12

मराठी व्याकरण

अलंकारीक शब्द

1 / 4

Category: अलंकारीक शब्द

1. पुढील शब्दबंधाचा नेमका अर्थ काय ? तुकारामबुवाची मेख.
(PSI 2010)

2 / 4

Category: अलंकारीक शब्द

2. प्रकृती तोळामासा असल्याने मला आईला फार जपावे लागते. या वाक्यातील 'तोळामासा' या शब्दाचा अर्थ काय ?
(PSI 2011)

3 / 4

Category: अलंकारीक शब्द

3. उंबराचे फूल म्हणजे
(PSI 2011)

4 / 4

Category: अलंकारीक शब्द

4. अकलेचा खंदक' म्हणजे -
(PSI 2010)

Loading...Your Result !!

Scroll to Top