1

मराठी व्याकरण

शब्दशक्ती

1 / 17

Category: शब्दशक्ती

1. 'अभिधा शक्तीचे' उदाहरण असलेले वाक्य पर्यायी उत्तरांतील कोणते आहे ?
(ASO 2015)

2 / 17

Category: शब्दशक्ती

2. सूर्य अस्तास गेला' याचा व्यंग्यार्थ कोणता ?
अ) संध्या स्नानाची वेळ झाली.
ब) अभ्यासाची वेळ झाली.
क) चोरी करण्याची तयारी करण्याची वेळ झाली.
ड) गुरे घरी नेण्याची वेळ झाली.
(PSI 2017)

3 / 17

Category: शब्दशक्ती

3. 'चला पानावर बसा' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
(PSI 2013)

4 / 17

Category: शब्दशक्ती

4. 'व्यंगार्थ' सूचित करणाऱ्या शब्दशक्तीला म्हणतात.
(PSI 2011)

5 / 17

Category: शब्दशक्ती

5. 'पानिपतावर सव्वा लाख बांगडी फुटली' हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ?
(PSI 2013)

6 / 17

Category: शब्दशक्ती

6. 'त्याने आपले कर उंचावून सर्वांना अभिवादन केले' या वाक्यात विविध अर्थ असलेला खालीलपैकी पर्यायी शब्द कोणता ?
(PSI 2012)

7 / 17

Category: शब्दशक्ती

7. 'साप' हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक सरपटणारा प्राणी येतो. हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील शक्तीला काय म्हणतात ?
(PSI 2013)

8 / 17

Category: शब्दशक्ती

8. 'आम्ही गहू खातो', या वाक्याचा अर्थ कोणत्या शब्दशक्तीद्वारे घ्यावा लागतो?
(PSI 2013)

9 / 17

Category: शब्दशक्ती

9. स्वातंत्र्य युद्धाच्या काळात देशभक्तांनी भोगलेला तुरुंगवास म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्निपरीक्षाच होती. या विधानातील अग्निपरीक्षा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो?
(PSI 2013)

10 / 17

Category: शब्दशक्ती

10. खालील विधाने वाचून 'जीवन' या शब्दाचा एकापेक्षा जास्त अर्थ व्यक्त करणारा पर्याय निवडा.
अ) हे जीवन सुंदर आहे. ब) वास्तवाला अनुभवणे आवश्यक आहे.
क) पाणी आपल्यासाठी आवश्यक आहे. ड) लौकिकता सर्वश्रेष्ठ आहे.
(PSI 2017)

11 / 17

Category: शब्दशक्ती

11. 'गंगेत गवळ्यांची वस्ती' या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ?
(ASO 2014)

12 / 17

Category: शब्दशक्ती

12. योग्य पर्याय निवडा.
अ) अभिधा, लक्षणा व व्यंजना या तीन शब्दशक्ती आहेत.
ब) यातून अनुक्रमे वाच्यार्थ लक्ष्यार्थ व व्यंगार्थ असे तीन अर्थ प्रगट होतात.
(PSI 2013)

13 / 17

Category: शब्दशक्ती

13. 'मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
(ASO 2014)

14 / 17

Category: शब्दशक्ती

14. मला बाजार गप्पांमध्ये स्वारस्य नाही या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा.
(PSI 2010)

15 / 17

Category: शब्दशक्ती

15. आम्ही गहू खातो' या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता ?
(PSI 2010)

16 / 17

Category: शब्दशक्ती

16. खालील वाक्यातील अधोरेखीत शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा. शिवाजी महाराजांचा सगळा राज्यकारभार अतिशय पारदर्शक होता.
(PSI 2010)

17 / 17

Category: शब्दशक्ती

17. 'कोल्हा' या शब्दातून कोणता लक्षार्थ घेतला जातो. अचूक पर्याय सांगा.
(PSI 2017)

Loading...Your Result !!

Scroll to Top