5

मराठी व्याकरण

क्रियापद

1 / 30

Category: क्रियापद

1. पर्यायी उत्तरांतील कोणते धातुसाधित गटाबाहेरचे आहे ?
(ASO 2015)

2 / 30

Category: क्रियापद

2. खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही ?
(PSI 2011)

3 / 30

Category: क्रियापद

3. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. 'श्रीशांत क्रिकेट खेळतो!
(PSI 2011)

4 / 30

Category: क्रियापद

4. वाक्यातील क्रियापदाच्या रुपावरुन कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो, तेव्हा त्यास....... क्रियापद असे म्हणतात.

[MES(Civil) 2012]

5 / 30

Category: क्रियापद

5. 'मी गावाला जात आहे' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.
(PSI 2017)

6 / 30

Category: क्रियापद

6. पुढील विधाने वाचा.
अ) धातूला प्रत्यय लागूनही क्रिया अपूर्ण आहे असे दर्शविणाऱ्या शब्दांना अपूर्ण क्रियापदे म्हणतात.
ब) अकर्मक क्रियापदनां कर्माची आवश्यकता नसते.
क) काही क्रियापदाना दोन कर्मे असतात.

(ASO 2017)

7 / 30

Category: क्रियापद

7. पर्यायी उत्तरांतील 'विध्यर्थी क्रियापद' असलेले वाक्य कोणते?
(ASO 2015)

8 / 30

Category: क्रियापद

8. क्रियापद म्हणजे :
(PSI 2010)

9 / 30

Category: क्रियापद

9. पुढील विधाने वाचा.
अ) कर्मणीप्रयोगात कर्म प्रथमेत असते.
ब) कर्मणी प्रयोगात क्रियापद सकर्मक असते.
क) ती अभ्यास करते, हे भावेप्रयोगाचे उदाहरण आहे.
(ASO 2016)

10 / 30

Category: क्रियापद

10. संस्कृतमध्ये क्रियापदाला - - - - - - म्हणतात.
(PSI 2013)

11 / 30

Category: क्रियापद

11. पुढील 'आज्ञार्थ' क्रियापदावरून कोणत्या गोष्टीचा बोध होतो ? 'तेवढी खिडकी लाव पाहू - - - - -
(PSI 2012)

12 / 30

Category: क्रियापद

12. चूक की बरोबर.
अ) कर्तरी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग-वचन- पुरुषानुसार बदलते.
ब) कर्तरी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग-वचनानुसार बदलते.
(ASO 2017)

13 / 30

Category: क्रियापद

13. पुढील विधाने वाचा.
अ) मूळ उद्देश्य वाक्यात नेहमी एकेरी असतो.
ब) विधेय विस्तारक म्हणजे क्रियाविशेषण होय.
क) संयुक्त क्रियापदामध्ये एक क्रियापद प्रत्यक्ष क्रियेचे निदर्शक असते, तर दुसरे त्याला सहाय्य करणारे असते.
(ASO 2016)

14 / 30

Category: क्रियापद

14. 'मी उद्या पुण्यास पोहचेन' या वाक्यातील विधेय ओळखा.
(ASO 2016)

15 / 30

Category: क्रियापद

15. संयुक्त क्रियापद म्हणजे.
(PSI 2013)

16 / 30

Category: क्रियापद

16. पुढे दिलेल्या वाक्यांतून साधित क्रियापद असलेल्या वाक्याचा अचूक पर्याय निवड:
(ASO 2015)

17 / 30

Category: क्रियापद

17. वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन स्थिरावला.
(PSI 2013)

18 / 30

Category: क्रियापद

18. त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे ?
(PSI 2014)

19 / 30

Category: क्रियापद

19. पुढील विधाने वाचा.अ) भावकर्तृक क्रियापदांना स्वतंत्र, स्पष्टकर्ता नसतो.
ब) अनियमित धातूना आख्यातांचे प्रत्यय लागत नाहीत.
क) प्रयोजक क्रियापदात कर्ता मूळ धातूतील क्रिया स्वतःच पार पाडतो.
(PSI 2017)

20 / 30

Category: क्रियापद

20. 'आई मुलाला हसविते' या वाक्यात हसविते हे - - - - - - क्रियापद आहे.
(ASO 2015)

21 / 30

Category: क्रियापद

21. तो आला' या वाक्यातील क्रियापदाचे आख्यात ओळखा.
(PSI 2010)

22 / 30

Category: क्रियापद

22. कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे या क्रियापदांचा प्रकार कोणता?
(PSI 2017)

23 / 30

Category: क्रियापद

23. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. 'वैभव पुस्तक वाचत आहे.'
(PSI 2010)

24 / 30

Category: क्रियापद

24. खालील क्रियापदाच्या योग्य जोड्या लावा.
अ गट ब गट
अ) सकर्मक क्रियापद १) आज भाऊबीज आहे.
ब) द्विकर्मक क्रियापद २) ते लाकडी धनुष्य मोडले
क) अकर्मक क्रियापद ३) तिने भिकाऱ्याला पैसा दिला
ड) उभयविध क्रियापद ४) गवळी धार काढतो.
(ASO 2016)

25 / 30

Category: क्रियापद

25. कृष्णानेच द्रौपदीची लज्जा राखावी' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
(PSI 2017)

26 / 30

Category: क्रियापद

26. 'तो घोड्यास पळवतो. या वाक्यातील पळवतो या क्रियापदाचा उपप्रकार कोणता?
(ASO 2014)

27 / 30

Category: क्रियापद

27. क्रियेला पुढीलपैकी कोण जबाबदार असतो ?
(PSI 2010)

28 / 30

Category: क्रियापद

28. पुढील विधाने वाचा :
अ) कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमेत असते.
ब) कर्तरी प्रयोगांत क्रियापद कर्माप्रमाणे चालते.
क) त्याने लवकर यावे, हे भावे प्रयोगाचे उदाहरण आहे.
(ASO 2015)

29 / 30

Category: क्रियापद

29. 'वेदा आली' या वाक्यातील क्रियापदाचा खालील कोणता प्रकार नाही ?
अ) सकर्मक क्रियापद ब) द्विकर्मक क्रियापद
क) अकर्मक क्रियापद ड) उभयविध क्रियापद
(PSI 2017)

30 / 30

Category: क्रियापद

30. भावे प्रयोगाचे लक्षण नसलेले उदाहरण कोणत्या पर्यायी उत्तरात आहे?
(ASO 2014)

Loading...Your Result !!

Scroll to Top