15

मराठी व्याकरण

म्हणी

1 / 46

Category: म्हणी

1. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरूवात' या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय ओळखा
(PSI 2010)

2 / 46

Category: म्हणी

2. खालील म्हणीच्या अर्थासाठी अचूक पर्याय निवडा. 'तोफेच्या तोंडी देणे'
(PSI 2011)

3 / 46

Category: म्हणी

3. म्हणीचा योग्य तो अर्थ लिहा, 'कोल्हा काकडीला राजी'
(ASO 2016)

4 / 46

Category: म्हणी

4. एकदा मी माझ्या मित्राला व्याख्यानाला नेले. संपूर्ण व्याख्यानात तो मोबाईलवर गेम खेळत होता. तेव्हाच मी समजलो की-
[MES(Civil) 2012]

5 / 46

Category: म्हणी

5. निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो म्हणूनच म्हणतात की,- - - - - - - -
(PSI 2012)

6 / 46

Category: म्हणी

6. 'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्त्व सुचवले आहे ?
(PSI 2011)

7 / 46

Category: म्हणी

7. 'दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे या अर्थाची म्हण
(PSI 2011)

8 / 46

Category: म्हणी

8. खालील म्हणीचा अर्थ पुढील पर्यायी उत्तरातून शोधा. - 'ताकापुरते रामायण'
[MES(Civil) 2012]

9 / 46

Category: म्हणी

9. पुढील म्हण पूर्ण करा. 'मारून मुटकून - - - -.’
(ASO 2015)

10 / 46

Category: म्हणी

10. 'जन्मा आला हेला आणि पाणी वाहून मेला' या म्हणीची विरुद्धार्थी म्हण ओळखा.
(ASO 2014)

11 / 46

Category: म्हणी

11. पुढील वाक्याच्या अर्थावरून म्हण सांगा.
'निरुद्योगी, निरूपयोगी मनुष्य कोणालाही हवासा वाटत नाही'
(ASO 2016)

12 / 46

Category: म्हणी

12. 'मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची ?' या म्हणीचा योग्य अर्थ लिहा -
(PSI 2012)

13 / 46

Category: म्हणी

13. अमितला प्राचार्यांनी जाब विचारण्यासाठी बोलावले अमित बिनधास्त त्यांना सामोरा गेला यालाच म्हणतात -
(ASO 2017)

14 / 46

Category: म्हणी

14. पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीच्या समानार्थी असलेली अचूक म्हण कोणती? अचूक पर्याय निवडा.
(PSI 2017)

15 / 46

Category: म्हणी

15. वारूडचे मधुर सावकार बाबारावांचे एका अपघातात निधन झाले. त्यावेळी झालेल्या शोकसभेत उपस्थित मंडळी त्यांच्या कार्याबद्दल भरभरून बोलत होते.
या प्रसंगासाठी कोणती म्हण लागू पडते?
(ASO 2016)

16 / 46

Category: म्हणी

16. खालील म्हणीच्या रिकाम्या जागी अचूक पर्याय भरा
'दिव्याखाली- - - - - - .
(PSI 2012)

17 / 46

Category: म्हणी

17. पुढील म्हणीच्या रिकाम्या जागी अचूक पर्याय लिहा. 'झाकली मूठ
(PSI 2012)

18 / 46

Category: म्हणी

18. पुढील म्हणीचा नेमका अर्थ कोणता? - पिंडी ते ब्रह्मांडी
(PSI 2010)

19 / 46

Category: म्हणी

19. 'भगीरथ प्रयत्न' या म्हणीच्या समानार्थी म्हण कोणती ते पर्यायातून अचूक निवडा.
अ) अति नेटाने केलेले प्रयत्न
ब) बादरायण संबंध
क) बारभाई कारभार
ड) लंकेची पार्वती
(ASO 2017)

20 / 46

Category: म्हणी

20. दिलेल्या वाक्समूहातून 'जळत्या घराचा पोळता वासा' या म्हणीचा अर्थ शोधून काढा.
(PSI 2017)

21 / 46

Category: म्हणी

21. नाकाने कांदे सोलणे' या म्हणीचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी योग्य पर्याय शोधा.
(PSI 2010)

22 / 46

Category: म्हणी

22. पुढील म्हण पूर्ण करा.
(ASO 2014)

23 / 46

Category: म्हणी

23. 'चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे' या म्हणीचा अर्थ काय ?
(PSI 2011)

24 / 46

Category: म्हणी

24. समानार्थी म्हण ओळखा : 'जगात बुवा अन् मनात कावा'
(PSI 2017)

25 / 46

Category: म्हणी

25. समान अर्थाच्या म्हणी ओळखा.
अ) कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात.
ब) काखेत कळसा गावाला वळसा.
क) घरोघरी मातीच्या चुली.
ड) हातच्या काकणाला आरसा कशाला.
(PSI 2017)

