6

मराठी व्याकरण

सर्वनाम

1 / 15

Category: सर्वनाम

1. आम्ही सकाळी फिरायला जातो. अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता ?
(ASO 2017)

2 / 15

Category: सर्वनाम

2. “त्याने मला शिवाजी मंदिरात बोलावले, परंतु आपण आलाच नाहीत !"
या वाक्यातील 'आपण' हा शब्द कोणते सर्वनाम दर्शविते?
(ASO 2017)

3 / 15

Category: सर्वनाम

3. आम्ही' या सर्वनामाचा प्रकार सांगा,
(PSI 2010)

4 / 15

Category: सर्वनाम

4. जोड्या जुळवा.
अ) दर्शक सर्वनामे १) कोणत्याही नामाचा वा पदार्थाचा बोध होत नाही.
ब) प्रश्नार्थ कसर्वनामे २) जवळचा व लांबचा प्राणी वा पदार्थ दाखवतात.
क) अनुसंबंधी सर्वनामे ३) प्रश्न विचारण्याच्या कामी येतात.
ड) अनिश्चित सर्वनामे ४) एकाच वाक्यात दोन नामाना जोडून येतात.

(ASO 2016)

5 / 15

Category: सर्वनाम

5. वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहोत? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते?
(ASO 2015)

6 / 15

Category: सर्वनाम

6. 'जो, जी, जे' हे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत ?
(PSI 2011)

7 / 15

Category: सर्वनाम

7. 'जी' या स्त्रीलिंगी सर्वनामाचा विकार होऊन सप्तमीचे विभक्तीयुक्त रूप काय होईल?
(PSI 2017)

8 / 15

Category: सर्वनाम

8. मराठीतील मूळ सर्वनामापैकी लिंग व वचनाप्रमाणे बदलणाऱ्या सर्वनामांचा गट ओळखा.अ मी, तू, तो, हा, जो ब मी, तू, काय, हा, जो क कोण, काय, आपण स्वतः ड तो, कोण, मी, तू
(PSI 2017)

9 / 15

Category: सर्वनाम

9. खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे ? ‘आम्ही समजतो, तुमच्या मनात काय आहे ते.
(PSI 2011)

10 / 15

Category: सर्वनाम

10. खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे?
(PSI 2013)

11 / 15

Category: सर्वनाम

11. पुढे दिलेल्या जोड्या जुळवा :
अ) सर्वनामे १ ) आज, काल, तेथे, फार
ब) क्रियाविशेषणे २) व, आणि, पंरतु, म्हणून अबब, अरेरे
क) उभयान्वयी अव्यये ३) शाब्बास, अबब, अरेरे
ड) केवलप्रयोगी अव्यय ४) मी, तू, हा, जो, कोण

(ASO 2015)

12 / 15

Category: सर्वनाम

12. 'मंदा तू पुढे जा, हा मी आलोच' या वाक्यातील 'हा' हे सर्वनाम असून, त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केला आहे.
या विधानाबाबत उत्तराचा खालील योग्य पर्याय निवडा.
(ASO 2014)

13 / 15

Category: सर्वनाम

13. अवतीभोवती शोध घेऊन तो लवकर परतला. - या वाक्यातील कर्ता कोणता ?
(PSI 2010)

14 / 15

Category: सर्वनाम

14. खाली दिलेल्या वाक्यांतून 'सार्वनामिक विशेषण' असलेल्या वाक्याचा योग्य पर्याय लिहा.
(ASO 2016)

15 / 15

Category: सर्वनाम

15. 'मी स्वतः त्याला पाहिले', या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे ?
(PSI 2012)

Loading...Your Result !!

Scroll to Top