0%
17

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली ?

2 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत ?

3 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. 'दास कॅपिटल' हा ग्रंथ कोणी लिहीला आहे ?

4 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. एका खोलीमध्ये 30 सेमी लांबी व 30 सेमी रूंदी असणाऱ्या 150 फरशा बसविल्या आहेत. त्या खोलीची लांबी 4.5 मी आहे तर रूंदी किती असेल?

5 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. ससे व मोर मिळून 18 आहेत त्यांच्या पायांची संख्या 52 आहे तर मोर सश्यांपेक्षा कितीने कमी अथवा अधिक आहेत.

6 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. भारतीय राज्य घटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्यसूची मध्ये येत नाही ?

7 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. 1 मीटर लांब, 1 मीटर रूंद व 1 मीटर खोल आकाराचा रिकामा पिंप पाण्याने पूर्णपणे भरण्यासाठी किती लीटर पाणी लागेल?

8 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. नीलू नावाचा काढा कुत्रा होता. विशेषण ओळखा. 

9 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

10 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

11 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. हा मुलगा हुशार आहे. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा ?

12 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. वाक्याचा काळ कोणता ते ओळखा.
‘एकनाथ नियमित अभ्यास करीत असे.’

13 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. एप्रिल महिन्याच्या 4 तारखेला गुरुवार असेल तर त्याच महिन्यात शेवटचा शुक्रवार कोणती तारीख असेल?

14 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14.  तीन संख्यांची सरासरी 48 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्यापेक्षा 8 ने मोठी आहे व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे. तर तिसरी संख्या कोणती ?

15 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. एका वर्गातील मुले व मुली यांच्या संख्यांचे गुणोत्तर 5.6 आहे. जर त्या मुलांची संख्या 30 असेल तर मुलींची संख्या काढा.

16 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. तयार कपडयांच्या दर्शनिय किमतीवर 25% सूट जाहीर करून एका कापड दुकानदाराने 2250 रूपयांचे तयार कपडे विकले. तर त्या मालाची मूळ किंमत काय होती?

17 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. जागतिक पर्यावरण दिन दर वर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?

18 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. पाच क्रमवार संख्यांची सरासरी 14 आहे. तर त्या पैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती?

19 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी या नाटकांचे नाटककार कोण ?

20 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी/साली झाली ?

21 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. 15 मजूर एक काम 10 दिवसात करतात, त्याच कामाच्या दिडपट काम 25 मजूर किती दिवसांत पूर्ण करतील?

22 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. गटात न बसणाऱ्या शहराचा पर्याय निवडा.

23 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. एका कोनाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10 अंशाने जास्त आहे तर तो कोणत्या प्रकारचा कोन होईल ?

24 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. ‘देवघर’ या शब्दाचे लिंग ओळखा?

25 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. पुढीलपैकी कंठतालव्य असलेला वर्ण कोणता आहे ?

26 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. तुषारने फेब्रुवारी 1996 मध्ये दररोज दीड लीटर दुध घेतले. दुधाचा दर 36 रू. लीटर होता. तर त्या महिन्यात त्याने एकूण किती रू. बिल दिले असेल ?

27 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे?

28 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिटकाटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो?

29 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही ?

30 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?

31 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. भारतीय राज्यघटनेचे कलम ...... अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते.

32 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले ?

33 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. 'किरकोळ' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.

34 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 7 सेमी व 24 सेमी आहेत तर कर्णाची लांबी किती ?

35 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. 'मोजक्या शब्दांत सांगितलेले तत्व' या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा.

36 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. ऋतुराजची आई ही इंद्रजितची मामी लागते, तर इंद्रजितची आई ही ऋतुराजच्या आईची कोण लागते?

37 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. एका वर्तुळाकार क्रीडांगणाची त्रिज्या 49 मी आहे. क्रीडांगणाभोवती तारेचे पाच पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मी. 50 रू. प्रमाणे किती खर्च येईल ?

38 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद ...... दर्जाचे आहे.

39 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. ...... च्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार (Vinegar) म्हणतात.

