3

मराठी व्याकरण

वाक्यविचार

1 / 99

Category: वाक्यविचार

1. अभ्यास केलास तर पास होशील' या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो ?
(PSI 2010)

2 / 99

Category: वाक्यविचार

2. 'आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता साताऱ्यास जाण्याची खटपट केली' या विधानातील कर्म कोणते आहे?
(ASO 2017)

3 / 99

Category: वाक्यविचार

3. खालील वाक्यांचे संयुक्त वाक्यात रुपांतर करा.अ साखरेची टंचाई आहे. ब भाववाढ करावी लागते.
(PSI 2011)

4 / 99

Category: वाक्यविचार

4. पर्यायी उत्तरांतील 'संयुक्त वाक्य' ओळखा.
(ASO 2015)

5 / 99

Category: वाक्यविचार

5. पुढीलपैकी कोणते वाक्य 'केवल वाक्य' आहे ते शोधा.
(PSI 2010)

6 / 99

Category: वाक्यविचार

6. त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे' या विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी बनवा.
(PSI 2010)

7 / 99

Category: वाक्यविचार

7. मिश्र वाक्य करा: मला ताप आला आहे, मी शाळेत जाणार नाही.
(PSI 2011)

8 / 99

Category: वाक्यविचार

8. ही काही वाईट कल्पना नाही. या वाक्याचे होकारार्थी वाक्य ओळखा.
(PSI 2011)

9 / 99

Category: वाक्यविचार

9. पुढील वाक्याचे केवलवाक्य करा. 'आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला.’
अ) आरती सुरू झाली व घंटानाद सुरू झाला.
ब) जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला.
क) आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला
ड) आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला.
(ASO 2017)

10 / 99

Category: वाक्यविचार

10. 'तू फारच चतुर आहेस या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ?
(PSI 2011)

11 / 99

Category: वाक्यविचार

11. 'आपली पाठ आपणास दिसत नाही' - या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा.
(ASO 2016)

12 / 99

Category: वाक्यविचार

12. 'गुरुजी म्हणाले, की पृथ्वी सूर्याभोवती फिरते', हे मिश्रवाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?-
(PSI 2012)

13 / 99

Category: वाक्यविचार

13. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द काय दर्शवितो? 'तुमची पवळी गाय हिरवे गवत मुळीच खात नाही.’
(ASO 2015)

14 / 99

Category: वाक्यविचार

14. पुढील वाक्यप्रकार ओळखा. - 'केवढी उंच इमारत ही .....!"
(PSI 2010)

15 / 99

Category: वाक्यविचार

15. होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. पाचशे रूपये ही देखील मोठी रक्कम आहे.
(PSI 2010)

16 / 99

Category: वाक्यविचार

16. परिणामबोधक संयुक्त वाक्य ओळखा.
(ASO 2016)

17 / 99

Category: वाक्यविचार

17. पर्यायी उत्तरांतील प्रश्नार्थक वाक्य ओळखा.
[MES(Civil) 2012]

18 / 99

Category: वाक्यविचार

18. 'तो नाटकात भिकंभट झाला होता' या वाक्यातील विधिपूरक ओळखा.
(ASO 2017)

19 / 99

Category: वाक्यविचार

19. 'सूर्य बराच वर आला आहे, पण तो ढगांनी व्यापला आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा.
(PSI 2011)

20 / 99

Category: वाक्यविचार

20. 'कुणी कोडे माझे उकलील का' - या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा.
(ASO 2016)

21 / 99

Category: वाक्यविचार

21. केवढी उंच इमारत ही ! या उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात वाक्य परिवर्तन कसे होईल? अ ही इमारत खूप उंच आहे. ब ही इमारत उंचच उंच आहे… क शेजारील इमारतीपेक्षा ही इमारत उंच आहे. ड ही तर फार उंच इमारत आहे.
(PSI 2017)

22 / 99

Category: वाक्यविचार

22. पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर सांगा ? ' केवल वाक्य'
[MES(Civil) 2012]

