18

मराठी व्याकरण

शब्दविचार व नाम

1 / 47

Category: शब्दविचार व नाम

1. भाववाचक नाम ओळखा.
[MES(Civil) 2012]

2 / 47

Category: शब्दविचार व नाम

2. पर्यायी उत्तरांतील कोणते पर्यायी उत्तर गटाबाहेरचे आहे? अ) जा, ये, कर, बस, पोल हे साधित शब्द आहेत.
ब) करू, कर्ता, होकार, प्रतिकार हे सिद्ध शब्द आहेत.
क) प्र, परि, अप हे उपसर्ग लागून उपसर्गघटित शब्द बनतात.
(ASO 2015)

3 / 47

Category: शब्दविचार व नाम

3. शब्दजाती बदलून वाक्य लिहा. - श्रीमंत माणसांना गर्व असतो. (विशेषणाचे नाम करुन लिहा
(PSI 2011)

4 / 47

Category: शब्दविचार व नाम

4. खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतून आला आहे?
(ASO 2014)

5 / 47

Category: शब्दविचार व नाम

5. खालील परप्रांतीय भारतीय शब्द कोणत्या प्रांतातून आले आहेत ते सांगा. 'चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा'
(ASO 2014)

6 / 47

Category: शब्दविचार व नाम

6. पुढीलपैकी कोणता शब्द अभ्यस्त नाही ते सांगा?
(ASO 2015)

7 / 47

Category: शब्दविचार व नाम

7. एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात ?
(PSI 2017)

8 / 47

Category: शब्दविचार व नाम

8. पुढील नामाचा प्रकार ओळखा: - चांगुलपणा
(PSI 2012)

9 / 47

Category: शब्दविचार व नाम

9. भाववाचक नाम' ओळखा,
(PSI 2010)

10 / 47

Category: शब्दविचार व नाम

10. परकीय भाषा (गट- १) आणि त्या भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द (गट- २) खाली दिलेले आहेत.
गट- १ गट- २
अ) इंग्रजी भाषा १) अर्ज, साहेब, मंजूर, इनाम
ब) पोर्तुगीज भाषा २) पोशाख, गुन्हेगार, कामगार, अत्तर
क) फारसी भाषा ३) बटाटा, पगार, हापूस, फणस
ड) अरबी भाषा ४) पेट्रोल, मोटर, ड्रायव्हर, कंडक्टर

(ASO 2016)

11 / 47

Category: शब्दविचार व नाम

11. खालीलपैकी कोणता शब्द अरबी फारसी उपसर्ग लागून तयार झाला आहे?
(ASO 2014)

12 / 47

Category: शब्दविचार व नाम

12. नामाचा प्रकार ओळखा. - समुद्र
(PSI 2011)

13 / 47

Category: शब्दविचार व नाम

13. 'मेषपात्र' या शब्दाचा अर्थ सांगा.
(ASO 2014)

14 / 47

Category: शब्दविचार व नाम

14. खालील प्रांत व त्यांचे स्वदेशी शब्द यांच्या योग्य जोड्या जुळवाः
प्रांत स्वदेशी शब्द
अ) गुजराती १) तूप, गुढी, गुंडी
ब) तमिळी २) ताळा, अनारसा, शिकेकाई
क) कानडी ३) दादर, डबा, दलाल
ड) तेलगू ४) चिल्लीपिल्ली, सार, मठ्ठा
(ASO 2015)

15 / 47

Category: शब्दविचार व नाम

15. पुढीलपैकी 'देव' या नामाचे अनेकवचन कोणते ?
(PSI 2012)

16 / 47

Category: शब्दविचार व नाम

16. शब्दांच्या जाती किती ?
(PSI 2010)

17 / 47

Category: शब्दविचार व नाम

17. पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा :
अ) विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते.
ब) सामान्यनाम हे जातिवाचक असते.
क) सामान्यनामे व विशेषनामे यांना धर्मिवाचक म्हणतात.
(ASO 2015)

18 / 47

Category: शब्दविचार व नाम

18. 'अर्ज' हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे.
(ASO 2016)

19 / 47

Category: शब्दविचार व नाम

19. पुढील शब्दाचा लाक्षणिक अर्थ सांगा. 'घरदार सोडून निघून जाणे सर्व चीजवस्तू दान देण्यास सांगणे'.
(ASO 2016)

20 / 47

Category: शब्दविचार व नाम

20. पुढीलपैकी योग्य शब्द कोणता ते लिहा?
(ASO 2016)

21 / 47

Category: शब्दविचार व नाम

21. पोर्तुगीज शब्दांचा गट ओळखा.
(ASO 2017)

22 / 47

Category: शब्दविचार व नाम

22. कोणतेही विशेषनाम- - - - - असते.
(PSI 2012)

23 / 47

Category: शब्दविचार व नाम

23. पर्यायी उत्तरांतील अंशाभ्यस्त शब्दांतील गटाबाहेरचा अंशाभ्यस्त शब्द कोणता ?
(ASO 2014)

24 / 47

Category: शब्दविचार व नाम

24. शब्दाचा प्रकार ओळखा.- सौंदर्य
(PSI 2010)

