0%
6

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. विराट कोहली 400 मीटर अंतर 48 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती?

2 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. एका स्टँडवर काही मोटारसायकली व तीन चाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 45 असून हँडलची संख्या 19 आहे तर त्या स्टँडवर मोटारसायकली व तीन चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत?

3 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. 13 (28) 52, 23 (75) 69, 43 (?) 86 या संख्यामालेतील पदांचा संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.

4 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. पुढील पैकी संयुक्त स्वर कोणते ?
1.आ, ई, ऊ, ओ     2.ऊ, लृ, ई, झ
3. अ, इ, ई, उ       4. ए, ऐ, ओ, औ

5 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. 'मेघासम तो श्याम सावळा' या वाक्यातील अलंकार ओळखा.

6 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. BYL, GDQ, LIV, QNA, ?

7 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. एका हॉलची लांबी 15 मीटर व रुंदी 10 मीटर असून हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत तर त्यासाठी किती फरशा लागतील?

8 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. 5000 रुपये विराट, रोहित व शुभमन यांच्यामध्ये 7: 8:5 या प्रमाणात वाटल्यास रोहितचा हिस्सा किती ?

9 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. राज्यपालांना कोण शपथ देते ?

10 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. एका सांकेतिक भाषेमध्ये BUCKET : ACTVBDJLDFSU असेल तर BONUS : .......?

11 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. 17, 34, 102, 408, ? या संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.

12 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे ?

13 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. शिवाजी विद्यापीठाची स्थापना होऊन किती वर्षे झाली?

14 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा : जीव भांड्यात पडणे -

15 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. 10 ÷  5 × 4 - 10 + 15 = ?

16 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे?

17 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. 'ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा.' या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य बनवा.

18 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. 'प्रथम' हे कोणते विशेषण आहे ?

19 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. प्रत्येक 1 मीटर अंतरावर एक या प्रमाणे 14 झाडे एका रांगेत आहेत तर पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये अंतर किती?

20 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. खालीलपैकी कोणता / कोणती खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातील नाही?

21 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. एक ट्रेन 90 किमी प्रति तास या वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती?

22 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. योग्य जोडी ओळखा.

23 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. अजय व विजय यांच्या वयांची बेरीज 19 वर्षे आहे. विजय अजयपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे तर अजयचे वय किती?

24 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर येथे स्वतंत्र गादी स्थापन करून...... येथे राजधानी केली.

25 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? 
"आवडले का तुला हे फुल……."

26 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिटकाटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?

27 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. नुकत्याच सुरू झालेल्या महिला प्रिमियर लिग मधील मुंबई इंडीयन्स या संघाची कर्णधार कोण होती?

28 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. 'पोलिस' हा विषय भारतीय संविधानाच्या कोणत्या सूचीत येतो?

29 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. 19_9_196_019_901_6 या अंकमालिकेच्या लयबद्ध मांडणीत अनुक्रमे रिकाम्या जागी येणारे अंक पर्यायातून निवडा? 

30 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. 0.123 + 12.3 + 0.0123 + 1.23 = किती?

31 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. प्रश्नात दिलेल्या विशिष्ट गटातील शब्दांचा योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता शब्द येईल ?
शतक, सहस्त्र, दशक, लक्ष, दशसहस्त्र

32 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. 25.2 ÷ 8.4×(4.16 + 3.84) = ?

33 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. CXB, EVD, ?, IRH, KPJ

34 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. माझ्याकडे 2रु., 5 रु. व 10 रु. किमतीच्या समान नोटा आहेत. त्यांची बेरीज 102 रु. आहे, तर माझ्याजवळ प्रत्येक किमतीच्या नोटा किती आहेत ?

35 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. 'गवळी धार काढतो' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?

36 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. 'सज्जन' या शब्दातील संधीप्रकार ओळखा.

37 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे?

38 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. 1, 8, 27, 64, 125, 216, ? या संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

39 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. L-ML-NMLL-ML या अक्षरमालिकेत रिकाम्या जागी क्रमशः कोणती अक्षरे येतील?

40 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. 75 पैसे हे 3 रुपयाचे शेकडा किती टक्के ?

41 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. NITI आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या MITRA चे पहिले अध्यक्ष कोण आहेत?

42 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. "मौनी विद्यापीठ" हे शैक्षणिक विद्यापीठ कोणत्या तालुक्यात आहे ?

43 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. परवा दिपक माझ्याकडे आला. तो मला म्हणाला, "परवा गुरूवारी मी तुला भेटणार होतो", तर दिपक माझ्याकडे आला तो वार कोणता होता?

44 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता?

45 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. भारतातील आरक्षण व वसतिगृहांचे जनक कोण?

46 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. 108, 288 व 360 यांचा मसावि किती?

47 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. 'ब' हा 'अ' ला म्हणाला की तुझी आई माझ्या आईची सुन आहे, तर 'व' ची मुलगी 'अ' च्या भावाची कोण?

48 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. 'च' च्या वर्गातील च, छ, ज् झू या वर्णांचा उच्चार असा दुहेरी होता.

49 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. एका खेळाडूचा खालून 20 वा आणि वरून 25 वा क्रमांक आहे, तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते?

50 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. 2000 रु. चे द.सा.द.शे. 5% दराने 5 वर्षांसाठी सरळव्याजाने किती व्याज होईल?

51 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. गटात न बसणारे पद ओळखा -

52 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती ?

