0%
97

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. रमेशने आपल्या पगारातील 55% रक्कम कपाट खरेदी करण्यासाठी खर्च केली. कपाटाची किंमत 1100 रु. असल्यास रमेशचा पगार किती ?

2 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. 'उचलली जीभ लावली टाळयाला' या म्हणीचा अर्थ सांगा.

3 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. 'घर कोंबडा' विरुदार्थी शब्द सांगा.

4 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ..... येथील तुरुंगात लिहिला ?

5 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. भारतात...... या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो.

6 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. 150 मीटर म्हणजे किती किलोमीटर ?

7 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. N.H.A.I. या संस्थेच्या नावाचे पूर्ण रूप काय आहे?

8 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. परिवहन (TR) वाहन चालवण्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे?

9 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. पुढील म्हणीचा अर्थ सांगा. हातात कंगण बांधणे

10 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकींग करण्यास मनाई आहे ?

11 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण ?

12 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. कामासाठी गेलेला आपला मुलगा बॉम्बस्फोटामध्ये मेला हे कळताच त्याच्या आईने .....

13 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. 'दुभत्या गाईच्या लाथा गोड' या म्हणीचा अर्थ सांगा.

14 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. 'कुंपणाने शेत खाणे' या म्हणीचा अर्थ ओळखा.

15 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. भ्रमणध्वनी / मोबाईल फोनचा वापर कोठे / कधी करुच नये ?

16 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. 3Km + 4m + 500cm = ? मीटर

17 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. 'नाशवंत' या शब्दाचा विरध्दार्थी शब्द निवडा.

18 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. तुमच्या विरुध्द बाजुने येणाऱ्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजुन जाऊ द्यावे ?

19 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. एका सांकेतिक लिपीत 'DOG' हा शब्द 'GRJ' असा लिहितात, तर त्याच पद्धतीने 'MAN' हा शब्द कसा लिहाल ?

20 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. धोकादायक पध्दतीने वाहन चालवणे हा खालील कोणत्या कायद्यान्वये व कलमान्वये अपराध आहे?

21 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. 94 – (61 – 23) = ?

22 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. सार्वजनिक रस्त्यावर अपघात घडल्याचे निदर्शनास आल्यास प्रथम काय कारवाई करावी?

23 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते ?

24 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. 3000 रुपयाची एक वस्तू 20% तोट्याने विकली तर तिची विक्रीची किंमत किती असेल ?

25 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. कोरोना व्हायरस हे वास्तविक..... कुळ आहे.

26 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली?

27 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे. खालील पैकी कोणत्या राज्याचा या सहा राज्यात समावेश होत नाही.

28 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. पुढील पर्यायातुन स्त्रीलिंगी शब्द शोधा.

29 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. ISRO ही संस्था कशाशी संबंधित आहे ?

30 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. दोन डझन पेरूंची किंमत 24 रुपये आहे, तर पाच पेरूंची किंमत किती होईल ?

31 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. सुधीरने 8880.80 रुपये खर्चुन 16 वस्तू खरेदी केल्या तर प्रत्येक वस्तूची किंमत किती रुपये आहे ?

32 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. प्रश्नार्थक चिन्हांच्या जागी अचूक अक्षर आणि अंक लिहा.
1/A, C/3, 5/E, ?/?

33 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. GST म्हणजे ?

34 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. 'काळ्या दगडावरची रेघ' म्हणजे …...

35 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. 'भावनेचा बांध फुटणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

36 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. रुग्णवाहिकेचा सायरन ऐकु येताच तुम्ही

37 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. विसंगत घटक ओळखा.

38 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. यावेळी फॉग लाईट वापरले जातात ?

39 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. एका घड्याळाचा तास काटा 3 वर व मिनिट काटा 12 वर असेल, तर त्यामधील कोन किती अंशाचा राहील ?

40 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे ?

41 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो?

42 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. समसंबंध ओळखा.
मंगळवार : शनिवार :: चैत्र : ?

43 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नात दिलेल्या शब्दांच्या गटात न बसणारा शब्द निवडा.

44 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. ....... संख्या ही नेहमी शुन्यापेक्षा मोठी असते ?

45 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. खालीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे ?

46 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. 'कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो' या वाक्यातील योग्य म्हण निवडा.

47 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे. विजय अविनाशपेक्षा मोठा आहे; पण सुरेशपेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण आहे ?

48 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. वाहनाची गती कमी करताना.....

49 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. 'उंदीर' या नामाचे अनेकवचन कोणते ?

50 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. 7:11 :: ?:22

51 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

52 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. एका गावाची लोकसंख्या 24000 आहे ती दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढते तर 3 वर्षांनंतर ती किती होईल ?