26 / 46

Category: म्हणी

26. 'कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो' या वाक्यासाठी योग्य म्हण निवडा.
(PSI 2012)

27 / 46

Category: म्हणी

27. 'एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे'-
या वाक्यासाठी समर्पक असणारी म्हण ओळखा.
[MES(Civil) 2012]

28 / 46

Category: म्हणी

28. 'हाजीर तो वजीर' या म्हणीचे समर्पक उदाहरण कोणते ?
(PSI 2012)

29 / 46

Category: म्हणी

29. 'भित्यापाठी ब्रह्मराक्षस' या म्हणीचा योग्य अर्थ शोधा.
(PSI 2012)

30 / 46

Category: म्हणी

30. पुढील प्रसंगावरून म्हण ओळखा.
मुलीचं लग्न ! म्हटलं आपले दोघे भाऊ आहेत आपल्या पाठीशी खंबीर वाणसामान उधारीवर घ्यायचं तर दुकानदारही आपलाच ! झालेच तर, काही कमी जास्त लागलं- सवरलं तर आपले मित्रही हात देणारे आहेत; पण ऐन वेळी यातल्या एकाचाही उपयोग झाला नाही. म्हणतात ना,

(ASO 2016)

31 / 46

Category: म्हणी

31. 'घरदार, ठावठिकाणा नसतो तेव्हा आपल्या चीजवस्तू स्वतः बरोबर घेऊन हिंडावे लागते.
या अर्थाची म्हण ओळखा.
(ASO 2017)

32 / 46

Category: म्हणी

32. पाचा मुखी परमेश्वर या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? अ पाच लोक बोलतात तेच खरे ब पुष्कळ लोक बोलतात ते खरे. क काही लोक जे बोलतात ते खरे. ड पंच लोक जे बोलतात ते खरे.
(PSI 2017)

33 / 46

Category: म्हणी

33. दिलेल्या पर्यायांमधून पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. 'केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी'
(PSI 2017)

34 / 46

Category: म्हणी

34. 'स्वतः मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही. या म्हणीचा अर्थ.
(PSI 2011)

35 / 46

Category: म्हणी

35. खालील वाक्समूहातील म्हण ओळखा : 'ज्ञानेश्वराव, इथली माणसं साधी आहेत. त्यांना घोळात घ्यायला दोन गोड शब्द देखील पुरतील.
दादागिरी करण्याची गरज नाही. गुळानं मरतो तिथे विष कशाला रामराव म्हणाले. ज्ञानेश्वररावानी मान डोलावली.
(PSI 2017)

36 / 46

Category: म्हणी

36. 'एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य' या अर्थासाठी अचूक म्हण ओळखा.
(PSI 2017)

37 / 46

Category: म्हणी

37. खालील म्हणीच्या रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा बळी तो पिळी.
(PSI 2012)

38 / 46

Category: म्हणी

38. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ' या म्हणीतून कोणत्या स्वभावदोषावर टीका केली आहे? -

(PSI 2010)

39 / 46

Category: म्हणी

39. 'जी माणसे गर्विष्ठ असतात त्यांच्यावर अपमानित होण्याची पाळी येते', या अर्थाची योग्य म्हण निवडा.
(PSI 2012)

40 / 46

Category: म्हणी

40. ‘आवश्यक तेथे मदत न करता, ज्याला गरज नाही त्याला मदत करणे' या अर्थाची खालील म्हण ओळखा.
(ASO 2014)

41 / 46

Category: म्हणी

41. पुढील म्हण पूर्ण करा.‘दुहेरी बोलाची - - - - - - -.’
(ASO 2015)

42 / 46

Category: म्हणी

42. आपला हात जगन्नाथ' या म्हणीचा अर्थ काय ?
(PSI 2010)

43 / 46

Category: म्हणी

43. चोराच्या मनात रिकाम्या जागी अचूक पर्याय भरा.
(PSI 2012)

44 / 46

Category: म्हणी

44. पर्यायी उत्तरांतून पुढे दिलेल्या म्हणीचा योग्य तो अर्थ सांगा ? 'तो पाप देणार नाही, तर पुण्य कसले देतो ?'
[MES(Civil) 2012]

45 / 46

Category: म्हणी

45. पुढील म्हणीच्या अर्थाचा अचूक पर्याय कोणता? - 'रंग जाणे रंगारी’
(PSI 2010)

46 / 46

Category: म्हणी

46. 'गरिबीमुळे आपण दुसऱ्यासाठी काही करु शकलो नाही, तरी हरकत नाही; परंतु आपले बोलणे तरी गोड असावे, वृत्ती विनम्र असावी' या विधानासाठी पुढील योग्य म्हणीची निवड करा.
[MES(Civil) 2012]

Loading...Your Result !!

Scroll to Top