53 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो?

54 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. खालील म्हणीमध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. आंधळे दळते आणि ….. पीठ खाते.

55 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. B:H:G:?

56 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. 'मी निबंध लिहीत असे' या वाक्यातील काळ ओळखा.

57 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती?

58 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. घनसाळ ह्या प्रसिध्द तांदळाची जात प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात आढळते?

59 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. 2023 च्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला?

60 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. ऋषी सुनक हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?

61 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. 12345, 54321, 45231, 21354 यापैकी 5 या अंकाचे स्थानिक मुल्य कोणत्या संख्येत सर्वात जास्त आहे ?

62 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. स्वरांच्या ऱ्हस्व / दिर्घ उच्चारानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात; त्यानुसार खाली काही शब्द दिले आहेत त्यांच्या योग्य जाड्या जुळवा.
शब्द         अर्थ
अ) पाणि  1) हात
ब) पाणी   2) मुलगा
क) सुत    3) जल
ड) सूत     4) धागा

63 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. खालील प्रश्नातील गटात न बसणारे पद कोणते ?

64 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. एका कामाला A ला 24 दिवस लागतात, B ला 48 दिवस लागतात आणि C ला 16 दिवस लागतात तर A, B व C मिळून ते काम किती दिवसात करतील?

65 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. रुपेश, दिनेश व महेश यांचे सरासरी वजन 15 किलो आणि त्यांच्या वजनाचे गुणोत्तर अनुक्रमे 2:3:4 आहे तर रुपेश, दिनेश, महेश यांचे वजन किती?

66 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. "विधवा विवाह" हे पुस्तक कोणी लिहीले?

67 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. गटात न बसणारे पद ओळखा

68 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. शुध्दलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा

69 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. एका संख्येतून 50 टक्क्यांमधून 50 वजा केले असता बाकी 50 उरते तर ती संख्या कोणती ?

70 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. 4 मीटर - 40 से.मी. = किती मीटर ?

71 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. पुरणपोळी या शब्दातील समास ओळखा.

72 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. GATE हा शब्द BWQC असा लिहिला, तर MILD हा शब्द कसा लिहिला जाईल ?

73 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. एका व्यक्तीचा पगार रु. 57,850 आहे. त्याच्या पगारात 20% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती?

74 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी...... ह्या दिवशी साजरा केला जातो.

75 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. भारतीय रिझर्व्ह  बँकेचे सध्याचे गर्व्हनर कोण आहेत?

76 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. दोन संख्यांचा मसावि 6 असून त्यांचा लसावि 72 आहे. त्या संख्या 3:4 या प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणत्या?

77 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. एका चाकाची त्रिज्या 28 से.मी. आहे तर त्या चाकाचे 8.8 कि.मी. अंतरात किती फेरे होतील ?

78 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. संगणकामध्ये खालीलपैकी कोणता स्टोअरेज डिव्हाईस वापरला जातो?

79 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. 83 * 39 या संख्येला 11 ने निःशेष भाग जातो तर * च्या ठिकाणी कोणता अंक येईल?

80 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. एका मजुराला 26 दिवसांची मजूरी 2860 रु. मिळते, तर त्याला 21 दिवसांची मजूरी किती मिळेल ?

81 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. 'चंद्रोदय' या शब्दाचा विग्रह ओळखा.

82 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. 'किंवा, अथवा, वा, की’ ही..... आहेत.

83 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. कोल्हापूर जिल्ह्यास लागून कोणत्या राज्याची सीमा आहे?

84 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. सध्या पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

85 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. क्, च्, त्, ट्, प् या गटातील व्यंजनांना काय म्हणतात ?

86 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. खालील शब्द समुहाबद्दल एक अचूक शब्द शोधा-
केलेले उपकार विसरणारा-

87 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. 'राजूने पुस्तक फाडले.' या वाक्यातील कर्ता ओळखा.

88 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. 'मनुष्य' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

89 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. खालील पैकी कुसुमाग्रज यांनी लिहीलेला ग्रंथ / काव्य / नाटक / पुस्तक कोणते ?

90 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. खालील प्रश्नात दिलेल्या विशिष्ट गटातील शब्दांची योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता शब्द येईल?
डेकामीटर, डेसीमीटर, हेक्टोमीटर, मीटर, किलोमीटर

91 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील आहे?

92 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. एका सांकेतिक भाषेत SEND हा शब्द TFOE असा लिहिला जातो, तर त्या भाषेत GOLD हा शब्द कसा लिहिता येईल?

93 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची रुपे अनेकवचनी होताना बदलत नाहीत ?

94 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. योग्य जोड्या लावा.
अ) रेडा   1) कालवड
ब) बैल     2) भाटी
क) बोका 3) म्हैस
ड) खोंड  4) गाय

95 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. राज्यसभेचे सभापती कोण असतात?

96 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात येत नाही?

97 / 97

Category: कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. एका रिंगणाच्या परिघावर समान अंतरावर सहा मुली उभ्या आहेत. प्रज्ञा आणि सीमा एकमेकींच्या विरूध्द बाजूला उभ्या आहेत. राधा व प्रज्ञा यांच्यामध्ये मीना उभी आहे. गीताच्या बाजूला स्वाती आणि विरूध्द बाजूला राधा उभी आहे. तर गीता आणि सीमा यांच्यामध्ये कोण उभी आहे?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top