53 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. एका मोटारसायकलस्वाराने आपणास तीव्र वळण घेऊन ओव्हरटेक केले आहे.

54 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. वाहनाचे मायलेज कमी येण्याची काय कारणे आहेत?

55 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. एका टोपलीत 2(1/2) डझन सफरचंद आहेत. तर 20 टोपलीत किती सफरचंद आहेत ?

56 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. 'नैसर्गिक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

57 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?

58 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. चालत्या गाडीतून उतरणे अथवा चढण्यास

59 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. एका चौरसाची परिमिती 88 सेमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी किती ?

60 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. माझ्या घड्याळात आता नऊ वाजले आहेत. तास काटा पश्चिम दिशा दाखवितो आहे, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती ?

61 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. 'कळसुबाई' हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्हयात आहे?

62 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. वाहन अपघातांचा विचार केला असता रस्ते अपघातास प्रामुख्याने कोणता घटक जास्त जबाबदार असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे ?

63 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. रॅडक्लिफ लाईन ............ या दोन देशातील सरहद दर्शविते.

64 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

65 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. 250 चे 5% म्हणजे किती ?

66 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. दहशतवादाविरुध्द विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते?

67 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. 'INTRODUCTION' या शब्दातील अक्षरे घेऊन बनविलेले अर्थपूर्ण शब्द खाली दिले आहेत, त्यांपैकी कोणत्या शब्दातील एक किंवा अधिक अक्षरे वर दिलेल्या शब्दातील नाहीत ?

68 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. खालील पैकी कोणते ठिकाण हे संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थान आहे ?

69 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. 'देव' या शब्दाचे अनेकवचन पुढीलपैकी कोणते ?

70 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. आपणास ऑफिसला महत्वाच्या कामानिमित्त लवकर जायचे असतांना आपल्या गाडीसमोर जड वाहन जात आहे. आपणास पुढे जाण्यासाठी त्या जड वाहनास ओव्हरटेक करणे आवश्यक आहे. तर आपण काय कराल ?

71 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. RTO म्हणजे काय?

72 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. भारत देशाचे तिन्ही सैन्यदलांचे सरसेनापती कोण असतात ?

73 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा. 
वाळीत टाकणे.

74 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. PUCC चे पूर्ण रूप कोणते ?

75 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. जर 4312 म्हणजे NICE व 756 म्हणजे PRO तर 75312 म्हणजे काय ?

76 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. मालिकेतील चुकीची संख्या ओळखा ?
36,64, 100, 125, 144

77 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. 2, 6, 12, 20, 30 या क्रमाने येणारी पुढिल संख्या कोणती?

78 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. बायको या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?

79 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. निंदा करणाऱ्या माणसांचा आपल्याला फार उपयोग होतो म्हणुनच म्हणतात की......

80 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. क्लचचा रायडींग म्हणजे काय?

81 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. किशोर 20 मी. उत्तरेकडे सरळ चालत गेला. नंतर तो त्याच्या डावीकडे वळून 40 मी. सरळ चालत गेला. पुन्हा तो डावीकडे वळून सरळ 20 मी. चालत गेला. आता तो उजवीकडे वळून 20 मी. सरळ चालत गेला, तर तो निघालेल्या ठिकाणापासुन किती अंतरावर आहे ?

82 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. चंद्र : पृथ्वी :: बुध : ?

83 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. मुंबई उच्च न्यायालयाची किती ठिकाणी खंडपीठे आहेत ?

84 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. 320 चा 8% चा 9% = ?

85 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. 25 चा वर्ग काढा.

86 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. पुढील शब्दाचे लिंग ओळखा. 'पुरणपोळी'

87 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. 1 ते 100 अंक लिहीतांना 7 हा अंक किती वेळा लिहावा लागतो ?

88 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. A आणि B हे दोघे भाऊ आहेत. C आणि D बहिणी आहेत. A चा मुलगा D चा भाऊ आहे, तर B व C बरोबर असलेले नाते काय ?

89 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. मोटार वाहन चालविताना चालक व प्रवाशांनी सिट बेल्ट लावणे मोटार वाहन अधिनियमान्वये का बंधनकारक आहे?

90 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. जर परवा सोमवार होता, तर शुक्रवार कधी असेल ?

91 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती?

92 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?

93 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. 'पोटात ठेवणे' या वाक्प्रचाराचा अर्थ...

94 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. 'मिशांना तुप लावणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

95 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. 46 + 4.4 + X = 23.005 तर X = किती ?

96 / 96

Category: पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. एका सांकेतिक भाषेत COULD हा शब्द BNTKC आणि MARGIN हा शब्द LZQFHM असे लिहितात, सांकेतिक भाषेत MOULDING हा शब्द कसा लिहाल ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top