8

मराठी व्याकरण

विरुद्धार्थी शब्द

1 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

1. विरुद्धार्थी शब्द लिहा. - आपला
(PSI 2011)

2 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

2. विरुद्धार्थी शब्द लिहा. - अग्रज
(PSI 2013)

3 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

3. 'गुळगुळीत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
(ASO 2016)

4 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

4. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. 'पुरामुळे लोकांचे नुकसान झाले.
(PSI 2011)

5 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

5. धनवंत' याचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?
(PSI 2010)

6 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

6. 'दुष्काळ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
(PSI 2012)

7 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

7. 'काळजाचा लचका तुटणे' या वाक्प्रचाराचा विरुद्धार्थी वाक्प्रचार ओळखा.
(ASO 2016)

8 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

8. विधायकच्या विरुद्ध
(ASO 2016)

9 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

9. खालीलपैकी कोणता शब्द 'पुराणमतवादी' या शब्दाशी सुसंगत आहे ?
(PSI 2011)

10 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

10. खालील म्हणीसाठी विरुद्धार्थी म्हण ओळखा. 'झाडाला लागले कानवले अन् आडाला लागले गुळवणी'
(ASO 2016)

11 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

11. 'पुढारी' या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून बनविलेले अचूक वाक्य कोणते ?
(PSI 2017)

12 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

12. आडकाठी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
(PSI 2010)

13 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

13. 'प्रगती' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
(PSI 2011)

14 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

14. माणसाने स्वार्थ व - - - - - - चा विचार करावा. स्वार्थ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
(PSI 2012)

15 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

15. 'भद्रजन' या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी आहे?
(ASO 2014)

16 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

16. अठरा गुणांचा खंडोबा या वाक्प्रचाराच्या विरुद्ध अर्थाचा वाक्प्रचार कोणता ? अचूक पर्याय निवडा.
(PSI 2017)

17 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

17. 'सुगम' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
(PSI 2012)

18 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

18. 'अनासक्ती या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता ?
(PSI 2011)

19 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

19. खालील पर्यायी उत्तरांतील 'विरुद्धार्थी शब्द' असलेले पर्यायी उत्तर कोणते?
(ASO 2014)

20 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

20. पुढीलपैकी न जुळणारा शब्द ओळखा.
(PSI 2010)

21 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

21. अयोग्य जोडी निवडा
(PSI 2014)

22 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

22. 'हात हालवत परत येणे' या वाक्प्रचाराच्या विरुद्धार्थी वाक्प्रचार ओळखा.
(PSI 2011)

23 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

23. 'अरी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
(ASO 2015)

24 / 24

Category: विरुद्धार्थी शब्द

24. 'उन्नती' या शब्दाला विरोधार्थी शब्द ओळखा :
(PSI 2017)

Loading...Your Result !!

Scroll to Top