23 / 99

Category: वाक्यविचार

23. हे रमेशचे अक्षर चांगले आहे का? या वाक्याचे रूपांतर उद्गारार्थी वाक्यात कसे होईल?
(PSI 2017)

24 / 99

Category: वाक्यविचार

24. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. 'दिपकला जांभळाची खूप झाडे दिसली.
(PSI 2013)

25 / 99

Category: वाक्यविचार

25. 'अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता' या वाक्याचा प्रकार कोणता?
(ASO 2017)

26 / 99

Category: वाक्यविचार

26. 'माझे वडील आज परगावी गेले' या वाक्याचा प्रकार कोणता?
(ASO 2017)

27 / 99

Category: वाक्यविचार

27. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा :
(PSI 2014)

28 / 99

Category: वाक्यविचार

28. पुढीलपैकी उद्गारार्थी वाक्य कोणते ?
[MES(Civil) 2012]

29 / 99

Category: वाक्यविचार

29. मिश्रवाक्याचे उपप्रकार व उदाहरणे यांच्या जोड्या जुळवा.
अ) स्वरूपबोधक १) व्याकरण म्हणजे भाषेच्या रचनेचे शास्त्र होय.
ब) कारणबोधक २) दादा आले म्हणजे आपण निघू.
क) उद्देशबोधक ३) परीक्षेत पहिला क्रमांक मिळावा म्हणून त्याने खूप अभ्यास केला.
ड) संकेतबोधक ४) आम्ही हाच साबण वापरतो कारण तो स्वदेशी आहे.
(ASO 2017)

30 / 99

Category: वाक्यविचार

30. प्रसादला गरम दूध खूप आवडते' या वाक्यातील कर्ता ओळखा.
(ASO 2017)

31 / 99

Category: वाक्यविचार

31. 'जिच्या गळ्यात गांधार आहे असं दिनानाथ म्हणायचे, ती ही स्वरसम्राज्ञी लता'.हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
(PSI 2011)

32 / 99

Category: वाक्यविचार

32. केवल वाक्य म्हणजे
(PSI 2010)

33 / 99

Category: वाक्यविचार

33. त्याने काम चांगल्या रीतीने केले असते, तर नोकरी कशाला गेली असती? या वाक्याचा प्रकार ओळखा.
(ASO 2016)

34 / 99

Category: वाक्यविचार

34. पुढील विधाने वाचा.
अ) होकारार्थी वाक्यांना करणरूपी वाक्ये म्हणतात.
ब) वाक्यात अट असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात.
क) क्रियापदाच्या रूपावरुन शक्यता, योग्यता, इच्छा या विषयीचा बोध झाल्यास त्यांना स्वार्थी वाक्ये म्हणतात.
(ASO 2017)

35 / 99

Category: वाक्यविचार

35. पुढील वाक्याचे केवल वाक्य करा: 'जे लोक बुद्धिमंत असतात ते यशस्वी होतात'
(PSI 2014)

36 / 99

Category: वाक्यविचार

36. i तानाजी लढता लढता मेला ii आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो iii मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो iv मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावीअ विधान नं i केवल वाक्याचें उदाहरण आहे ब विधान नं ii संयुक्त वाक्याचे उदाहरण आहे क विधान नं iii मिश्र वाक्याचे उदाहरण आहे ड विधान नं iv आज्ञार्थी वाक्याचे उदाहरण आहे
(PSI 2014)

37 / 99

Category: वाक्यविचार

37. पुढील वाक्यातील आधारपूरक विधेयपूरक ओळखा. 'हा रस्ता मोठ्या रस्त्याला मिळतो.
(ASO 2017)

38 / 99

Category: वाक्यविचार

38. 'विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरूवात झाली' या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता?
(ASO 2017)

39 / 99

Category: वाक्यविचार

39. पुढील दोन केवल वाक्यांचे वाक्य संश्लेषण करा. - मी आळस करते. माझ्या आईला ते आवडत नाही.
(PSI 2011)

