1

मराठी व्याकरण

वाक्यपृथक्करण

1 / 20

Category: वाक्यपृथक्करण

1. संयुक्त वाक्याचे पृथक्करण करा.'मला राजाश्रय मिळाला होता; पण राजकृपा मात्र माझ्या वाट्याला आली नव्हती.
(PSI 2011)

2 / 20

Category: वाक्यपृथक्करण

2. 'हे कोणीही कबूल करील. या वाक्यातील उद्देश्य कोणता ?
(PSI 2012)

3 / 20

Category: वाक्यपृथक्करण

3. ‘शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.’ या वाक्यातील 'विधानपूरक' ओळखा.
(PSI 2012)

4 / 20

Category: वाक्यपृथक्करण

4. केवल वाक्याचे पृथक्करण करा. 'शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.
(PSI 2011)

5 / 20

Category: वाक्यपृथक्करण

5. 'अशा प्रकारचे अनेक विचार आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून त्याचे मनन करणाऱ्याच्या मनात येतील. या वाक्यातील 'विधेयविस्तार' ओळखा.
(PSI 2012)

6 / 20

Category: वाक्यपृथक्करण

6. पुढील वाक्यातील विधेय विस्तार ओळखा 'आमचा छोटा मुलगा काल विकत घेतलेले पुस्तक अगदी तन्मयतेने वाचीत बसला आहे
(PSI 2014)

7 / 20

Category: वाक्यपृथक्करण

7. माझा भाऊ आनंदाने रसगुल्ले खातो. या वाक्यातील उद्देश्य विस्तार ओळखा.
(PSI 2010)

8 / 20

Category: वाक्यपृथक्करण

8. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वाक्य पृथक्करणातील स्थान ओळखा - 'या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोक आपले मनःपूर्वक अभिनंदन करितो.
(PSI 2012)

9 / 20

Category: वाक्यपृथक्करण

9. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. या वाक्यातील उद्देश्य विस्तार कोणता?. अ त्याचा धाकटा ब मुलगा क क्रिकेटच्या सामन्यात ड चांगला खेळला
(PSI 2017)

10 / 20

Category: वाक्यपृथक्करण

10. पवळी गाय दूध देते' या वाक्यातील उद्देश्य ओळखा.
(PSI 2010)

11 / 20

Category: वाक्यपृथक्करण

11. 'शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील विधेयविस्तार- - - - - - - - - हा आहे.
(PSI 2014)

12 / 20

Category: वाक्यपृथक्करण

12. आम्ही अभ्यासाला आलो, म्हणजे मग तू आम्हास ते शिकव. या वाक्यात विधेयविस्तार विभाग कोणता ?
(PSI 2017)

13 / 20

Category: वाक्यपृथक्करण

13. माझ्या नणंदेच्या सासूने तिला उभ्या वर्षात एकदाही माहेरी पाठविले नाही' या वाक्यातील विधेय ओळखा.
(PSI 2012)

14 / 20

Category: वाक्यपृथक्करण

14. 'एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन धडकली,' या वाक्यातील विधेयविस्तार कोणते ?
(PSI 2012)

15 / 20

Category: वाक्यपृथक्करण

15. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला' या वाक्यातील उद्देश्य ओळखा
(PSI 2014)

16 / 20

Category: वाक्यपृथक्करण

16. 'पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात' - या वाक्यातील कर्म व कर्मविस्तार ओळखा.
[MES(Civil) 2012]

17 / 20

Category: वाक्यपृथक्करण

17. 'अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही' या वाक्यातील उद्देश्य कोणते ?
(PSI 2013)

18 / 20

Category: वाक्यपृथक्करण

18. उद्देश्यांग म्हणजे काय ?
(PSI 2013)

19 / 20

Category: वाक्यपृथक्करण

19. 'मी तुम्हाला एकही अक्षर बोललो नाही? या वाक्यातील उद्देश्य कोणते ?
(PSI 2013)

20 / 20

Category: वाक्यपृथक्करण

20. 'आम्ही जातो आमुच्या गावा' या वाक्यात विधेय कोणते आहे ?
(PSI 2012)

Loading...Your Result !!

Scroll to Top