1

मराठी व्याकरण

वर्णविचार

1 / 39

Category: वर्णविचार

1. उच्चारभेदानुसार य्, व्, र्, ल् या वर्णांना काय म्हणतात?
(PSI 2017)

2 / 39

Category: वर्णविचार

2. 'ड्' आणि 'ढ' ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा.
[MES(Civil) 2012]

3 / 39

Category: वर्णविचार

3. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास म्हणतात.
(PSI 2017)

4 / 39

Category: वर्णविचार

4. 'क्ष' आणि 'ज्ञ' ही - - - - आहेत.
(ASO 2017)

5 / 39

Category: वर्णविचार

5. खालील पर्यायी उत्तरांतील 'तत्सम शब्द ' कोणता ?
(ASO 2015)

6 / 39

Category: वर्णविचार

6. पुढीलपैकी कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्गाचा होतो ?
(PSI 2014)

7 / 39

Category: वर्णविचार

7. खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा.
(ASO 2014)

8 / 39

Category: वर्णविचार

8. जोड्या जुळवा.
अ) कंठ्य वर्ण १) ल्, त्, स्
ब) तालव्य वर्ण २) ठ्, द्, ळ्
क) दंत्य वर्ण ३) क्, ग्, ङ्
ड) मूर्धन्य वर्ण ४) च्, झ्, ञ्
(ASO 2017)

9 / 39

Category: वर्णविचार

9. मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा.
(PSI 2011)

10 / 39

Category: वर्णविचार

10. अनुस्वारापुढे पहिल्या पाच वर्ण वर्गातील व्यंजन आल्यास त्याचा उच्चार त्या व्यंजनाच्या वर्गातील - अनुनासिका सारखा होतो.
(PSI 2012)

11 / 39

Category: वर्णविचार

11. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे?
(PSI 2013)

12 / 39

Category: वर्णविचार

12. क्ष' व 'ज्ञ' या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण?
(ASO 2014)

13 / 39

Category: वर्णविचार

13. 'ञ्' ह्या वर्णाचा प्रकार कोणता?
(PSI 2013)

14 / 39

Category: वर्णविचार

14. 'व' या वर्णाचा उच्चार -------- होतो.
[MES(Civil) 2012]

15 / 39

Category: वर्णविचार

15. 'देवनागरी' लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखा :
(PSI 2017)

16 / 39

Category: वर्णविचार

16. खालीलपैकी अर्धस्वर ओळखा.
(PSI 2013)

17 / 39

Category: वर्णविचार

17. पुढील शब्दातील वर्णरचना कशी आहे? पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर शोधा. 'कृष्णार्पण'
(ASO 2014)

18 / 39

Category: वर्णविचार

18. पर्यायी उत्तरातून मूर्धन्य वर्ण कोणते ते सांगा ?
[MES(Civil) 2012]

19 / 39

Category: वर्णविचार

19. पुढीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा.

(PSI 2010)

20 / 39

Category: वर्णविचार

20. 'त, थ, द, ध, न, ल, स' ही सात व्यंजने आहेत.
(PSI 2017)

21 / 39

Category: वर्णविचार

21. 'स्वरादी' संदर्भात योग्य विधान ओळखा.
(PSI 2017)

22 / 39

Category: वर्णविचार

22. 'ञ' हे अनुनासिक कोणत्या उच्चारण प्रकारातील आहे?
(ASO 2014)

23 / 39

Category: वर्णविचार

23. 'हसरा मुलगा' या वाक्यातील 'हसरा' या शब्दातील 'रा' हा प्रत्यय कोणत्या अर्थाचा आहे?
(ASO 2015)

24 / 39

Category: वर्णविचार

24. मराठी शब्दातील अन्त शेवटचा वर्ण 'अ' हा निभृत म्हणजे अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो. याप्रमाणे कोणता शब्द योग्य नाही?
(PSI 2017)

25 / 39

Category: वर्णविचार

25. विधाने वाचा.
अ) द्, ध् ही कठोर व्यंजने आहेत.
ब) ज्, झू ही मृदू व्यंजने आहेत.
क) ग्, ह् ही अनुनासिके आहेत.
(ASO 2017)

26 / 39

Category: वर्णविचार

26. 'र्' या व्यजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत?
(PSI 2013)

27 / 39

Category: वर्णविचार

27. य्, र्, ल्, व् यांची उच्चारस्थाने अनुक्रमे या स्वरांच्या उच्चारस्थानांसारखी आहेत.
(PSI 2017)

28 / 39

Category: वर्णविचार

28. पुढील अक्षरातील 'व्यंजन' ओळखा.
(PSI 2010)

29 / 39

Category: वर्णविचार

29. खालील व्यंजनगटातील 'तालव्य' चा गट ओळखा.
(ASO 2017)

30 / 39

Category: वर्णविचार

30. खालील शब्दाची योग्य वर्णरचना कोणती ते पर्यायी उत्तरांतून सांगा. 'ईश्वर'
(PSI 2013)

31 / 39

Category: वर्णविचार

31. खालीलपैकी 'घर्षक' व्यंजन कोणते ?
(PSI 2010)

32 / 39

Category: वर्णविचार

32. पर्यायी उत्तरांतून खालील शब्दांतील वर्णरचना कशी आहे ? - कृष्ण
[MES(Civil) 2012]

33 / 39

Category: वर्णविचार

33. 'ळ' वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?
(ASO 2014)

34 / 39

Category: वर्णविचार

34. 'अ' कार विल्हेनुसार पुढील शब्दांची मांडणी करा.
अ) तिडीक ब) तितिक्षा क) तिळतीळ ड) तिरीमिरी
(PSI 2013)

35 / 39

Category: वर्णविचार

35. खालील उदाहरणातून प्रत्ययसाधित शब्द ओळखा.
(ASO 2016)

36 / 39

Category: वर्णविचार

36. पुढीलपैकी ऊष्म वर्ण ओळखा:
(PSI 2014)

37 / 39

Category: वर्णविचार

37. पुढील वाक्यातील आघातरहित जोडाक्षर ओळखा. चिं. वि. जोशी यांचे 'चिमणरावांचे चऱ्हाट' हे विनोदी पुस्तक आहे.
(PSI 2011)

38 / 39

Category: वर्णविचार

38. विधाने वाचा : अ) न, म ही अनुनासिके आहेत.
ब) द, ध ही कठोर व्यंजने आहेत.
क) प, फ ही मृदू व्यंजने आहेत.
(ASO 2015)

39 / 39

Category: वर्णविचार

39. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा,
(PSI 2010)

Loading...Your Result !!

Scroll to Top