6

चालू घडामोडी

अंतरिक्ष घडामोडी (मार्च-एप्रिल-मे) 2025

1 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

1. चंद्रयान-5 मोहिमेचा उद्देश काय आहे?

2 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

2. SPADEX मोहिमेअंतर्गत उपग्रहांचे अनडॉकिंग कोणत्या कक्षेत झाले?

3 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

3. भारतीय अंतराळ धोरण २०२४ चा मुख्य उद्देश काय आहे?

4 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

4. 'कार्टोसॅट-3' उपग्रहाने कोणत्या देशातील भूकंपाचे नुकसान टिपले?

5 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

5. इस्रो 'अॅक्सिऑम ४' मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर कोणते सूक्ष्मजीव पाठवणार आहे?

6 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

6. 'परफेक्ट १०' असे कोणत्या मोहिमेला नाव देण्यात आले आहे?

7 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

7. इस्त्रोने विकसित केलेले मायक्रोप्रोसेसर्स कोणत्या अंतराळ मोहिमांमध्ये वापरले जातील?

8 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

8. ब्लू ओरिजिनच्या सबऑर्बिटल न्यू शेपर्ड (NS-30) वाहनाने कोठून उड्डाण केले?

9 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

9. 'ओसेलॉट' (Ocelot) चिप प्रामुख्याने कोणत्या उद्देशासाठी डिझाइन करण्यात आली आहे?

10 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

10. 'चंद्रयान ४' मोहिमेत 'सॅम्पल रिटर्न मॉड्युल' गोळा केलेले नमुने कशाद्वारे पृथ्वीवर परत आणेल?

11 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

11. कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीने तुषार मेहता यांच्या आधी ब्लू ओरिजिन यानाने प्रवास केला होता?

12 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

12. 'निसार' मोहीम कोणत्या दोन संस्थांनी संयुक्तपणे विकसित केली आहे?

13 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

13. भारताचे अंतराळ धोरण २०२४ हे कोणत्या सरकारी उपक्रमाला बळकटी देईल?

14 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

14. चीनने अलीकडेच आपल्या सिवेई कमर्शियल रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट सिस्टीमअंतर्गत किती हाय-रिझोल्यूशन उपग्रह प्रक्षेपित केले?

15 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

15. 'कलाम-100' इंजिन कोणत्या प्रक्षेपक वाहनाचा भाग आहे?

16 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

16. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर या गगनयात्रींची अवकाश मोहिमेसाठी अधिकृत निवड कोणत्या महिन्यात झाली होती?

17 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

17. 'ब्लू ओरिजिन' कंपनीच्या १० व्या अंतराळ पर्यटन मोहिमेला काय नाव देण्यात आले आहे?

18 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

18. भारतीय अंतराळ धोरण २०२४ मध्ये नव्याने स्थापन झालेल्या 'इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर' (IN-SPACe) ची प्रमुख भूमिका काय आहे?

19 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

19. कोणत्या चीनी कंपनीने फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांच्या पहिल्या इन-हाऊस क्वांटम कॉम्प्युटिंग चिप 'ओसेलॉट' (Ocelot) चे अनावरण केले?

20 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

20. 'चंद्रयान ४' मोहिमेतील चांद्रयान ५ लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर कोणत्या ठिकाणी उतरेल?

21 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

21. भारताने अंतराळ क्षेत्रात खाजगी क्षेत्राला अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या धोरणाला अंतिम रूप दिले आहे?

22 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

22. 'ब्लू घोस्ट' लँडर कोणत्या भागावर उतरले?

23 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

23. न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) ची भूमिका भारतीय अंतराळ धोरण २०२४ नुसार प्रामुख्याने कशावर आधारित असेल?

24 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

24. इस्त्रोच्या मायक्रोप्रोसेसर्सची निर्मिती कोणत्या ठिकाणी झाली?

25 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

25. भारतीय अंतराळ धोरण २०२४ मध्ये 'न्यूस्पेस इंडिया लिमिटेड' (NSIL) कोणत्या संस्थेची व्यावसायिक शाखा म्हणून काम करेल?

26 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

26. सिवेई गाओजिंग उपग्रह कोणत्या केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आले?

27 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

27. सिवेई गाओजिंग उपग्रह कोणत्या रॉकेटच्या साह्याने प्रक्षेपित करण्यात आले?

28 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

28. भारतीय अंतराळ धोरण २०२४ अंतर्गत, अंतराळ क्षेत्रातील विकासाची जबाबदारी प्रामुख्याने कोणावर असेल?

29 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

29. आदित्य-L1 मोहिमेने कोणती प्रतिमा टिपली?

30 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

30. 'अॅक्सिऑम ४' मोहिमेतील अवकाश यानाचे नाव काय आहे?

31 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

31. 'जेफ बेझोस' यांची अंतराळ कंपनी कोणती आहे?

32 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

32. विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर किती दशकांनी भारतीय नागरिकत्व असणारी व्यक्ती अवकाश प्रवास करणार आहे?

33 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

33. सुनीता विल्यम्स यांनी आतापर्यंत किती वेळा स्पेसवॉक केला आहे?

