नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) गट-ब व गट-क भरती 2025

“ नवी मुंबई महानगरपालिका विभागामध्ये नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा, वेतनमान आणि इतर सर्व तपशील तपासून वेळेत अर्ज करावा. खाली दिलेली माहिती ही अधिकृत जाहिरातीनुसार आहे.”
“A new recruitment notification has been issued by the Navi Mumbai Municipal Corporation department. Eligible applicants are advised to read the official advertisement carefully and submit the online application before the last date. All key details such as eligibility, vacancies, pay scale, and application process are given below.”

महत्त्वाची सूचना : अर्जदारांनी अर्ज भरण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. भरती प्रक्रियेदरम्यान चुकीच्या माहितीमुळे किंवा आर्थिक फसवणुकीमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही.

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) गट-ब व गट-क भरती 2025 Exam साठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून Previous Year MCQs with Detailed Solution Explanation सराव करा.

भरतीची संपूर्ण माहिती -

भरती विभाग

नवी मुंबई महानगरपालिका

भरतीचे नाव

नवी मुंबई महानगरपालिका गट-ब व गट-क भरती 2025

एकूण पदसंख्या

19

Open - 4

OBC - 3

SC - 3

ST - 1

SEBC - 2

SBC - 1

NT(A) - 3

Women - 1 OBC

वेतन

(सहाय्यक आयुक्त : एस-16) (उपसचिव व सहाय्यक विधी अधिकारी: एस-15) (Group C : ३८,६०० - १,२२,८००)

वयोमर्यादा

Open - 18 ते 38 वर्षे

Pwd - 18 ते 45 वर्षे

Backward Class - 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण

नवी मुंबई नगरपालिका

अर्ज स्वीकृती सुरु

05/01/2026

अर्ज स्वीकृती शेवट

04/02/2026

अर्ज शुल्क

Open - Rs.1000

OBC - Rs. 900

SC - Rs. 900

ST - Rs. 900

Pwd - Rs. 900

PDF जाहिरात

PDF जाहिरात 2

ऑनलाइन अर्ज​

महत्वाची सूचना

वयोमर्यादा (०१/१२/२०२५ रोजी) पर्यंत अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर भरायचे आहेत उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी वैध प्रमाणपत्रे (जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर इ.) अर्जासोबत असणे अनिवार्य आहे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत (०४/०२/२०२६) उमेदवाराने विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी उमेदवारांकडे वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे अर्जाच्या अंतिम दिनांकास वैध प्रमाणपत्रे असणे अनिवार्य आहे. निवड प्रक्रिया ही ऑनलाईन परीक्षेच्या आधारे राबविली जाईल.


पदांचा तपशील -

1) सहाय्यक आयुक्त (गट-ब)

पदसंख्या

5

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान.

2) उपसचिव (गट-ब)

पदसंख्या

1

शैक्षणिक पात्रता

विधि शाखेची पदवी (LL.B.) आणि शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रशासकीय कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव.

3) सहाय्यक विधी अधिकारी (गट-ब)

पदसंख्या

1

शैक्षणिक पात्रता

4) कनिष्ठ अभियंता (विद्युत) (गट-क)

पदसंख्या

8

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

5) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (गट-क)

पदसंख्या

4

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

मागील वर्षांच्या सर्व परीक्षांच्या previous year question paper pdf download, previous year answer key pdf download, previous year syllabus pdf download करण्यासाठी येथे Click करा.

Scroll to Top