7

मराठी व्याकरण

विरामचिन्ह

1 / 13

Category: विरामचिन्ह

1. खालीलपैकी योग्य 'उद्गारवाचक' वाक्य ओळखा.
(PSI 2012)

2 / 13

Category: विरामचिन्ह

2. पुढीलपैकी संयोगचिन्ह ओळखा.
(PSI 2010)

3 / 13

Category: विरामचिन्ह

3. खालीलपैकी कोणत्या वाक्याच्या शेवटी 'उद्गारवाचक चिन्ह येईल ?
(PSI 2010)

4 / 13

Category: विरामचिन्ह

4. विरामचिन्हांचा वापर करताना 'संयोगचिन्हाचा वापर करण्यात येतो'
अ) दोन शब्द जोडताना. ब) संबोधनाकरिता वापर केला जातो.
क) दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी. ड) ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. योग्य उत्तर कोणते?
(ASO 2014)

5 / 13

Category: विरामचिन्ह

5. संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापराल ?
(PSI 2012)

6 / 13

Category: विरामचिन्ह

6. वाक्यात आश्चर्य, आनंद, खेद अशा मनोधर्माचा उल्लेख येतो, तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात ?
(PSI 2011)

7 / 13

Category: विरामचिन्ह

7. शोक, तिरस्कार, आश्चर्य, अशा मनोधर्माचा उल्लेख येतो, तेव्हा अशा शब्दाच्या शेवटी कोणते चिन्ह येते?
(PSI 2017)

8 / 13

Category: विरामचिन्ह

8. एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी दोघांच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हांस म्हणतात.
(PSI 2011)

9 / 13

Category: विरामचिन्ह

9. 'हरि-हर' या शब्दांतील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते ?
(PSI 2011)

10 / 13

Category: विरामचिन्ह

10. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?
(PSI 2012)

11 / 13

Category: विरामचिन्ह

11. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द तशाच स्वरूपात दर्शविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?
(PSI 2011)

12 / 13

Category: विरामचिन्ह

12. लेखनामध्ये अर्धविरामासाठी कोणते चिन्ह वापरतात ?
(PSI 2011)

13 / 13

Category: विरामचिन्ह

13. उद्गगारातील भाव सौम्य असतो म्हणून केवलप्रयोगी अव्ययानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते?
(ASO 2016)

Loading...Your Result !!

Scroll to Top