26. भावे प्रयोगात :अ क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नाही. एकवचनी असते.ब क्रियापदाचे रूप नेहमी तृतीयपुरुषी नपुसकलिंगी क क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते. वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?
(PSI 2017)

27 / 29

Category: प्रयोग

27. खालील वाक्याचा प्रयोग सांगा. - मला हा डोंगर चढवतो.
[MES(Civil) 2012]

28 / 29

Category: प्रयोग

28. कर्मणीप्रयोग कर्तरीप्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला- - - - - प्रयोग म्हणतात.
(PSI 2017)

29 / 29

Category: प्रयोग

29. 'मांजर उंदीर पकडते' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
(PSI 2011)

Loading...Your Result !!

Scroll to Top