महिला व बालविकास विभाग (संरक्षण अधिकारी) भरती 2025
“ महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य विभागामध्ये नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा, वेतनमान आणि इतर सर्व तपशील तपासून वेळेत अर्ज करावा. खाली दिलेली माहिती ही अधिकृत जाहिरातीनुसार आहे.”
“A new recruitment notification has been issued by the Women & Child Development, Maharashtra department. Eligible applicants are advised to read the official advertisement carefully and submit the online application before the last date. All key details such as eligibility, vacancies, pay scale, and application process are given below.”
महत्त्वाची सूचना : अर्जदारांनी अर्ज भरण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. भरती प्रक्रियेदरम्यान चुकीच्या माहितीमुळे किंवा आर्थिक फसवणुकीमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही.
महिला व बालविकास विभाग (संरक्षण अधिकारी) भरती 2025 Exam साठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून Previous Year MCQs with Detailed Solution Explanation सराव करा.
भरतीची संपूर्ण माहिती -
भरती विभाग
महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव
महिला व बालविकास विभाग (संरक्षण अधिकारी)
पदाचे नाव
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)
एकूण पदसंख्या
17
Open - 7
OBC - 4
SC - 1
ST - 1
SEBC - 1
SBC - 1
NT(C) - 1
Pwd - 1 (Blind)
Ex-SM - 1(OBC)
PYQ with Solutions
पदश्रेणी
गट - क
वेतन
S-6 (19900-63200)
वयोमर्यादा
Open - 18 - 38 वर्षे
Pwd - Maximum 45 वर्षे
Ex-SM - सशस्र दलातील कार्यकाळ अधिक 3 वर्षे
Backward Class - 18 - 43 वर्षे
अंशकालीन पदवीधर - 55 वर्षे
शैक्षणिक पात्रता
कोणतीही पदवी उत्तीर्ण
अर्ज स्वीकृती सुरु
08/12/2025
अर्ज स्वीकृती शेवट
22/12/2025
अर्ज शुल्क
1000 Backward Class - Rs. - 900
PDF जाहिरात
ऑनलाइन अर्ज
मागील वर्षांच्या सर्व परीक्षांच्या previous year question paper pdf download, previous year answer key pdf download, previous year syllabus pdf download करण्यासाठी येथे Click करा.