0

चालू घडामोडी

इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

1 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

1. मिझोरामने पहिल्यांदाच सिंगापूरला कोणती फुले निर्यात केली?

2 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

2. केरळ राज्य विद्युत मंडळाने (KSEB) वाहन-ते-ग्रिड (V2G) तंत्रज्ञानासाठी कोणासोबत पायलट प्रकल्प सुरू केला?

3 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

3. हुबळी विमानतळाला एसीआय ग्रीन एअरपोर्टर्स 2025 मध्ये कोणते प्रतिष्ठित मानांकन मिळाले?

4 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

4. 'मुख्यमंत्री विद्युत उपभोक्ता सहाय्य योजना' कोणत्या राज्याची आहे?

5 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

5. कोणत्या देशाने इंग्रजी ही आपली अधिकृत भाषा म्हणून घोषित केली आहे?

6 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

6. 'जागतिक सामाजिक अहवाल 2025' कोणत्या संस्थेने जाहीर केला?

7 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

7. निलगिरी तहर कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे?

8 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

8. 'गोल्डन डोम' हा क्षेपणास्त्र संरक्षण कार्यक्रम कोणत्या देशाचा आहे?

9 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

9. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील हर्सिल येथे हिवाळी पर्यटन कार्यक्रमात भाग घेतला?

10 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

10. 2025 चा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

11 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

11. 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर आणीबाणीची स्थिती जाहीर करणारा देश कोणता?

12 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

12. 'प्रधानमंत्री आंतरवासिता योजना' कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली?

13 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

13. 'वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक (WEO): अ क्रिटिकल जंक्चर अमंग पॉलिसी शिफ्ट' अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला?

14 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

14. भारतातील पहिल्या नॅनो इलेक्ट्रॉनिक्स रोड शोचे उद्घाटन कोठे झाले?

15 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

15. 'अराकू व्हॅली'मध्ये GI टॅग प्राप्त अराबिका कॉफी कोणत्या राज्यात मिळते?

16 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

16. 'जागतिक वित्तीय स्थिरता अहवाल' कोणत्या संस्थेने जाहीर केला?

17 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

17. दुबईमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा (FDI) सर्वाधिक वाटा देणारा देश कोणता ठरला?

18 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

18. उत्तर प्रदेश सरकारने संवर्धन आणि पर्यावरणीय पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणत्या ठिकाणी डॉल्फिन सफारीची घोषणा केली?

19 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

19. आफ्रिकन स्वाइन फिव्हरच्या प्रादुर्भावामुळे 3,000 हून अधिक डुकरांचा मृत्यू कोणत्या राज्यात झाला?

20 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

20. कौशल्य विकास आणि उद्योजकता कार्यक्रमांद्वारे 35 लाख ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी कोणत्या संस्थेने ग्रामीण विकास मंत्रालयाशी भागीदारी केली?

21 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

21. पोलिस भरतीमध्ये अग्निवीर जवानांसाठी 20% आरक्षण कोणत्या राज्याने जाहीर केले?

22 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

22. 'टॉरस KEPD-350' हे क्षेपणास्त्र जर्मनी आणि कोणत्या देशाने संयुक्तपणे विकसित केले आहे?

23 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

23. 'शक्ति' या महिलांसाठी असलेल्या शाखा कोणत्या कंपनीने सुरू केल्या?

24 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

24. 'गुरांना तोंडावाटे होणाऱ्या आजाराच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सैन्य तैनात करणारा देश कोणता?

25 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

25. कोणत्या राज्य सरकारने भूमी अभिलेख व्यवस्थापनासाठी 'भू भारती' पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली?

26 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

26. तरुणांना नवीन संधी आणि व्यवहारिक कौशल्य देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली?

27 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

27. 'पर्म' आण्विक सक्षम पाणबुडी कोणत्या देशाने अनावरण केली?

28 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

28. कोणत्या भारतीय राज्य/केंद्रशासित प्रदेशाने रिव्हर क्रूझ पर्यटन विकसित करण्यासाठी भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणासोबत सामंजस्य करार केला?

29 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

29. LGBTQ समुदायाला सार्वजनिक कार्यक्रम करण्यावर बंदी घालणारा देश कोणता?

30 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

30. 'गोल्डन डोम' हा क्षेपणास्त्र संरक्षण कार्यक्रम कोणत्या देशाचा आहे?

31 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

31. 5 मे 2025 पासून अनुसूचित जातींची गणना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली?

32 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

32. हक्की पिक्की जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते?

33 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

33. 'LGBTQIA प्लस' समुदायाचे प्रतीक असलेला सप्तरंगी ध्वज शासकीय संस्थांवर फडकविण्यास बंदी घालणारे अमेरिकेतील पहिले राज्य कोणते?

34 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

34. 'तपास, खटला आणि दोषसिद्धी पोर्टल'ला SKOCH पुरस्कार कोणत्या राज्याच्या पोलिसांनी मिळवला?

35 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

35. 'जागतिक जल विकास अहवाल 2025' कोणत्या संस्थेने प्रकाशित केला?

36 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

36. उत्पादन, रस्ते सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वतता वाढविण्यासाठी कोणत्या कंपनीने DPIIT सोबत भागीदारी केली आहे?

37 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

37. टॉरस KEPD-350 हे क्षेपणास्त्र जर्मनी आणि कोणत्या देशाने संयुक्तपणे विकसित केले आहे?

38 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

38. 'भू भारती' पोर्टल कोणते राज्य सुरू करणार आहे?

39 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

39. भारतातील पहिले क्वांटम कम्प्युटिंग व्हिलेज कोणत्या ठिकाणी बांधले जात आहे?

40 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

40. भारताने 2047 पर्यंत किमान किती गिगावॉट अणुऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे?

41 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

41. कोणत्या संस्थेने पहिले स्वॅप किडनी ट्रान्सप्लांट केले?

42 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

42. 'गरिया आणि बोरशो बोरन उत्सव' कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला?

43 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

43. कोणत्या विद्यापीठात ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी अध्यासन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे?

44 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

44. यलोस्टोन सुपरव्होल्कॅनो कोणत्या देशात आहे?

45 / 45

Category: इतर घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

45. पुरातन वस्तूंच्या दस्तऐवजीकरणासाठी गाव पातळीवर सर्वेक्षण सुरू करणारे पहिले राज्य कोणते?

Loading...Your Result !!

Scroll to Top