लातूर जिल्हा मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँक लि. लातूर भरती 2025

“ लातूर जिल्हा मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँक लि. लातूर विभागामध्ये नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा, वेतनमान आणि इतर सर्व तपशील तपासून वेळेत अर्ज करावा. खाली दिलेली माहिती ही अधिकृत जाहिरातीनुसार आहे.”
“A new recruitment notification has been issued by the Latur District Co-Operative Bank Limited, Latur. department. Eligible applicants are advised to read the official advertisement carefully and submit the online application before the last date. All key details such as eligibility, vacancies, pay scale, and application process are given below.”

महत्त्वाची सूचना : अर्जदारांनी अर्ज भरण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. भरती प्रक्रियेदरम्यान चुकीच्या माहितीमुळे किंवा आर्थिक फसवणुकीमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही.

लातूर जिल्हा मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँक लि. लातूर भरती 2025 Exam साठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून Previous Year MCQs with Detailed Solution Explanation सराव करा.

भरतीची संपूर्ण माहिती -

भरती विभाग

लातूर जिल्हा मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँक लि. लातूर

भरतीचे नाव

लातूर जिल्हा मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँक लि. लातूर भरती 2025

एकूण पदसंख्या

374

वयोमर्यादा

लिपिक - 21 ते 30 वर्षे शिपाई - 19 ते 28 वर्षे वाहनचालक - 19 ते 28 वर्षे

अर्ज स्वीकृती सुरु

18/12/2025

अर्ज स्वीकृती शेवट

21/01/2026

परीक्षेची तारीख​

बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

PDF जाहिरात

ऑनलाइन अर्ज​

महत्वाची सूचना

१. लातूर जिल्ह्यातील मुळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरीता ७०% पदे सर्व रिक्त श्रेणीत राखीव आहेत व उर्वरीत ३०% पदे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांकरीता खुली आहेत. २. लातूर जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवार उपलब्ध न झालेस जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमधून सदर श्रेणीतील पदे भरती करणेत येतील. ३. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करताना मुळ रहिवासी प्रमाणपत्र (अधिवास प्रमाणपत्र Domicile Certificate) अपलोड करणे बंधनकारक राहणार आहे तसेच उमेदवाराचा वैद्य मतदार क्रमांक नमुद करावा लागेल. ४. उमेदवारांनी अपलोड केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी करण्यात येईल. ५. सर्व पदांसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरणेची प्रक्रिया व परीक्षा घेणेत येईल. ६. सदर माहितीचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. ७. भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर अद्यावत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत येईल. ८. भरती संदर्भात माहिती घ्यावयाची झालेस केवळ ०२२-६९०८७५४६ या हेल्पडेस्क क्रमांकावर संपर्क साधावा.


पदांचा तपशील -

1) लिपिक (लेखनिक-Clerical)

पदसंख्या

248

शैक्षणिक पात्रता

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा Graduate असावा व पदवी कालावधीतील सरासरी किमान ६०% गुण मिळवून उत्तीर्ण असावा आणि उमेदवार महाराष्ट्र राज्य, उच्च व तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान ९० दिवसांचे तत्सम शासकीय संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. (मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक पदवी/ पदविका असल्यास अट शिथील राहील.) (Jobs in Bank Maharashtra)

2) शिपाई (Subgrade/ Multipurpose Support Staff)

पदसंख्या

115

शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा १२ वी उत्तीर्ण किमान गुण ६०% अनिवार्य.

3) वाहनचालक (Driver)

पदसंख्या

10

शैक्षणिक पात्रता

मागील वर्षांच्या सर्व परीक्षांच्या previous year question paper pdf download, previous year answer key pdf download, previous year syllabus pdf download करण्यासाठी येथे Click करा.

Scroll to Top