6

मराठी व्याकरण

समानार्थी शब्द

1 / 45

Category: समानार्थी शब्द

1. खालीलपैकी कोणता शब्द 'घर' या अर्थाचा नाही ?
(PSI 2010)

2 / 45

Category: समानार्थी शब्द

2. पथ' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
(PSI 2010)

3 / 45

Category: समानार्थी शब्द

3. 'AGREEMENT" या इंग्रजी शब्दास पर्यायी मराठी शब्द कोणते ?
(PSI 2011)

4 / 45

Category: समानार्थी शब्द

4. पुढीलपैकी कोणता शब्द विसंगत आहे ?
(PSI 2012)

5 / 45

Category: समानार्थी शब्द

5. 'लवण' या शब्दाला खालील कोणता शब्द समानार्थी आहे?
(ASO 2014)

6 / 45

Category: समानार्थी शब्द

6. अयोग्य पर्याय ओळखा.
(PSI 2012)

7 / 45

Category: समानार्थी शब्द

7. 'द्विज' शब्दाचा अर्थ आहे.
(PSI 2013)

8 / 45

Category: समानार्थी शब्द

8. खालील इंगजी शब्दासाठी योग्य मराठी प्रतिशब्द कोणता? 'ENROLMENT
(PSI 2010)

9 / 45

Category: समानार्थी शब्द

9. पर्यायी उत्तरांतील कोणते पर्यायी उत्तर गटाबाहेरचे आहे?
(ASO 2015)

10 / 45

Category: समानार्थी शब्द

10. 'ओनामा' या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता ?
(ASO 2015)

11 / 45

Category: समानार्थी शब्द

11. समानार्थी नसलेला शब्द सांगा.
(PSI 2012)

12 / 45

Category: समानार्थी शब्द

12. 'अब्द' या शब्दाचा पर्यायी शब्द ओळखा.
(PSI 2012)

13 / 45

Category: समानार्थी शब्द

13. व्याकरणातील 'लिंग' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
(PSI 2017)

14 / 45

Category: समानार्थी शब्द

14. 'तटिनी' कुणाला म्हणतात ?
(PSI 2011)

15 / 45

Category: समानार्थी शब्द

15. पुढीलपैकी कोणता शब्द 'प्रसिद्ध' या शब्दाचा पर्याय नाही ?
(PSI 2011)

16 / 45

Category: समानार्थी शब्द

16. 'माया' या शब्दाचे विविध अर्थ दर्शविणारे चारही अचूक शब्द कोणत्या पर्यायी उत्तरात आहेत ?
(PSI 2012)

17 / 45

Category: समानार्थी शब्द

17. 'मज्जन' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
(ASO 2015)

18 / 45

Category: समानार्थी शब्द

18. अचूक अर्थाचा 'समोच्चारी' शब्द शोधा. - भाव
(PSI 2012)

19 / 45

Category: समानार्थी शब्द

19. 'कटी' या शब्दाचा अर्थ
(PSI 2012)

20 / 45

Category: समानार्थी शब्द

20. चंद्र या शब्दास समानार्थी शब्द वापरुन बनविलेली अचूक वाक्ये कोणती? अ इंदूचे घर आकाशी आहे. ब तो पहा शशी घरावर आला. क अरे हिमांशू आज इकडे कुठे ? ड आज सुधाकर उशिरा आला.
(PSI 2017)

21 / 45

Category: समानार्थी शब्द

21. समानार्थी शब्द सांगा हिरमोड
(PSI 2011)

22 / 45

Category: समानार्थी शब्द

22. 'अंबर' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
(PSI 2011)

23 / 45

Category: समानार्थी शब्द

23. 'हत्ती' या शब्दाला समानार्थी शब्द निवडा :
(PSI 2014)

24 / 45

Category: समानार्थी शब्द

24. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. राजीव, पंकज, अंबुज,
(PSI 2012)

25 / 45

Category: समानार्थी शब्द

25. 'तलाव' या शब्दाला खालील कोणते शब्द समानार्थी आहेत?
(ASO 2016)

26 / 45

Category: समानार्थी शब्द

26. पुढील चार पर्यायातून अचूक अर्थाचा शब्द शोधून काढा : राम
(PSI 2012)

27 / 45

Category: समानार्थी शब्द

27. 'कमळ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
(ASO 2017)

28 / 45

Category: समानार्थी शब्द

28. 'अज' या शब्दाचा एक अर्थ आहे बोकड ; तर दुसरा अर्थ कोणत?
(ASO 2017)

29 / 45

Category: समानार्थी शब्द

29. सुता, तनया, आत्मजा, नंदिनी या शब्दांसाठी योग्य अर्थ दर्शविणारा शब्द कोणता? अ माता ब धरणी क लक्ष्मी ड मुलगी
(PSI 2017)

30 / 45

Category: समानार्थी शब्द

30. 'कार्मुक' शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
[MES(Civil) 2012]

31 / 45

Category: समानार्थी शब्द

31. पाणि' या शब्दाचा अर्थ -
(PSI 2014)

32 / 45

Category: समानार्थी शब्द

32. कर्तव्यदक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
(PSI 2012)

33 / 45

Category: समानार्थी शब्द

33. चाल' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
(PSI 2010)

34 / 45

Category: समानार्थी शब्द

34. पुढील मराठी शब्दासाठी इंग्रजी भाषेतील पर्यायी शब्द कोणता ?मूळ वेतन
(PSI 2011)

35 / 45

Category: समानार्थी शब्द

35. खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात. योग्य पर्याय लिहा.
(ASO 2016)

36 / 45

Category: समानार्थी शब्द

36. 'पांथस्थ आहे मी या जीवनाचा' या पंक्तीतील 'पांथस्त' या शब्दाचा अर्थ :
(PSI 2012)

37 / 45

Category: समानार्थी शब्द

37. पुढील शब्दाला पर्याय सांगा. 'खग'
(PSI 2011)

38 / 45

Category: समानार्थी शब्द

38. 'मानमोहर' शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
[MES(Civil) 2012]

39 / 45

Category: समानार्थी शब्द

39. 'Environment' या इंग्रजी शब्दास खालीलपैकी कोणता मराठी शब्द पर्यायी ठरेल ?
(PSI 2011)

40 / 45

Category: समानार्थी शब्द

40. तुरंग' या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.
(PSI 2017)

41 / 45

Category: समानार्थी शब्द

41. 'स्त्री' या शब्दाचा पर्यायवाची शब्द लिहा :
(PSI 2012)

42 / 45

Category: समानार्थी शब्द

42. महान' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
(PSI 2010)

43 / 45

Category: समानार्थी शब्द

43. 'दाम करी काम अधोरेखित शब्दाचा पर्याय निवडा.
(PSI 2011)

44 / 45

Category: समानार्थी शब्द

44. खालीलपैकी कोणता शब्द 'किंमत' या अर्थाचा नाही ?
(PSI 2011)

45 / 45

Category: समानार्थी शब्द

45. संगर' शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
(PSI 2013)

Loading...Your Result !!

Scroll to Top