4

मराठी व्याकरण

समास

1 / 24

Category: समास

1. खालीलपैकी 'गुळांबा' या शब्दाचा 'समास' ओळखा.
(PSI 2012)

2 / 24

Category: समास

2. 'देशगत' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
(PSI 2013)

3 / 24

Category: समास

3. जोड्या जुळवा :
अ गट ब गट
अ) अव्ययीभाव समास १) महाराष्ट्र
ब) तत्पुरुष समास २) चंद्रशेखर
क) द्वंद्व समास ३) आमरण
ड) बहुव्रीही समास ४) केरकचरा
(ASO 2015)

4 / 24

Category: समास

4. खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. महादेव
(PSI 2012)

5 / 24

Category: समास

5. नास्तिक, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य - ही पदे कोणत्या समासाची आहेत?
(ASO 2016)

6 / 24

Category: समास

6. पुढील समास कोणत्या प्रकारचा आहे ? - पुरणपोळी
(PSI 2011)

7 / 24

Category: समास

7. महान राष्ट्र - महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा.
(PSI 2013)

8 / 24

Category: समास

8. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ?
(PSI 2012)

9 / 24

Category: समास

9. खाली दिलेल्या उदाहरणांतून कृदन्त तत्पुरुष समासाची उदाहरणे असलेला योग्य पर्याय निवडा.
(PSI 2017)

10 / 24

Category: समास

10. अव्ययीभाव सामासाची उदाहरणे ओळखा.
[MES(Civil) 2012]

11 / 24

Category: समास

11. 'नपुंसक' शब्दाचा समास ओळखा:
(ASO 2015)

12 / 24

Category: समास

12. 'नवरात्र' या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल ?
(PSI 2011)

13 / 24

Category: समास

13. 'साखरभात' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
(ASO 2016)

14 / 24

Category: समास

14. 'दीपाचा चुलत सासरा म्हणजे देवमाणूस आहे.' या वाक्यातील 'चुलत सासरा' हा सामासिक शब्द या समासाचे उदाहरण आहे.
(PSI 2017)

15 / 24

Category: समास

15. 'तोंडी लावणे' हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातला आहे?
(PSI 2013)

16 / 24

Category: समास

16. पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधा.
'अग्रेसर' या सामासिक शब्दाचे (समासाचे) नांव सांगा.
[MES(Civil) 2012]

17 / 24

Category: समास

17. 'छत्रपती शिवरायांना दिव्यदृष्टी होती' - या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाचा समास ओळखा.
[MES(Civil) 2012]

18 / 24

Category: समास

18. यांपैकी कोणता तत्पुरुष समासाचा प्रकार नाही ?
(ASO 2017)

19 / 24

Category: समास

19. 'खानदेशातील माझे शंकर मामा बहुव्रीही आहेत' या वाक्याच्या अर्थासाठी पुढील योग्य पर्यायाची निवड करा.
(ASO 2017)

20 / 24

Category: समास

20. 'दारोदार' हा कोणता समास आहे ?
(PSI 2012)

21 / 24

Category: समास

21. विधाने ओळखा.
अ) आजन्म हा अव्ययी भाव समास आहे.
ब) महामानव हा द्वंद्व समास आहे.
क) तोंडपाठ तत्पुरुष समास आहे.
ड) श्वेतकमल हा बहुव्रीही समास आहे.
(PSI 2017)

22 / 24

Category: समास

22. ज्या सामासिक शब्दात पहिले पद महत्त्वाचे असते, त्या समासास म्हणतात.
(PSI 2011)

23 / 24

Category: समास

23. पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो - - - - - - समास होतो.
(PSI 2013)

24 / 24

Category: समास

24. स्वर्गवास, पोटशूळ, पाणकोंबडा, घरधंदा, कलाकुशल या सामासिक शब्दांचा समास कोणता ?
(PSI 2017)

Loading...Your Result !!

Scroll to Top