40 / 99

Category: वाक्यविचार

40. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मोर नाचतात. या वाक्याचा प्रकार ओळखा.
(PSI 2010)

41 / 99

Category: वाक्यविचार

41. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा: जे चकाकते ते सोने नसते
(PSI 2014)

42 / 99

Category: वाक्यविचार

42. 'देवा, मला चांगली बुद्धी दे वाक्याचा प्रकार ओळखा.
(PSI 2012)

43 / 99

Category: वाक्यविचार

43. 'मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो होतो' या वाक्यातील विधेयविस्तार.
(ASO 2017)

44 / 99

Category: वाक्यविचार

44. पर्यायी उत्तरांतून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा. 'भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते'. कारण -
(ASO 2014)

45 / 99

Category: वाक्यविचार

45. पुढीलपैकी 'करणरूपी' वाक्य कोणते ?
(PSI 2014)

46 / 99

Category: वाक्यविचार

46. विधानपूरक म्हणजे काय ?
अ) कर्ता आणि कर्म क्रियापद या दोन शब्दांनी विधान पूर्ण होत नाही, त्यास आणखी एका शब्दाची गरज असते त्यास पूरक म्हणतात.
ब) सकर्मक धातूचे विधान कर्माशिवाय पूर्ण होत नाही म्हणून कर्मासही पूरक म्हणतात.
क) क्रियापदामुळे वाक्यास पूर्णत्व येते म्हणून क्रियापदाला विधानपूरक म्हणतात.
(PSI 2017)

47 / 99

Category: वाक्यविचार

47. पर्यायी उत्तरांतील विधानार्थी वाक्य कोणते ?
[MES(Civil) 2012]

48 / 99

Category: वाक्यविचार

48. 'केवढी उंच ही इमारत !' या वाक्याचे विधानार्थी वाक्यात परिवर्तन करा ?
(PSI 2012)

49 / 99

Category: वाक्यविचार

49. 'आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. या वाक्याचा प्रकार ओळखा.
(PSI 2011)

50 / 99

Category: वाक्यविचार

50. जिच्या गळ्यात गंधार आहे असं दीनानाथ म्हणायचे, तीच ही स्वरसम्राज्ञी लता या वाक्यातील गौण वाक्य कोणते ते शोधून काढा :
(PSI 2013)

51 / 99

Category: वाक्यविचार

51. खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
'पाऊस पडता तर हवेत गारवा आला असता.
[MES(Civil) 2012]

52 / 99

Category: वाक्यविचार

52. 'एवढी यात्रा कधी पाहिली नव्हती' या विधानार्थी वाक्याचे पुढीलपैकी योग्य उदगारार्थी वाक्य ओळखा.
(ASO 2014)

53 / 99

Category: वाक्यविचार

53. त्याचा मोठा भाऊ गावी गेला. या वाक्याचा प्रकार ओळखा..
(PSI 2012)

54 / 99

Category: वाक्यविचार

54. 'दारु पिणे वाईट आहे' वाक्यप्रकार ओळखा.
(PSI 2011)

55 / 99

Category: वाक्यविचार

55. पुढील वाक्यातील योग्य वाक्य शोधा.
(PSI 2011)

56 / 99

Category: वाक्यविचार

56. केवल वाक्याचे मिश्रवाक्य करा. आजचा हा प्रश्न तेव्हा पडला नाही.
(PSI 2010)

57 / 99

Category: वाक्यविचार

57. संयुक्त वाक्य करा. - मला ताप आला आहे, मी शाळेत जाणार नाही.

