0%
28

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. 'नाबाम रबिया' हे प्रकरण कोणत्या राज्यातील राजकीय पेच प्रसंगाशी संबंधीत आहे ?

2 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. जुनी कार 52,000 रु.ला घेताना माधवला शे. 2 टक्के कमिशन दलालास द्यावे लागले तर ती कार माधवला घेण्यासाठी एकूण किती रक्कम मोजावी लागली ?

3 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. विराट कोहली यांनी 5 एकदिवसीय सामन्यात 24, 48, 0, 104, 14 अशा धावा केल्या तर त्यांनी केलेल्या सरासरी धावा किती ?

4 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. खालीलपैकी कोणाचा समावेश काकोरी कटामध्ये नव्हता ?

5 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. नॅशनल स्टॉक एक्सचेंज कोठे आहे ?

6 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. वाहतूक नियमनातील चौकोनातील किंवा आयताकृतीतील चिन्हे ……. असतात.

7 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' हा प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला ?

8 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. 9999 - 999 - 99 - 9 = ?

9 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. 16 : 80 :: 20 : …. ?

10 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. समांतर पार्किंग केलेल्या वाहनांमधील किमान अंतर ……. असावे.

11 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली ?

12 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. 'हात तोकडे पडणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

13 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. सन 2023 चा बालदिन मंगळवारी आहे तर याच वर्षी स्वातंत्र्यदिनी कोणता वार असेल ?

14 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14.  'मी हळूहळू पाणी पितो.' या वाक्यातील सर्वनाम कोणते ?

15 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. ‘गुलामगिरी’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले?

16 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रांत सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे ?

17 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. महाराष्ट्र राज्यातील राजकीय पेच प्रसंगावर सध्या न्यायालयात सुरु असलेली सुनावणी किती न्यायमुर्तीच्या खंडपीठासमोर सुरू आहे ?

18 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. भारतीय दंड संहिता (Indian Penal Code) कोणत्या वर्षापासून अंमलात आले ?

19 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. PUCC चा अर्थ काय?

20 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. मोटार वाहनाच्या टायरमधील हवा

21 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे ?

22 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. एका बुटाच्या कारखान्यात 60 दिवसात 6600 बूट तयार होतात तर प्रत्येक दिवशी सरासरी किती बूट तयार होतात ?

23 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. पंचायतराज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सुचीमधील आहे?

24 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. 48 रु डझन असलेल्या आंब्याचा शेकडा भाव किती ?

25 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही ?

26 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. परिवहन संवर्गातील (Transport Category) वाहन चालविण्यासाठीचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे?

27 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27.  गवंडी : ओळंबा :: कुंभार : ?

28 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ बरोबर नाही.

29 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. वाहन टोईंग करून नेतेवेळी त्या दोन वाहनांत …….. मीटर पेक्षा जास्त अंतर असू नये

30 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. 'उन्नती' या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.

31 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. इंटरनेटशी संबंधीत http या संज्ञेचे दीर्घरुप काय आहे?

32 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. दिवे लावलेल्या रस्त्यांवर रात्रीचे वेळी वाहन चालविताना -

33 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. संगणकाशी संबंधीत FTP या संज्ञेचे दीर्घरूण काम आहे?

34 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. राष्ट्रीय सभेची स्थापना खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने झाली ?

35 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. MS NR OQ …… ?

36 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. नाथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

37 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. खालील पैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती ?

38 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. लेखन नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द योग्य प्रकारे लिहिला आहे.

39 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. एका घरातील तीन मुलांच्या वयाची बेरीज 27 आहे. तीन वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल ?

40 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40.  'विद्वान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रुप ओळखा.

41 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. लोकहितवादी खालील पैकी कोणास म्हणतात?

42 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42.  प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय निवडा.
जानेवारी, डिसेंबर, फेब्रुवारी, नोव्हेंबर, ……., ऑक्टोबर

43 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र कमी आहे ?

44 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. काटकोन त्रिकोणातील एक बाजू 6 मीटर व दुसरी बाजू 8 मीटर असल्यास त्याचा कर्ण किती मीटर असेल ?

45 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. सन 2021 सालच्या महाराष्ट्र भुषण सन्मानाने खालील पैकी कोणास गौरविण्यात आले?

46 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46.  गटात न बसणारी संख्या ओळखा.
16, 25, 27, 64, 36

47 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. द.सा.द.शे. 8 टक्के दराने 1600 रुपये मुद्दलाचे 384 रुपये सरळ व्याज किती मुदतीनंतर मिळेल ?

48 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. 1 ते 9 या संख्यादरम्यानच्या सम संख्यांच्या वर्गाची बेरीज ..... आहे ?

