7

मराठी व्याकरण

सामान्यरुप

1 / 12

Category: सामान्यरुप

1. मूळ शब्दातील अन्त्य स्वर ऱ्हस्व असला तर सामान्यरूपाच्या वेळी तो- - - - - - होतो
(PSI 2017)

2 / 12

Category: सामान्यरुप

2. 'विद्यार्थ्याला' या शब्दातील सामान्यरूप कोणते ?
(PSI 2012)

3 / 12

Category: सामान्यरुप

3. अनुरूप, अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्यरूप होऊन मग- - - - - संधी होते.
(PSI 2017)

4 / 12

Category: सामान्यरुप

4. सामान्यरूप असलेली शब्दजोडी ओळखा.
अ) नदी - नदीला
ब) भरभर- भाराभर
क) साठा - साठये
ड) देखील - देखलेपण
(ASO 2016)

5 / 12

Category: सामान्यरुप

5. आडवाट, पडछाया, प्रतिदिन, भरजरी, हे शब्द मराठी व्याकरणात - - - - - - - म्हणून ओळखले जातात.
(ASO 2016)

6 / 12

Category: सामान्यरुप

6. हिरवा' या विशेषणास सामान्यरूपाचा झालेला विकार ओळखा.
(PSI 2010)

7 / 12

Category: सामान्यरुप

7. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्यरुप होत नाही ?
[MES(Civil) 2012]

8 / 12

Category: सामान्यरुप

8. पुढील विधाने वाचा.
अ) उपसर्ग अव्ययरूप असतात ते मूळ शब्दांचा अर्थ फिरवतात.
ब) उपसर्गाचा वापर वाक्यात स्वतंत्रपणे करता येतो.
क) धातूंना जोडल्या जाणाऱ्या प्रत्ययाला 'कृत्' म्हणतात.

(ASO 2017)

9 / 12

Category: सामान्यरुप

9. पुढीलपैकी 'सामान्यरूप' नसलेला गट ओळखा.
(PSI 2010)

10 / 12

Category: सामान्यरुप

10. गाय' या शब्दाचे सामान्यरूप खालीलपैकी कोणता प्रत्यय लागून होते ?
(PSI 2010)

11 / 12

Category: सामान्यरुप

11. 'ए' कारान्त पुल्लिंगी नामाचे 'या' कारान्त सामान्यरूप कसे होते. पुढील उदाहरणांपैकी योग्य उत्तर ओळखा.
(PSI 2017)

12 / 12

Category: सामान्यरुप

12. घोडा' या शब्दाचे योग्य सामान्यरूप कोणते ?
(PSI 2014)

Loading...Your Result !!

Scroll to Top