4

मराठी व्याकरण

केवलप्रयोगी अव्यय

1 / 4

Category: केवलप्रयोगी अव्यय

1. पुढील विधाने वाचा. अ तो म्हणे वेडा झाला. ब राहू द्या तर मग ! वरील विधानातील अधोरेखित उद्गारवाचक अव्यये कोणत्या उपप्रकारातील आहेत ?
(PSI 2017)

2 / 4

Category: केवलप्रयोगी अव्यय

2. अरेच्या' या शब्दाचा केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा.
(PSI 2010)

3 / 4

Category: केवलप्रयोगी अव्यय

3. पुढील वाक्यात योग्य केवल प्रयोगी अव्यय' लिहा - .....! किती उंच मनोरा हा.. !
(PSI 2012)

4 / 4

Category: केवलप्रयोगी अव्यय

4. 'काल म्हणे मुलांनी गडबड केली' या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा.
(PSI 2017)

Loading...Your Result !!

Scroll to Top