8

मराठी व्याकरण

क्रियाविशेषण अव्यय

1 / 13

Category: क्रियाविशेषण अव्यय

1. खालील विधानातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा : 'तो इतका मोठ्याने बोलला, की त्याचा आवाज बसला.'
(PSI 2014)

2 / 13

Category: क्रियाविशेषण अव्यय

2. साप माझ्या समोरुन गेला. या वाक्यातील 'समोरुन' शब्द अव्यय आहे.
(PSI 2012)

3 / 13

Category: क्रियाविशेषण अव्यय

3. 'तो गावोगाव भटकत फिरला' या वाक्यातील आधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय कोणते ? -
(PSI 2017)

4 / 13

Category: क्रियाविशेषण अव्यय

4. पुढील अधोरेखित शब्दांचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा -
'मामा येथे क्वचित येतात!
(PSI 2013)

5 / 13

Category: क्रियाविशेषण अव्यय

5. क्रियाविशेषण अव्यये ही : अ) क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात.
ब) क्रियाविशेषण विकारी असतात.
क) एका वाक्याची दुसऱ्या वाक्याशी सांगड घालतात.
(PSI 2017)

6 / 13

Category: क्रियाविशेषण अव्यय

6. तो नेहमी उशिरा येऊन झटपट काम करतो या वाक्यातील क्रियाविशेषण अ नेहमी - सातत्यदर्शक क्रियाविशेषण ब उशिरा - कालवाचक क्रियाविशेषण क झटपट - रीतिवाचक क्रियाविशेषण ड काम - गतिवाचकं क्रियाविशेषणव प्रकार कोणता?
(PSI 2017)

7 / 13

Category: क्रियाविशेषण अव्यय

7. वर, खाली, पुढे, मागे हे कोणत्या जातीचे शब्द आहेत?

(PSI 2010)

8 / 13

Category: क्रियाविशेषण अव्यय

8. विशेषणसाधित क्रियाविशेषण असलेले वाक्य कोणते ? अचूक पर्याय निवडा. अ सुनिलला हजारदा सांगून झाले. ब दिवसा सुनिल इकडेच असतो. क सुनिल उभ्या उभ्या येऊन गेला. ड सुनिलला एकवार सांगून पाहावे.
(PSI 2017)

9 / 13

Category: क्रियाविशेषण अव्यय

9. 'तो फार हळू बोलतो.’ या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.
(PSI 2011)

10 / 13

Category: क्रियाविशेषण अव्यय

10. 'आसपास' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?
(PSI 2011)

11 / 13

Category: क्रियाविशेषण अव्यय

11. आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यये ओळखा.
[MES(Civil) 2012]

12 / 13

Category: क्रियाविशेषण अव्यय

12. जोड्या जुळवा.
अ गट ब गट
अ) नामसाधित क्रियाविशेषणे १) निजल्यावर, खेळताना
ब) विशेषणसाधित क्रियाविशेषणे २) दररोज, शास्त्रदृष्ट्या
क) धातुसाधित क्रियाविशेषणे ३) सकाळी, प्रथमतः
ड) समासघटित क्रियाविशेषणे ४) मोठ्याने, सर्वत्र

(ASO 2016)

13 / 13

Category: क्रियाविशेषण अव्यय

13. वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा. ‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’
(PSI 2011)

Loading...Your Result !!

Scroll to Top