4

मराठी व्याकरण

क्रियापदाचे काळ

1 / 16

Category: क्रियापदाचे काळ

1. मधू लाडू खात असतो. या वाक्याचे रीति भविष्यकाळी रूप कोणते?
(PSI 2017)

2 / 16

Category: क्रियापदाचे काळ

2. 'मी कांदबरी लिहीन या वाक्यातील 'काळ' ओळखा.
(PSI 2011)

3 / 16

Category: क्रियापदाचे काळ

3. खालील वाक्यातील काळ ओळखा.'मधू लाडू खात जाईल.
(ASO 2015)

4 / 16

Category: क्रियापदाचे काळ

4. पुढीलपैकी 'ला' आख्यात ओळखा.
(PSI 2011)

5 / 16

Category: क्रियापदाचे काळ

5. पुढील वाक्याचे 'चालू वर्तमानकाळी' रूप लिहा. - त्याने अभ्यास केला.
(PSI 2010)

6 / 16

Category: क्रियापदाचे काळ

6. पुढील वाक्यातील काळ ओळखा. मी बालपणी लवकर उठत असे.
(PSI 2011)

7 / 16

Category: क्रियापदाचे काळ

7. 'मधू लाडू खातो.' या वाक्याचा रीतिवर्तमानकाळ ओळखा.
(ASO 2017)

8 / 16

Category: क्रियापदाचे काळ

8. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच या विधानातील काळ ओळखा . तर तो उपमा अलंकार असतो.
(PSI 2017)

9 / 16

Category: क्रियापदाचे काळ

9. खालील वाक्याचा काळ ओळखा. - सोमवारी काय तो निर्णय कळेल.
[MES(Civil) 2012]

10 / 16

Category: क्रियापदाचे काळ

10. प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे - मेथीचे लाडू खात असते',
- या वाक्याचा काळ ओळखण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायातून योग्य तो पर्याय निवडा.
(PSI 2017)

11 / 16

Category: क्रियापदाचे काळ

11. 'सुधाने निबंध लिहिला असेल. या वाक्याचा काळ ओळखा:
(ASO 2015)

12 / 16

Category: क्रियापदाचे काळ

12. संकेताचा अर्थ निघण्याच्या क्रियेस —---------म्हणतात.
(PSI 2010)

13 / 16

Category: क्रियापदाचे काळ

13. खालीलपैकी रीति भूतकाळाचे वाक्य कोणते?
(ASO 2016)

14 / 16

Category: क्रियापदाचे काळ

14. 'त्याने निबंध लिहिला' या वाक्याचे साधे वर्तमानकाळी रूप लिहा.
(PSI 2011)

15 / 16

Category: क्रियापदाचे काळ

15. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. 'मुलांनो, सर्वजण रांगेत उभे राहा.
(PSI 2012)

16 / 16

Category: क्रियापदाचे काळ

16. 'तो नेहमीच उशिरा येत असतो.’ वाक्यातील काळ ओळखा.
(PSI 2012)

Loading...Your Result !!

Scroll to Top