35

मराठी व्याकरण

शब्दसमूह

1 / 30

Category: शब्दसमूह

1. अतिशय सुंदर, देखणी वास्तू असे ताजमहलाचे वर्णन करता येईल.- या वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी एक शब्द निवडा.
(PSI 2011)

2 / 30

Category: शब्दसमूह

2. खालील वाक्यखंडासाठी पुढीलपैकी कोणता शब्द योग्य पर्याय ठरेल ? जिंकण्याची दुर्दम्य इच्छा असलेला.
(PSI 2011)

3 / 30

Category: शब्दसमूह

3. खाली दिलेल्या शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. 'तिन्ही बाजूंना पाणी किंवा समुद्र असलेला प्रदेश'
(PSI 2010)

4 / 30

Category: शब्दसमूह

4. 'सरदार व जमिनदार यांचे वर्चस्व असणारे राज्यशासन' या शब्दसमूहाला खाली योग्य शब्द सांगा.
(ASO 2014)

5 / 30

Category: शब्दसमूह

5. खालील शब्दसमूह अचूक शब्दाने पूर्ण करा. माणसांचा जमाव तसे सैनिकांचे
(PSI 2017)

6 / 30

Category: शब्दसमूह

6. 'मागून जन्मलेला' या शब्दाला समूहदर्शक शब्द निवडा :
(PSI 2014)

7 / 30

Category: शब्दसमूह

7. ठरावीक काळाने प्रसिद्ध होणारे

(PSI 2010)

8 / 30

Category: शब्दसमूह

8. एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे :
(PSI 2014)

9 / 30

Category: शब्दसमूह

9. खालील शब्दसमूहासाठी सार्थ ठरेल असा शब्द कोणता ?'देशासाठी वा समजासाठी ज्याने प्राण वेचले तो
(PSI 2011)

10 / 30

Category: शब्दसमूह

10. शेजाऱ्यांशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत म्हणजे
(PSI 2011)

11 / 30

Category: शब्दसमूह

11. रिकाम्या जागी योग्य शब्द सांगा. वर्तमानपत्रातला - - - - - - त्यांची मानहानी करणारा होता.
(PSI 2010)

12 / 30

Category: शब्दसमूह

12. कष्ट करुन जीवन जगणारे' म्हणजे :
(PSI 2010)

13 / 30

Category: शब्दसमूह

13. खालील शब्दसमूहातील विसंगतशब्द कोणता ?
(PSI 2011)

14 / 30

Category: शब्दसमूह

14. पुढील पर्यायातून 'अनेकार्थी शब्दगट' शोधा. हवा -
(PSI 2012)

15 / 30

Category: शब्दसमूह

15. 'दुसऱ्याच्या अंकित असणारा' या शब्दसमूहासाठी खाली दिलेल्या शब्द- समूहातील लागू पडणाऱ्या शब्दसमूहाचा अचूक पर्याय लिहा.
(ASO 2016)

16 / 30

Category: शब्दसमूह

16. पुढील शब्द समूहाचा समूह दर्शक शब्द लिहा. 'जाणून घेण्याची इच्छा असणारा'
अ) हुशार ब) जिज्ञासू
क) अभ्यासू ड) जागृत
(ASO 2016)

17 / 30

Category: शब्दसमूह

17. म्हाताऱ्या, एकाकी लोकांचे राहण्याचे ठिकाण' या शब्दसमूहाला एक शब्द पुढील शब्दांमधून निवडा.
(PSI 2010)

18 / 30

Category: शब्दसमूह

18. 'स्वकपोलकल्पित' म्हणजे काय ?
(PSI 2012)

19 / 30

Category: शब्दसमूह

19. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा
(PSI 2017)

20 / 30

Category: शब्दसमूह

20. 'मनकवडा' या शब्दातील योग्य शब्दसमूह असणारी अचूक वाक्यरचना कोणती?
(PSI 2017)

21 / 30

Category: शब्दसमूह

21. 'ऋणानुबंधाच्या गोष्टी बोलता-बोलता रात्र केव्हा उलटून गेली हे कळलेच नाही' -
या वाक्यातील 'ऋणानुबंध' या शब्दाचे अर्थ खाली दिलेले आहेत. त्यातील लागू न पडणारा एक अर्थ निवडा व त्याचा पर्याय लिहा.
(ASO 2017)

22 / 30

Category: शब्दसमूह

22. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा तो योद्धा होता' या वाक्यातील अधोरेखित वाक्यखंडासाठी अचूक शब्द निवडा.
(PSI 2012)

23 / 30

Category: शब्दसमूह

23. 'मूर्खपणाचा सल्ला देणारा'- या शब्दसमूहाला खाली दिलेल्या शब्दसमूहातील लागू न पडणाऱ्या शब्दाचा पर्याय द्या:
(ASO 2015)

24 / 30

Category: शब्दसमूह

24. 'लवाद' या शब्दाचा अर्थ पुढील पर्यायांमधून निवडा.
(PSI 2017)

25 / 30

Category: शब्दसमूह

25. कथेकरी म्हणजे
(PSI 2011)

26 / 30

Category: शब्दसमूह

26. हलाहल' या शब्दाचा अर्थ काय ?
(PSI 2014)

27 / 30

Category: शब्दसमूह

27. भारूड हा रचनाप्रकार कोणी रूढ केला ?
(PSI 2014)

28 / 30

Category: शब्दसमूह

28. पर्यायी उत्तरातील शब्दसमूहातून खाली दिलेल्या शब्दाकरिता योग्य ते उत्तर शोधा. - 'शाखाचक्रमण'
[MES(Civil) 2012]

29 / 30

Category: शब्दसमूह

29. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य शब्द शोधा. 'लिहिता वाचता येणारा’
(PSI 2011)

30 / 30

Category: शब्दसमूह

30. संशोधक म्हणजे :
(PSI 2010)

Loading...Your Result !!

Scroll to Top