0%
9

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. 3700 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?

2 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. खालील नमुद पैकी चुकीची जोडी ओळखा.
पर्यटन स्थळ   -   जिल्हा

3 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. वाहतुक नियंत्रणासाठी ट्रॅफिक सिग्नलमध्ये कोणत्या रंगाचा दिवा वापरला जात नाही ?

4 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. 'तू स्वतः मोटार चालवशील का?' या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

5 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. एका सांकेतिक भाषेत BIG म्हणजे 297 तर DEAF म्हणजे काय ?

6 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.
1, 3, 9, 27, 81, ?

7 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. 2000 चे 20% किती ?

8 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. खालीलपैकी कोणता पर्याय 'वाटाडया' या शब्दाचा योग्य अर्थ दर्शवितो?

9 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. 28 + (36 ÷ 6) - 15 = ?

10 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. एका महिन्याचे दोन तारखेस गुरूवार होता तर त्याच महिन्याचे 25 तारखेस कोणता वार येईल ?

11 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. लेखननियमानुसार शुद्ध नसणारा / अयोग्य शब्द निवडा.

12 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. aba-a-ab-b-b

13 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. रातांधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?

14 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. माणूस : तुरूंग :: पोपट : ?

15 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15.  'अटकेपार झेंडा’ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ खालील पर्यायांमधून निवडा.

16 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

17 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. 6 ÷ 0.150 = ?

18 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. 360 मिनिट म्हणजे किती तास ?

19 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. ‘मागच्या काळाकडे ओघरती नजर टाकणे’ या शब्दसमूहाकरीता खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

20 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. मराठी भाषेतील संधीच्या नियमानुसार खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा.

21 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. (6/30) ÷ (3/5) = ?

22 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. 'चित्रा लांब दोरी आणायला गेली' या वाक्यातील अधोरेखीत शब्दाची जात ओळखा.

23 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. माझ्या मुलीच्या आईच्या वडिलांची पत्नी माझी कोण ?

24 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. 'पोलीस' हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सुचीत समाविष्ट करण्यात आला आहे?

25 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. महाराष्ट्र दिन' हा - - - - - या दिवशी साजरा करण्यात येतो.

26 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26.  95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (2022) ……. या ठिकाणी आयोजित केले होते.

27 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. खालीलपैकी कोणता पर्याय 'खडा टाकून पाहणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ दर्शवितो?

28 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. 'निरपेक्ष' म्हणजे काय ?

29 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. वाहनाचे प्रकारासंबंधात L.M.V. याचा पूर्ण अर्थ काय ?

30 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी अक्षर समुह ओळखा.
ACE, BDE, CEG, DFH, ?

31 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. महाराष्ट्रातील खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात नुकतेच केंद्र शासनाने 'मेगा टेक्स्टाईल पार्क' स्थापन करण्याची घोषणा केली ?

32 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे मुख्यालय या ठिकाणी आहे.

33 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. खाली दिलेल्या पर्यायांमधून 'डोळ्यात खुंपते’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

34 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा अमरावती जिल्ह्याला लागत नाही.

35 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे - - - - - होय.

36 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. खाली दिलेल्या पर्यायांमधून ‘नव्याचे नऊ दिवस’ ओळखा.

37 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37.  एक काम 4 माणसे 8 दिवसात करतात तेच काम 8 माणसे किती दिवसात करतील?

38 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या - - - - - आहे.

39 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ कोणी लिहीला ?

40 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. अमरावती जिल्ह्यात एकूण - - - - - तालुक्यांचा समावेश होतो.

41 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. एका सांकेतिक लिपीत 'DOG' हा शब्द EPH असा लिहीतात तर त्या पध्दतीने 'CAT' हा शब्द कसा लिहाल ?

42 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. 1001+111+10+11=?

43 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. मराठी व्याकरणात 'ऊन, हुन' हे - - - - - विभक्ती प्रत्यय आहेत.

44 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. पक्षांतर बंदी संदर्भात तरतूदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टमध्ये नमुद आहेत ?

45 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. महाराष्ट्र पोलीस ॲकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?

46 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. अर्धविराम (;) या विरामचिन्हाचा वापर खालीलपैकी कोणत्या कारणाकरिता करण्यात येतो?

47 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. 1800 रु. मुद्दलाचे द.सा.द.शे 15 रु. दराने 2 वर्षांचे सरळ व्याज किती रूपये होतील ?

48 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. मराठी भाषेत लिंग विचार करता खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.