40 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. 'कसलीही पारख नसणारा' या अर्थासाठी योग्य आलंकारिक शब्द निवडा.

41 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन आहेत ?

42 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. 800 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किमी वेगाने जाते, तर तिला 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल ?

43 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. एका पुस्तकाची आणि एका पेन्सिलची एकत्रित एकूण किंमत 101 रूपये आहे. पुस्तकाची किंमत पेन्सिलच्या किमतीपेक्षा 100 रूपयांनी जास्त आहे. तर पेन्सिलची किंमती किती?

44 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे ?

45 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. कोणत्या दोन जोडमूळ संख्यांची बेरीज 144 चे वर्गमूळ आहे ?

46 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. एका वाहनतळावरील स्कूटरच्या पुढे 26 आणि मागे 9 वाहने असल्यास, तेथे एकूण किती वाहने आहेत?

47 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47.  वर्तुळाचा परिघ १५४ सेमी असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती असेल ?

48 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. 9:00 वाजता जर घड्याळाचा तासकाटा पूर्व दिशा दर्शवित असेल तर मिनिटकाटा कोणती दिशा दाखवेल?

49 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. पावसात भिजू नका. या वाक्यातील अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा.

50 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. भारताचे उपराष्ट्रपती हे ...... चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

51 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. खालीलपैकी स्थळ वाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते? 

52 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. 7.5 वर्षे + 29 महिने - अडीच वर्षे = ?

53 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. हसीना घरातून निघून थेट पश्चिमेकडे असणाऱ्या बाजारात पोहोचली. तेथून ती उजवीकडे काटकोनात वळून सरळ शाळेत गेली. तर तिचे घर शाळेच्या कोणत्या दिशेस आहे?

54 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. एका त्रिकोणाचे कोनाचे गुणोत्तर 2:3:4 आहे तर त्याचा सर्वात लहान व सर्वात मोठा कोन यातील फरक काढा.

55 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' या म्हणीचा अर्थ ओळखा.

56 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. एक रिकामा हौद पाण्याने पूर्ण भरण्यास 'अ' नळाला 10 तास, 'ब' नळाला ...... तास 'क' नळाला 12 तास लागतात. तर तीन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यावर हौद भरण्यास लागणारा कालावधी किती?

57 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. खालील वाक्यातील कर्म ओळखा.
सुनंदाच्या सत्कार सोहळयात मी आनंदाने टाळया वाजवल्या.

58 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. 6 सेमी बाजू असलेला लोखंडी घनाकृती ठोकळा वितळवून 1.5 सेमी बाजू असलेले किती घनाकृती ठोकळे तयार करता येतील?

59 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. भारतीने व सविताने समान रक्कम दसादशे 8 दराने अनुक्रमे 3 वर्षे व 5 वर्षासाठी बँकेत ठेवली. मुदतीनंतर भारतीला 868 रुपये व सविताला 980 रुपये मिळाले तर दोघींनी बँकेत किती रुपये रक्कम गुंतविली होती?

60 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. 'दैवाने हात देणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय?

61 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. ...... या विकारात/रोगात शरीरातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहत नाही.

62 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. संग्राम जयपेक्षा 8 दिवसांनी मोठा आहे. सोनाली जयपेक्षा 5 दिवसांनी लहान आहे. जर नाताळदिनी सोनालीचा वाढदिवस येतो, तर संग्रामची जन्म तारीख कोणती?

63 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. 'साल्हेर' किल्ला कोणत्या जिल्हयात आहे?

64 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. एका कोनाचे माप त्याच्या कोटिकोनाच्या मापाच्या चौपट आहे तर कोटिकोनाचे माप काढा.

65 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. 'अ' हा 'ब' चा भाऊ आहे. 'क' ही 'अ' ची आई आहे. 'ब' ही 'ड' ची नात आहे. 'फ' हा 'अ' चा मुलगा आहे. तर 'फ'चे 'ड' शी नाते काय होईल?

66 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. एका संख्येचा 2/25 म्हणजे किती टक्के ?

