9

मराठी व्याकरण

विभक्ती

1 / 12

Category: विभक्ती

1. पर्यायी उत्तरांत 'चतुर्थी विभक्तीचे अपादान कारकार्थ' असलेले वाक्य कोणते ?
(ASO 2015)

2 / 12

Category: विभक्ती

2. जोड्या जुळवा.
अ) प्रथमा १) अपादान
ब) पंचमी २) अधिकरण
क) षष्ठी ३) कर्ता
ड) सप्तमी ४) संबंध
(ASO 2017)

3 / 12

Category: विभक्ती

3. कोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती कोणती मानतात ?
(PSI 2012)

4 / 12

Category: विभक्ती

4. 'आता विश्वात्मके देवे' यांत 'देवे' शब्दाची विभक्ती कोणती?
(PSI 2013)

5 / 12

Category: विभक्ती

5. खालीलपैकी कोणत्या शब्दास षष्ठी विभक्ती प्रत्यय लागला आहे ?
(PSI 2010)

6 / 12

Category: विभक्ती

6. पर्यायी उत्तरांत 'चतुर्थी विभक्तीचे संप्रदान कारकार्थ' असलेले वाक्य कोणते ?
(ASO 2014)

7 / 12

Category: विभक्ती

7. 'तो शाळेत पायी गेला' या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा.
(PSI 2012)

8 / 12

Category: विभक्ती

8. पुढीलपैकी मराठी प्रत्यय लागून झालेला तद्धित शब्द कोणता?
(ASO 2014)

9 / 12

Category: विभक्ती

9. पुढीलपैकी 'संबोधन' या विभक्तीचे प्रत्यय ओळखा.
(PSI 2010)

10 / 12

Category: विभक्ती

10. 'पोपट पेरू खातो', या वाक्यातील कर्म कोणत्या विभक्तीत आहे ?
(PSI 2012)

11 / 12

Category: विभक्ती

11. स, ला, ते... ही प्रत्यये कोणत्या विभक्तीची आहेत ?
(PSI 2011)

12 / 12

Category: विभक्ती

12. 'देवाने' शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे ?
(PSI 2012)

Loading...Your Result !!

Scroll to Top