34 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

34. 'इस्रो'ची भूमिका भारतीय अंतराळ धोरण २०२४ नुसार प्रामुख्याने कशावर लक्ष केंद्रित करेल?

35 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

35. अंतराळ क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट कोणत्या धोरणाने ठेवले आहे?

36 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

36. 'थ्री गॉर्जेस अंटार्क्टिक आय' दुर्बिण कोणत्या देशाने स्थापित केली आहे?

37 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

37. 'स्फीअरएक्स' वेधशाळेचा उद्देश काय आहे?

38 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

38. इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांच्या मते, हे मायक्रोप्रोसेसर्स कोणत्या क्षेत्रातील 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' प्रयत्नांना हातभार लावतील?

39 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

39. इस्त्रोने अवकाश अनुप्रयोगांसाठी कोणत्या दोन ३२-बिट मायक्रोप्रोसेसर्सची निर्मिती केली आहे?

40 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

40. भारतीय अंतराळ धोरण २०२४ कोणत्या वर्षापासून प्रभावी होणार आहे?

41 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

41. सिवेई गाओजिंग उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केले?

42 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

42. भारताच्या गगनयान मोहिमेसाठी निवड झालेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचा समावेश असलेल्या 'अॅक्सिऑम ४' मोहिमेचे प्रक्षेपण कोणत्या महिन्यात होणार आहे?

43 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

43. 'K2-18b' बाह्यग्रहावर संभाव्य जीवनाच्या चिन्हांचा शोध कोणत्या दुर्बिणीने लावला?

44 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

44. 'ब्लू ओरिजिन' च्या NS-31 मोहिमेत किती महिलांचा समावेश होता?

45 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

45. ब्लू ओरिजिन यानाने प्रवास करणारे तुषार मेहता हे कितवे भारतीय वंशाचे व्यक्ती ठरले आहेत?

46 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

46. भारताच्या गगनयान मोहिमेसाठी निवड झालेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला कोणत्या मोहिमेचा भाग आहेत?

47 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

47. 'अॅक्सिऑम ४' मोहिमेतील कमांडर कोणत्या देशाचे आहेत?

48 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

48. 'अॅक्सिऑम ४' मोहिमेतील 'मिशन स्पेशालिस्ट' स्लॅवोझ ऊझान्स्की कोणत्या देशाचे आहेत?

49 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

49. ब्लू ओरिजिन कंपनीने २५ फेब्रुवारी २०२५ रोजी कोणत्या अंतराळ पर्यटन मोहिमेची सुरुवात केली?

50 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

50. 'निसार' मोहीम कोणत्या प्रकारचा डेटा तयार करेल?

51 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

51. 'चंद्रयान ४' मोहिमेमध्ये लँडर चंद्रावर उतरल्यानंतर किती दिवसांपर्यंत कार्य करेल?

52 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

52. 'अॅक्सिऑम ४' मोहीम कोणत्या कंपनीच्या 'फाल्कन ९' रॉकेटच्या साह्याने पार पडणार आहे?

53 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

53. 'अॅक्सिऑम ४' मोहिमेमध्ये 'शुभांशू शुक्ला' यांची भूमिका काय आहे?

54 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

54. 'चंद्रयान ४' मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

55 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

55. इस्त्रोने विकसित केलेल्या मायक्रोप्रोसेसर्सची श्रेणी किती बिट्सची आहे?

56 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

56. 'चंद्रयान ४' मोहिमेमध्ये चंद्रावरून नमुने आणण्यासाठी किती मॉड्यूल्सचा वापर केला जाईल?

57 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

57. इस्त्रोने विकसित केलेले विक्रम ३२०१ आणि कल्पना ३२०१ हे मायक्रोप्रोसेसर्स प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात वापरले जातील?

58 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

58. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील भारताचा 'टार्डिग्रेड्स' सोबतचा हा कितवा मानवी मोहिमेचा प्रयोग असेल?

59 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

59. 'Fram2' मोहीम कोणत्या कंपनीने प्रक्षेपित केली?

60 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

60. 'अॅक्सिऑम ४' मोहिमेतील 'मिशन स्पेशालिस्ट' टिबोर कापू कोणत्या देशाचे आहेत?

61 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

61. 'चंद्रयान ४' मोहिमेमध्ये लँडरच्या सुरक्षिततेसाठी कोणती तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे?

62 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

62. 'चंद्रयान ४' मोहिमेत 'सॅम्पल रिटर्न मॉड्युल' चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून किती वजनाचे नमुने गोळा करेल?

63 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

63. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (ISS) जाणारे पहिले भारतीय नागरिक कोण ठरतील?

64 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

64. गगनयान मोहिमेचे अंतिम प्रक्षेपण कोणत्या वर्षाच्या सुरुवातीला नियोजित आहे?

65 / 65

Category: अंतरिक्ष घडामोडी मार्च -एप्रिल 2025

65. 'चंद्रयान ४' मोहिमेचा प्रक्षेपण कालावधी काय आहे?

Loading...Your Result !!

Scroll to Top