महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ITI शिकाऊ उमेदवार भरती 2025

“ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सवंसु मंडळ,अकोला विभागामध्ये नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा, वेतनमान आणि इतर सर्व तपशील तपासून वेळेत अर्ज करावा. खाली दिलेली माहिती ही अधिकृत जाहिरातीनुसार आहे.”
“A new recruitment notification has been issued by the Maharashtra State Electricity Board Board of relatives, Akola department. Eligible applicants are advised to read the official advertisement carefully and submit the online application before the last date. All key details such as eligibility, vacancies, pay scale, and application process are given below.”

महत्त्वाची सूचना : अर्जदारांनी अर्ज भरण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. भरती प्रक्रियेदरम्यान चुकीच्या माहितीमुळे किंवा आर्थिक फसवणुकीमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ITI शिकाऊ उमेदवार भरती 2025 Exam साठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून Previous Year MCQs with Detailed Solution Explanation सराव करा.

भरतीची संपूर्ण माहिती -

भरती विभाग

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सवंसु मंडळ,अकोला

भरतीचे नाव

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ITI Apprenticeship भरती

पदाचे नाव

ITI शिकाऊ उमेदवार (Apprenticeship)

एकूण पदसंख्या

132

वेतन

प्रशिक्षण कालावधीत शिकाऊ उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे विद्यावेतन अदा करण्यात येईल.

वयोमर्यादा

कमीत-कमी 18 वर्षे

शैक्षणिक पात्रता

अ) महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त (10+2) व महाराष्ट्रातील शासनमान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन (कोपा, वीजतंत्री व तारतंत्री व्यवसाय) मागास प्रवर्गातील (अ.ज. व अ.जा. करिता) उमेदवारांकरिता 55% गुण व उर्वरित प्रवर्गाकरिता किमान 60% गुण मिळवुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, ब) मागासवर्गिय उमेदवारांची निवड भारतीय शिकाऊ उमेदवार कायदयानुसार करण्यात येईल. त्याकरिता उपविभागीय अधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक राहील. क) उमेदवारांने www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. ड) कोपा, वीजतंत्री व तारतंत्री या संवर्गाचा प्रशिक्षण कालावधी एक वर्षाकरिता राहिल.

इतर आवश्यक पात्रता

1) उमेदवारांची Profile परिपुर्ण असणे आवश्यक आहे तसेच आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र व Profile वरील माहिती सारखी असावी सदर अपुर्ण Profile असणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. 2) सदर उमेदवार हा अकोला जिल्ह्यातील रहिवासी असावा.

नोकरी ठिकाण

अकोला जिल्हा (अकोला शहर, ग्रामीण, शहरी व अकोट विभाग)

अर्ज स्वीकृती सुरु

08/12/2025

अर्ज स्वीकृती शेवट

15/12/2025

PDF जाहिरात

ऑनलाइन अर्ज​


पदांचा तपशील -

1) कोपा (COPA)

पदसंख्या

30

2) वीजतंत्री (Electrition)

पदसंख्या

52

3) तारतंत्री (Wiremen)

पदसंख्या

49

मागील वर्षांच्या सर्व परीक्षांच्या previous year question paper pdf download, previous year answer key pdf download, previous year syllabus pdf download करण्यासाठी येथे Click करा.

Scroll to Top