49 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. खालीलपैकी मोठी संख्या कोणती ?

50 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. 'निमंत्रण आले, तर मी येईन.' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.

51 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51.  कोणते नाम फक्त विशिष्ट व्यक्ती, प्राणी किंवा वस्तुंचे स्वतःचे नाव असते.

52 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

53 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालील पैकी कोण असतात?

54 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. 5 × (7-2)+ 5 - 5 = ?

55 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. भारतात नियमीत पाऊस कोणत्या वाऱ्यामुळे पडतो ?

56 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. 400 रुपये किंमतीचे पुस्तकावर 12.5 टक्के सुट मिळाल्यास ते पुस्तक ग्राहकास किती रकमेत मिळेल ?

57 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57.  'तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो', या वाक्यातील 'कुंभकर्ण' हे मुळात कोणते नाम आहे.

58 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. 'पूर्वी शिक्षक पागोटे घालत.' यातील 'पूर्वी' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

59 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59.  क्रम पूर्ण करा.
25, 36, 49, ……. ?

60 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. क्रम ओळखा. 
AC, BD, CE, ?

61 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. 1TB = ?

62 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. भारतीय नागरिकांचे मुलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या तरतुदी अन्वये नमूद करण्यात आले आहे?

63 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. 10.00 वा. तासकाटा व मिनिट काट्यामधील कोन किती अंशाचा असेल ?

64 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. ABC, BCD, CDE ..........?

65 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65.  खालील पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होते ?

66 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. 'हळूहळू घडून येणारा बदल' या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा.

67 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. (3 × 4) 5 + 6 - 2 = ?

68 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे ?

69 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. एअर इंडिया या विमान कंपनीची मालकी सध्या कोणाकडे आहे ?

70 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. वंदे भारत रेल्वे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या मार्गावर अलिकडेच सुरु झाली ?

71 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. वाहतूक नियमनाची त्रिकोणातील चिन्हे …… असतात

72 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. वर्ल्ड इकॉनॉमीक फोरमची वार्षिक बैठक दरवर्षी कोठे घेतली जाते ?

73 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. वाहतूक नियमनाची वर्तुळातील चिन्हे …… असतात

74 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. शिकाऊ वाहन परवान्याची विधीग्राहाता किती कालावधीची असते?

75 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. इतर वाहनांना टोईंग करुन नेणाऱ्या वाहनांसाठीची कमाल वेग मर्यादा किती आहे?

76 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. 50 सीसी पर्यंतच्या क्षमतेची मोटार सायकल चालविण्याचे लायसन्स प्राप्त करण्याचे किमान वय किती आहे?

77 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77.  'निष्पाप' या शब्दाची संधी ओळखा.

78 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. एका चौरसाची एक बाजू 7.7 से. मी. आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती ?

79 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. एका सांकेतीक भाषेत DINNER हा शब्द 213345, PANEER हा शब्द 503445 असा लिहिला तर END हा शब्द कसा लिहिला जाईल ?

80 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. देशाच्या खनिज उत्पादनात सर्वाधिक वाटा असलेले राज्य कोणते ?

81 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. खालीलपैकी कोणती संख्या मुळ संख्या आहे ?

82 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. जाती निर्मुलनासंदर्भात 'एक गाव एक पाणवठा' ही चळवळ कोणी सुरू केली ?

83 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. खालीलपैकी व्याकरणिकदृष्ट्या शुद्ध वाक्य कोणते.

84 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. 'पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता.' या वाक्याचा प्रकार ओळखा.

85 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85.  धनुर्वात या शब्दाची संधी कशी सोडवली जाईल ?

86 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. क्रमामधील पुढील संख्या कोणती ?
15, 20, 30,45, ….... ?

87 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. भारताला कोणत्या आंतरराष्ट्रीय समुहाचे वर्ष 2023 करिता अध्यक्षपद मिळाले आहे ?

88 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. मुलभूत अधिकारांचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागता येते?

89 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89.  माझे गाव मला फार आवडते, या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा.

90 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. एक दिशा मार्ग असलेल्या रस्त्यावर वाहन रिव्हर्स गिअरमध्ये मागे घेतलेले …….

91 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. 2 चा वर्ग व 2 चा घन यांची बेरीज किती ?

92 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. द.सा.द.शे. 10 टक्के दराने 400 रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळव्याज किती होईल ?

93 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे ?

94 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात मोठे राज्य कोणते ?

95 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. 8, 24, 40, 56, ?

96 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. दुचाकी व चारचाकी खासगी वाहनांच्या नोंदणीची विधिग्राह्यता किती असते ?

97 / 97

Category: सोलापूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. 133 - 19 × 2 + 15 = ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top