49 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. पुढील दोन संख्यांचा म.सा.वि काढा:- 18 आणि 24

50 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. आपल्या सूर्य मालिकेत - - - - - हा ग्रह सर्वात मोठा आहे.

51 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. 'ज्ञानपिठ' पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहे?

52 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. महाराष्ट्रात 'प्रार्थना समाज' ची स्थापना कोणी केली?

53 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक प्राप्त करता (Universal Recipient) आहे? 

54 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. 85.38 x 100 = ?

55 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. P1 व P2 पार्किंग स्कीम म्हणजे काय ?

56 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. भारतीय संविधानाच्या - - - - - अनुसूची मध्ये पंचायत राज संबंधी तरतुदी आहे.

57 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. चालकाने लायसन्स व नोंदणीचे प्रमाणपत्र दाखविणे यासंबंधी तरतुद- - - - - यामध्ये नमूद आहे.

58 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. 4³ - √289 = ?

59 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. रस्ते वाहतुक संदर्भात R.S.P चा पुर्ण अर्थ काय?

60 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. PUCC चे पूर्ण रूप कोणते ?

61 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे. 

62 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. 832 - ? = 50

63 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. एकवचन - अनेकवचन याचा विचार करता खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.
एकवचन   अनेकवचन

64 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार विनाहेलमेट दुचाकी चालविणे करिता दंडणीय रक्कम किती ?

65 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.
5 : 25 :: 8 : ?

66 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. अमरावती जिल्ह्यातील - - - - - हे ठिकाण महानुभव पंथाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे.

67 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. खालीलपैकी कोणता शब्द 'शीघ्र' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दर्शवितो?

68 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. खालील पैकी कोणत्या डोंगर रांगा अमरावती जिल्ह्यातून जातात?

69 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. 64, 81, 100, 122

70 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. वाहन चालविण्यासंदर्भात ब्लाईंड स्पॉट म्हणजे ?

71 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. अपघातप्रसंगी तात्काळ पोलीसांची मदत मिळविण्यासाठी कोणत्या दुरध्वनी क्रमांकास कळवावे ?

72 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. कासवाला मांजर म्हटले, मांजराला उंदिर म्हटले, कुत्र्याला कासव म्हटले तर भुंकणारा प्राणी कोणता ?

73 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. केंद्र शासनाची 'आयुष्यमान भारत' ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहे?

74 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. SUV म्हणजे काय ?

75 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. 4.5 + 5 = ?

76 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. 2 लिटर म्हणजे किती मिलीलिटर?

77 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. एका सांकेतिक भाषेत CAT हा शब्द 145 असा लिहीतांत, MAN हा शब्द 746 असा लिहीतात तर ANT हा शब्द कसा लिहाल ?

78 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. 'आंबा घाट' हा कोणत्या मार्गावर लागतो ?

79 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. 'राजघाट' हे खालीलपैकी कोणाचे समाधीस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे?

80 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. मोटर वाहन कायदयातील तरतुदीनुसार 55 सी. सी पेक्षा अधिक इंजिन क्षमता असलेले मोटरसायकल चालविण्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती ?

81 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. 6 वाजता घड्याळाचे तास व मिनिट काटा यांचेमध्ये किती अंशाचा कोन तयार होतो ?

82 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. 10 वी च्या परीक्षेत एका मुलास 800 पैकी 680 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले ?

83 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. अमरावती जिल्ह्यातील वाहनासाठी मोटर परिवहन विभागाचा संक्षेप कोड काय आहे ?

84 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? 

85 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. 'शाब्बास, अबब, अरेरे, बापरे' या शब्दाची जात ओळखा.

86 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. महाराष्ट्र भूषण 2021' या पुरस्काराने- - - - - यांना गौरविण्यात आले आहे.

87 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. खालील पैकी कोणता शब्द 'सूर्य' या शब्दाचा समानार्थी शब्द नाही?

88 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. कोणार्क सूर्य मंदिर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे?

89 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. वाहनांच्या संदर्भात A.B.S. चा पूर्ण अर्थ काय ?

90 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. बॅटरीवरील / विद्युतवरील वाहनाची नंबर प्लेटचा पृष्टभाग कोणत्या रंगाचा असतो ?

91 / 91

Category: अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. एका सांकेतिक लिपीत 'दरवाजा' हा शब्द 'जवरादा' असा लिहीतात तर त्याच पध्दतीने 'नजराणा' कसा लिहाल ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top