5

मराठी व्याकरण

लिंग व वचन

1 / 10

Category: लिंग व वचन

1. मराठीतील 'लिंग विचार पुढीलप्रमाणे करता येईल.
अ) प्राणिमात्रांचे लिंग हे वास्तविक असे असते.
ब) लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो.
क) मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित आहे.
पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधा.
(ASO 2014)

2 / 10

Category: लिंग व वचन

2. ऊ- कारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्यरूप आकारान्त होते या नियमाला पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर सांगा.
(ASO 2014)

3 / 10

Category: लिंग व वचन

3. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे ?
(PSI 2010)

4 / 10

Category: लिंग व वचन

4. 'पुस्तक' हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंगप्रकारात येतो ?
(PSI 2011)

5 / 10

Category: लिंग व वचन

5. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा :
अ) अकारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप आ-कारान्त होते.
ब) अकारान्त स्त्रीलिंगी नामाचे एकवचनात सामान्यरूप ए - कारन्त होते.
(ASO 2015)

6 / 10

Category: लिंग व वचन

6. पुढीलपैकी वेगळी जोडी ओळखा
(PSI 2012)

7 / 10

Category: लिंग व वचन

7. 'पोपट' या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल ?
(PSI 2011)

8 / 10

Category: लिंग व वचन

8. खालील विधाने पहा :अ) सामान्यनामाची अनेक वचने होत नाहीत. ब) विशेषनामांची अनकवचने होतात. पर्यायी उत्तरांतून योग्य पर्यायी उत्तर सांगाः
(ASO 2015)

9 / 10

Category: लिंग व वचन

9. पुढील शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते ? - युवती
(PSI 2011)

10 / 10

Category: लिंग व वचन

10. लिंगाचे मुख्य प्रकार किती ?
(PSI 2010)

Loading...Your Result !!

Scroll to Top