(PSI 2010)

58 / 99

Category: वाक्यविचार

58. उद्देश्य व विधेय हे - - - - - - चे घटक होत. रिकाम्या जागेत अचूक पर्याय भरा.
(PSI 2012)

59 / 99

Category: वाक्यविचार

59. पुढील वाक्याचे संयुक्त वाक्य करा. 'मेघ दाटून आले -धो-धो पाऊस पडला.’
(ASO 2016)

60 / 99

Category: वाक्यविचार

60. 'गाडी फार वेगाने आली. या वाक्याचे उद्गारार्थी रूपांतर ओळखा.
(ASO 2016)

61 / 99

Category: वाक्यविचार

61. वाक्याचा प्रकार ओळखा. - काल फार पाऊस पडला.
(PSI 2010)

62 / 99

Category: वाक्यविचार

62. एक विशाल मंदिर तयार झाले. या वाक्यातील अधोरेखित शब्द आहेत.
(PSI 2010)

63 / 99

Category: वाक्यविचार

63. 'आपण बी पेरतो. नंतर कोंब फुटतो' या वाक्यसमुहाचे एक वाक्य तयार करा.
(PSI 2010)

64 / 99

Category: वाक्यविचार

64. फरशीवरुन चालत असताना पाय घसरुन तो पडला. वाक्यप्रकार ओळखा.
(PSI 2012)

65 / 99

Category: वाक्यविचार

65. मिश्र वाक्य ओळखा..
(PSI 2012)

66 / 99

Category: वाक्यविचार

66. 'झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते. या वाक्याचा प्रकार सांगा.
(PSI 2011)

67 / 99

Category: वाक्यविचार

67. पुढील विधाने वाचा.
अ) मिश्रवाक्यात एक मुख्य उद्देश्य व एक मुख्य विधेय असते.
ब) मिश्रवाक्यातील गौण वाक्य स्वतंत्र असते.
क) मिश्रवाक्यात दोन किंवा अधिक क्रियापदे असतात.
(ASO 2016)

68 / 99

Category: वाक्यविचार

68. जे खरे असेल ते तू बोलावेस. वाक्य प्रकार ओळखा.
(PSI 2011)

69 / 99

Category: वाक्यविचार

69. पुढील वाक्यातून 'केवल वाक्य' शोधा
(PSI 2014)

70 / 99

Category: वाक्यविचार

70. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
(PSI 2011)

71 / 99

Category: वाक्यविचार

71. प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य करा. 'कुणी कोडे माझे उकलील का ?"
(PSI 2010)

72 / 99

Category: वाक्यविचार

72. 'यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा' या विधानाचा उपप्रकार ओळखा.
(ASO 2014)

73 / 99

Category: वाक्यविचार

73. 'तानाजी लढत होता आणि तो पडला हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
(PSI 2011)

74 / 99

Category: वाक्यविचार

74. 'तुझ्याविषयी मला अनादर नाही' या वाक्याचे 'होकारार्थी' रुप तयार करा अचूक पर्याय सांगा.
(PSI 2012)

75 / 99

Category: वाक्यविचार

75. पुढील वाक्यातील कर्ता कोणता? 'त्या कन्येला बिंदिया शोभते.
(ASO 2015)

76 / 99

Category: वाक्यविचार

76. 'अभिषेक खेळत होता आणि तो पडला.' वाक्याचा प्रकार सांगा.
अ) केवल ब) मिश्र क) संयुक्त ड) साधे
(ASO 2016)

77 / 99

Category: वाक्यविचार

77. विधानार्थी करा - 'या तान्ह्या मुलाची काळजी करायला नको ?"
(PSI 2012)

78 / 99

Category: वाक्यविचार

78. पुढील वाक्य कोणत्या वाक्य प्रकाराचे आहे ? 'आम्ही आमुच्या गावी जायचे का ?"
(PSI 2012)

79 / 99

Category: वाक्यविचार

79. राजूला भूक लागली. तो इतरांच्या आधी जेवला. या वाक्यांचे रचनेनुसार केवळ वाक्यात रूपांतर कसे होईल? योग्य पर्याय निवडा.
(PSI 2017)

80 / 99

Category: वाक्यविचार

80. 'आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. हे विधान कोणत्या वाक्याच्या प्रकारात येते?
(PSI 2017)

81 / 99

Category: वाक्यविचार

81. 'जो झाडे लावतो, वाढवितो तोच खरा उपासक होय.' या वाक्याचा प्रकार ओळखा.
[MES(Civil) 2012]