67 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. 20 मी लांब, 10 मी रुंद व 5 मी खोल खड्यातील काढलेली माती 25 मी. लांब, 8 मी रूंद रस्त्यावर पसरली तर किती जाडीचा थर तयार होईल ?

68 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. 'पुष्कळ द्रव्य मिळणे' या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता ?

69 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. एका आयताकृती शेताला तीन पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 10 रू. दराने एकूण 4200 रू. खर्च आला. त्या शेताची लांबी 45 मी असल्यास त्या शेताची रूंदी किती?

70 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. नदीचा प्रवाह ताशी 8 किमी तर नावेचा वेग ताशी 12 किमी आहे. नावेने जे अंतर प्रवाहाच्या दिशेने 2 तासात पार केले ते प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने पार करण्यास किती वेळ लागेल?

71 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. आई, वडील, मुलगा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:5:1 आहे. जर आई मुलापेक्षा 21 वर्षानी मोठी असेल तर आजचे वडिलांचे वय किती?

72 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. मनालीला इयत्ता 10 वीच्या परीक्षेत गणित सोडून इतर पाच विषयात सरासरी 62 गुण मिळाले आहेत. गणितासह सहा विषयांची सरासरी 65 असल्यास गणितात तिला एकूण किती गुण मिळाले?

73 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. अपूर्ण म्हण पूर्ण करा.
....... वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.

74 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. समुद्राची खोली मोजण्यासाठी ...... वापरतात.

75 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. खाली दिलेल्या उदाहरणामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.
1, 3, 7, 15, 31, ?

76 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. 5 मी × 20 सेमी = किती चौसेमी ?

77 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामधील पहिले युद्ध कधी झाले ?

78 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?

79 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. मारूतीचे शेपूट या आलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ?

80 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. 9.99 मी. लांबीच्या तारेतून 9 सेमी तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती असेल ?

81 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. 560 मी लांबीची दोरी 7 ठिकाणी समान अंतरावर कापली. तर तयार झालेल्या तुकडयांपैकी 4 तुकडे जोडले तर त्यांची लांबी किती मीटर होईल ?

82 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. दिव्याने साडे एकोणीस रूपये प्रति किलोग्रॅम दराने 300 ग्रॅम वांगी आणि तेवीस रूपये प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्रॅम दराने दोडका विकत घेतला. तर तिला भाजी विक्रेत्याला किती रूपये द्यावे लागतील ?

83 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. ज्याने करावे त्याने भरावे. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.

84 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आले आहे?

85 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. 50 मीटर बाजूच्या चौरसाकृती मैदानाच्या कडेने प्रत्येक 5 मीटर अंतरावर एक विद्यार्थी उभा केल्यास एकूण किती विद्यार्थी उभे करता येतील?

86 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. नर्मदा आणि तापी या नद्या ...... आहेत.

87 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. वर्तुळाची त्रिज्या दुप्पटीने वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती पटीने वाढ होईल.

88 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला?

89 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

90 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. खालीलपैकी कोणते संख्या विशेषण नाही? 

91 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात उभयान्वयी अव्यय आलेले नाही? 

92 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. रक्तदाब (ब्लड प्रेशर) मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?

93 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. राम, शाम व जॉन यांच्या वयांची सरासरी 16 वर्षे आहे. राम व शाम यांच्या वयांची सरासरी 14 वर्षे आहे तर जॉनचे वय किती वर्षे आहे.

94 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. 'कृष्णा' व 'पंचगंगा' नदयाचा संगम कोठे आहे...

95 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावि 195 आहे. तर त्या दोन विषम संख्यांच्या दरम्यान असलेली सम संख्या कोणती?

96 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. वर्गिस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

97 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. स्कर्व्ही हा विकार/रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ?

98 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

98. पुढील पर्यायातील योग्य नपुंसकलिंगी शब्द असणारा पर्याय कोणता ?

99 / 99

Category: नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

99. 1 लिटर व 600 मिली या दोन राशीचे गुणोत्तर काढा. (पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी)

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top