11

मराठी व्याकरण

संधी

1 / 24

Category: संधी

1. 'स्वल्प' या शब्दाचा विग्रह ओळखा.
(PSI 2011)

2 / 24

Category: संधी

2. विसर्गसंधी ओळखा. 'मनः + राज्य'
(PSI 2011)

3 / 24

Category: संधी

3. तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत. अचूक पर्याय निवडा.
(PSI 2017)

4 / 24

Category: संधी

4. पूर्वरूप संधी ओळखा. नाही + असा
(PSI 2010)

5 / 24

Category: संधी

5. शीतोष्ण, आत्मोन्नती' हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत?
(PSI 2017)

6 / 24

Category: संधी

6. 'विपत्काल' या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते?
(ASO 2017)

7 / 24

Category: संधी

7. 'तट्टीका' या संधीचा विग्रह करा.
(PSI 2013)

8 / 24

Category: संधी

8. खाली दिलेल्या पर्यायी उत्तरांतील 'पररूप संधी' असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते?
(ASO 2014)

9 / 24

Category: संधी

9. 'निष्पाप' या शब्दाची संधी ओळखा :
(PSI 2017)

10 / 24

Category: संधी

10. पुढील विधानांपैकी योग्य विधान निवडा. अ इ, उ, ऋ याबद्दल अनुक्रमे य, व, र असे आदेश होतात त्यांना संप्रसारण म्हणतात. ब य, व, र याबद्दल अनुक्रमे इ, उ, ऋ आल्यास यणादेश यण् + आदेश असे म्हणतात.
(PSI 2017)

11 / 24

Category: संधी

11. सन्मती' या शब्दाचा विग्रह शोधा.
(PSI 2010)

12 / 24

Category: संधी

12. 'नीरव' या शब्दाचा संधी विच्छेद कसा होतो?
(ASO 2015)

13 / 24

Category: संधी

13. पुढील विधाने वाचा :
अ) सामासिक शब्दातील तत्सम (स्व) इ-कारान्त व उ-कारान्त, शब्द पूर्वपद असताना हस्वान्तच लिहावे.
ब) ई - कारान्त व ऊ-कारान्त शब्दातील उपान्त्य - इ-कार व उ-कार ऱ्हस्व लिहावे.
(ASO 2015)

14 / 24

Category: संधी

14. पुढील शब्द हा कोणत्या संधीचे उदाहरण आहे ? - शरत्काल
(PSI 2011)

15 / 24

Category: संधी

15. खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिलेली आहेत.
संधी उदाहरण
अ) सजातीय संधी १) सच्चिदानंद
ब) विसर्ग संधी २) खिडकीत
क) व्यंजन संधी ३) सारासार
ड) पूर्वरूप संधी ४) शनैश्चर
(ASO 2017)

16 / 24

Category: संधी

16. 'गणेश' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
(PSI 2011)

17 / 24

Category: संधी

17. पुढीलपैकी 'पूर्वरूप संधी' चे योग्य उदाहरण कोणते?
(PSI 2013)

18 / 24

Category: संधी

18. खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिलेली आहे.
संधी उदाहरण
अ) सजातीय स्वरसंधी १) वाङ्निश्चय
ब) अनुनासिक संधी २) घामोळे
क) पूर्वरूप संधी ३) गुरुपदेश
ड) पररूप संधी ४) खिडकीत"

(ASO 2015)

19 / 24

Category: संधी

19. पुढील जोडशब्दातील योग्य पोटशब्द कोणते? 'वाग्विहार'
(ASO 2014)

20 / 24

Category: संधी

20. पुढील शब्दातील उपसर्गघटित शब्द निवडा :
(ASO 2015)

21 / 24

Category: संधी

21. 'धनुर्वात' ही संधी कशी सोडवली जाईल?
(PSI 2017)

22 / 24

Category: संधी

22. खालील शब्द कोणत्या संधीचे आहेत ?
घर + ई = घरी एक + एक = एकेक
(ASO 2017)

23 / 24

Category: संधी

23. 'अंतःकरण' या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा.
(ASO 2014)

24 / 24

Category: संधी

24. दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक ---- निर्माण होते.
(ASO 2016)

Loading...Your Result !!

Scroll to Top