82 / 99

Category: वाक्यविचार

82. 'गतिमानता हा जगाचा नियम आहे, तसच बदलत जाणं हा माणसाच्या मनाचा धर्म आहे.'
वाक्याचा प्रकार ओळखा.
[MES(Civil) 2012]

83 / 99

Category: वाक्यविचार

83. पर्यायी उत्तरांतील 'संकेतार्थी वाक्य' ओळखा.
(ASO 2015)

84 / 99

Category: वाक्यविचार

84. पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा.
(PSI 2013)

85 / 99

Category: वाक्यविचार

85. खालीलपैकी कोणते वाक्य मिश्रवाक्य आहे ?
[MES(Civil) 2012]

86 / 99

Category: वाक्यविचार

86. पुढील विधाने वाचा.
अ) रामाने कबूतरे मोजून पाहिली.
ब) ती पंधराच होती.
वरील दोन वाक्यांचे संयुक्त वाक्य ओळखा.
(ASO 2017)

87 / 99

Category: वाक्यविचार

87. पुढील विधाने वाचा.
अ) कासव हळूहळू चालते.
ब) मुले वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत उभी होती.
वरील वाक्यातील विधेय विस्तार ओळखा.
(ASO 2017)

88 / 99

Category: वाक्यविचार

88. पर्यायी उत्तरांतील कोणते वाक्य मिश्रवाक्य आहे, ते सांगा.
(PSI 2013)

89 / 99

Category: वाक्यविचार

89. पुढील विधाने वाचा : अ) संयुक्त वाक्य तयार करताना केवल वाक्यातील क्रियापदाचे रूप बदलत नाही. ब) वाक्य जोडताना पण, परंतु, आणि, व अशा प्रधानत्वबोधक अव्ययाचा संयुक्त वाक्य तयार करताना उपयोग केला जात नाही. क) केवल वाक्याचा एकच उद्देश असतो.
(ASO 2015)

90 / 99

Category: वाक्यविचार

90. रचनेनुसार संयुक्त वाक्य कोणते? अचूक पर्याय निवडा. अ ती चार वाजता, एस. टी. ने, पुण्यास, न सांगता गेली. ब आधी नमन गणरायाला, नंतर देवाधिदेवांना. क प्रसंग कोणताही असला, तरी संतांची चित्तवृत्ती बदलत नाही. ड मुलांना समजून घ्या, मग बघा ती मोठ्यांचे कसे ऐकतात.
(PSI 2017)

91 / 99

Category: वाक्यविचार

91. 'आम्ही जातो आमुच्या गावा' या वाक्याचा प्रकार प्रकार कोणता?
(ASO 2017)

92 / 99

Category: वाक्यविचार

92. वाक्य म्हणजे -
(PSI 2012)

93 / 99

Category: वाक्यविचार

93. पर्यायी उत्तरांतील 'विधानार्थी वाक्य' कोणते?
(ASO 2015)

94 / 99

Category: वाक्यविचार

94. खालील पर्यायी उत्तरांतील 'विधानपूरक शब्द नसलेले वाक्य' कोणते?
(ASO 2015)

95 / 99

Category: वाक्यविचार

95. तो वेळेवर घरी आला नाही' या वाक्याचे होकारार्थी रूप कसे होईल ?
(PSI 2010)

96 / 99

Category: वाक्यविचार

96. खालील वाक्याचा प्रकार ओळखा.-- विद्यार्थ्यांनो खाली बसा.
(PSI 2010)

97 / 99

Category: वाक्यविचार

97. खालील वाक्याचे मिश्रवाक्यात रुपांतर करा. दसऱ्याला लोक आपट्याची पाने वाटतात.
(PSI 2010)

98 / 99

Category: वाक्यविचार

98. शब्दांची जात बदलून वाक्य रचना करा. 'त्याच्या डोळ्यात पाणी आले.
(PSI 2010)

99 / 99

Category: वाक्यविचार

99. पर्यायी उत्तरांतील 'मिश्रवाक्य' कोणते?

(ASO 2015)

Loading...Your Result !!

Scroll to Top