25 / 47

Category: शब्दविचार व नाम

25. कुत्र्याने चावा घेतला? अधोरेखित शब्दाचे नाम कोणते?
(ASO 2016)

26 / 47

Category: शब्दविचार व नाम

26. 'गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या समाजातील जळवा ठेचून काढल्या पाहिजेत.’- या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
(ASO 2017)

27 / 47

Category: शब्दविचार व नाम

27. 'भगिनीमंडळ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दप्रकारातील आहे?
(ASO 2014)

28 / 47

Category: शब्दविचार व नाम

28. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा. आमच्या गावात बरेच पाटील आहेत.
(PSI 2012)

29 / 47

Category: शब्दविचार व नाम

29. ज्या नामांनी एकाच धर्मीचा म्हणजेच एका प्राण्याचा, पदार्थाचा किंवा त्यांच्या समूहाचा बोध होतो त्यांना म्हणतात.
(PSI 2011)

30 / 47

Category: शब्दविचार व नाम

30. पदार्थवाचक नावे ओळखा.
(ASO 2016)

31 / 47

Category: शब्दविचार व नाम

31. पुढील विधाने वाचा.
अ) तत्सम शब्द संस्कृतमधून रूपबदल न होता येतात पण अनेकदा त्यांच्या अर्थात बदल होतो.
ब) देशी शब्दांची सरल व्युत्पत्ती सांगता येते.
(ASO 2016)

32 / 47

Category: शब्दविचार व नाम

32. ध्वन्यार्थ म्हणजे
(ASO 2014)

33 / 47

Category: शब्दविचार व नाम

33. पुढील विधाने वाचा : अ गंगा, सिंधू, तापी ही नद्यांची नावे विशेषनामे आहेत. परंतु नदी सामान्यनाम असून जातीवाचक आहे. ब स्वाधीन, हिमांश, लक्ष्मण ही मुलांची नावे विशेषनामे नाहीत. परंतु मुलगा हे सामान्यनाम असून ते व्यक्तिवाचक आहे. क सामान्यनामाचे अनेकवचन होत नाही. ड विशेषनामाचे अनेकवचन होते.
(PSI 2017)

34 / 47

Category: शब्दविचार व नाम

34. 'गोडवा' या शब्दाचा प्रकार सांगा.
(PSI 2010)

35 / 47

Category: शब्दविचार व नाम

35. जोड्या लावाः
अ) देशी शब्द १) जा, ये, दगड, गोड
ब) तत्सम शब्द २) माता, पिता, बंधू, उत्सव
क) सिद्ध शब्द ३) अपयश, गैरसमज, आडवाट
ड) उपसर्गघटित शब्द ४) डोंगर, दगड, गुडघा
(ASO 2016)

36 / 47

Category: शब्दविचार व नाम

36. वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंग, वचन रूपात बदल होतो. त्या बदलास – - - - - म्हणतात.
(PSI 2013)

37 / 47

Category: शब्दविचार व नाम

37. अण्णा, अप्पा, अक्का- ताई हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ?
(ASO 2016)

38 / 47

Category: शब्दविचार व नाम

38. देशीशब्दाचा योग्य तो गट ओळखा.
(ASO 2017)

39 / 47

Category: शब्दविचार व नाम

39. 'अदकोस' या उपसर्गघटित शब्दाला लागलेला उपसर्ग - - - - - भाषेतील आहे.
(ASO 2015)

40 / 47

Category: शब्दविचार व नाम

40. पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द कोणता ?
(ASO 2015)

41 / 47

Category: शब्दविचार व नाम

41. पुढीलपैकी कोणता शब्द 'समुदायवाचक' आहे ?
(PSI 2012)

42 / 47

Category: शब्दविचार व नाम

42. जोड्या जुळवा.
अ) कन्नड शब्द १) टाळे, तूप, गदारोळ
ब) देशी शब्द २) जाहीर, मंजूर, मालक
क) तेलगू शब्द ३) कोलदांडा, गोंधळ, गुढी
ड) अरबी शब्द ४) पोपट, जोंधळा, खेटर
(ASO 2017)

43 / 47

Category: शब्दविचार व नाम

43. 'विधुर' या शब्दाला खालील कोणता शब्द समूह योग्य आहे?
(ASO 2017)

44 / 47

Category: शब्दविचार व नाम

44. 'ताई' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे?
(ASO 2015)

45 / 47

Category: शब्दविचार व नाम

45. गाळलेला शब्द भरा. 'अव्ययालाच - - - - - - - म्हणतात.
(PSI 2011)

46 / 47

Category: शब्दविचार व नाम

46. चूक की बरोबर
अ) विकृत शब्दांना तत्सम शब्द म्हणतात.
ब) सिद्ध शब्द तद्भव शब्द नसतात.
क) रूढीमुळे अर्थ प्राप्त झालेल्या शब्दांना रूढ शब्द म्हणतात.
(ASO 2016)

47 / 47

Category: शब्दविचार व नाम

47. पर्यायी उत्तरांतील 'तद्भव शब्द' ओळखा.
(ASO 2015)

Loading...Your Result !!

Scroll to Top