सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था भरती 2026
“ सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था नाशिक व छ. संभाजीनगर विभागामध्ये नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा, वेतनमान आणि इतर सर्व तपशील तपासून वेळेत अर्ज करावा. खाली दिलेली माहिती ही अधिकृत जाहिरातीनुसार आहे.”
“A new recruitment notification has been issued by the Service Preparatory Institute, Nashik & C. Sambhajinagar department. Eligible applicants are advised to read the official advertisement carefully and submit the online application before the last date. All key details such as eligibility, vacancies, pay scale, and application process are given below.”
महत्त्वाची सूचना : अर्जदारांनी अर्ज भरण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. भरती प्रक्रियेदरम्यान चुकीच्या माहितीमुळे किंवा आर्थिक फसवणुकीमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही.
सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था भरती 2026 Exam साठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून Previous Year MCQs with Detailed Solution Explanation सराव करा.
भरतीची संपूर्ण माहिती -
भरती विभाग
सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था नाशिक व छ. संभाजीनगर
भरतीचे नाव
सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था भरती सुवर्णसंधी
पदाचे नाव
सैनिकी सेवापूर्व शिक्षण तुकडी
PYQ with Solutions
इतर आवश्यक पात्रता
वैवाहिक स्थिती - अविवाहित (मुलगा / मुलगी)जन्मतारीख. जन्मतारीख - ०२ जानेवारी २००९ ते ०१ जानेवारी २०१२ च्या दरम्यान. अधिवास (Domicile) - महाराष्ट्र राज्य किंवा कर्नाटक राज्यातील बिदर, बेळगावी अणि कारवार जिल्हे. शारीरिक पात्रता उमेदवाराने UPSC ने NDA आणि INA साठी ठरवून दिलेले सर्व शारीरिक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. उंची: मुलांसाठी किमान १५७ सें.मी. आणि मुलींसाठी किमान १५२ सें.मी. वजन: किमान ४३ कि.ग्रॅ. छाती (फक्त मुलांसाठी): न फुगवता ७४ सें.मी. आणि फुगवून ७९ सें.मी. दृष्टी: रातांधळेपणा किंवा रंगांधळेपणा नसावा; दृष्टी क्षमता UPSC च्या निकषानुसार असावी.
अर्ज स्वीकृती शेवट
28/02/2026
अर्ज शुल्क
450/- (ऑनलाइन पद्धतीने: क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग).
PDF जाहिरात
महत्वाची सूचना
टीप: डिमांड ड्राफ्ट किंवा चलानाद्वारे भरलेले शुल्क स्वीकारले जाणार नाही. अर्जातील अटी व शर्तींचे पालन न केल्यास अर्ज नामंजूर होऊ शकतो. इच्छुक युवकांनी https://spiaurangabad.com/ व युवतींनी http://www.girlspinashik.com/ या वेबसाईटवर जाऊन लवकरात लवकर अर्ज करावा.
पदांचा तपशील -
1) SPI छ. संभाजीनगर 50 व्या तुकडीसाठी मुले
शैक्षणिक पात्रता
२०२६ मध्ये १० वीची परीक्षा देणारे आणि जून २०२६ मध्ये ११ वी प्रवेशासाठी पात्र
2) SPI नाशिक 4 थ्या तुकडीसाठी मुली
शैक्षणिक पात्रता
२०२६ मध्ये १० वीची परीक्षा देणारे आणि जून २०२६ मध्ये ११ वी प्रवेशासाठी पात्र
मागील वर्षांच्या सर्व परीक्षांच्या previous year question paper pdf download, previous year answer key pdf download, previous year syllabus pdf download करण्यासाठी येथे Click करा.