5

मराठी व्याकरण

अलंकार

1 / 6

Category: अलंकार

1. उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा हा अलंकार होतो.
(PSI 2017)

2 / 6

Category: अलंकार

2. ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाहे रमा । दावी मुखचंद्रमा । सकळिकांशी । या ओवीतील अलंकार कोणता ?
(PSI 2017)

3 / 6

Category: अलंकार

3. लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार । ।
वरील कडव्यातील अलंकार ओळखा.

(ASO 2016)

4 / 6

Category: अलंकार

4. खालील काव्यबंधातील अलंकार ओळखा. श्रीकृष्ण नवरा मी नवरी । शिशुपाल नवरा मी न वरी ।।
(PSI 2010)

5 / 6

Category: अलंकार

5. 'ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू' हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे?
(PSI 2017)

6 / 6

Category: अलंकार

6. मेघासम तो श्याम सावळा' या वाक्यातील अलंकार ओळखा.
(PSI 2017)

Loading...Your Result !!

Scroll to Top