0%
18

Police Bharti Question Papers

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

1 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

1. जास्वंदाला कमळ म्हटले, कमळाला गुलाब म्हटले, गुलाबाला रानफुल म्हटले तर फुलांचा राजा कोण?

2 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

2. गटात न बसणारा शब्द ओळखा?

3 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

3. विसंगत घटक ओळखा.

4 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

4. एक वस्तू 60 रुपयाला विकल्याने काही तोटा होतो. ती वस्तू 95 रुपयाला विकली तर त्या तोट्याच्या पाऊणपट नफा होतो तर खरेदी किंमत किती ?

5 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

5. 0.3 + 0.03 × 0.03 – 0.03 = ?

6 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

6. 'L' हे रोमन संख्या चिन्ह आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा.

7 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

7. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

8 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

8. 9, 19, 39, 79, _?

9 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

9. 2.5 तासांपैकी 25 मिनिटे म्हणजे शेकडा किती?

10 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

10. 103 च्या पुढील 23 वी विषम संख्या कोणती ?

11 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

11. सन 2023 च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेडमध्ये महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला कितवा क्रमांक मिळाला ?

12 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

12. सन 2023 ची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली ?

13 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

13. जर 384 × 215 = 82560 तर 3.84 × 21.5 = ?

14 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

14. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती ?

15 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

15. 'आनंद' या नामाचे वचन ओळखा.

16 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

16. 163, 190, 219, 250,------

17 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

17. अॅकास्टीक्स हे कशाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.

18 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

18. 1024 ही पुढीलपैकी कोणत्या पर्यायाने व्यक्त होत नाही.

19 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

19. महिला प्रिमियर लीग मध्ये सर्वाधिक महागडी महिला खेळाडू कोण ठरली?

20 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

20. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचा वर्धापन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

21 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

21. B3D5, 110K12, P17R19,-------

22 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

22. -MN-NMM-MNM-N-N

23 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

23. जर 675 × 483 = 326025 तर 6.75 × 4.83 = ?

24 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

24. जेल पर्यटन ही संकल्पना राज्यात सर्व प्रथम कोणत्या जेलमध्ये सुरु करण्यात आली आहे.

25 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

25. भारताने चांद्रयान 3 हे कोणत्या अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून अवकाशात प्रक्षेपित केले?

26 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

26. 'अरे वेड्या सोनचाफ्या। काय तुझा रे बहर' या पंक्तीतील अलंकार ओळखा.

27 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

27. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्हयात आहे.

28 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

28. आईने मला कडू औषध दिले. अधोरेखीत शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.

29 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

29. 4*9=97, 3*7=58, 9*2=?

30 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

30. 1,2,3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्याची बेरीज किती?

31 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

31. पुढीलपैकी शुध्द शब्द ओळखा ?

32 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

32. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात शक्य क्रियापद आहे?

33 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

33. संयुक्त राष्ट्रसंघाने खालील पैकी कोणते वर्ष उंटांचे वर्ष म्हणून घोषित केले.

34 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

34. तीन अंकी लहानात लहान संयुक्त विषम संख्या कोणती ?

35 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

35. 9*7*5 या पाच अंकी संख्येत * च्या जागी समान अंक असून तिला 11 ने निः शेष भाग जातो तर * च्या जागी कोणती संख्या येईल ?

36 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

36. 60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पुरे करावयाचे असल्यास मजूरांची संख्या पूर्वीच्या किती पट करावी?

37 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

37. स, ला, ते, स, ला, ना, ते हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या दोन विभक्तीचे आहे.

38 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

38. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुध्दार्थी नाही?

39 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

39. 'पीएम श्री' ही योजना कशासाठी राबवली जात आहे.

40 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

40. कृष्णा वारणा या नद्यांचा संगम कोठे झाला आहे.

41 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

41. 0 हा अंक ज्या संख्यात नाही अशा दोन अंकी संख्या किती ?

42 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

42. 9 हा अंक दोन अंकी संख्यात जेवढ्या वेळा येतो तेवढ्या वेळा 9 हा अंक घेऊन बेरीज केल्यास उत्तर काय असेल?

43 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

43. सांकेतिक भाषेत 10 = 34, 17 = 55, 21 = 67 तर 13 = किती

44 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

44. शब्द समूहासाठी एक शब्द निवडाः 'कायद्याने प्रस्थापित होणारे म्हणजे

45 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

45. दिनकर, पंकज, भास्कर, सविता, सुधाकर, रत्नाकर, आदित्य, भानू, मधूकर व दिवाकर हे रवीच्या वाढदिवसासाठी एकत्र जमले होते. या वाक्यात सूर्य या शब्दाचे किती समान अर्थी शब्द आले आहेत?

46 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

46. “जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत कोणी लिहले ?

47 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

47. सहायक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे ....

48 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

48. पुढीलपैकी पारिभाषीक शब्द ओळखून योग्य पर्याय निवडा.

49 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

49. 3, 2, 7, 1, 0, 5, 6, 6, 4, 3, 6, 1, 7, 3, 3, 2 या अंकमालेतील डावीकडून सहाव्या अंकाचा वर्ग व उजवीकडून सातव्या अंकाचा वर्ग यातील फरक किती?

50 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

50. खालीलपैकी कोणत्या संख्येला 12 ने निः शेष भाग जातो?

51 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

51. एका बागेत एकूण 1275 झाडे असून त्यामध्ये 850 आंब्याची झाडे व 275 नारळाची झाडे आहेत. उरलेली झाडे फणसाची आहेत तर बागेत फणसाची झाडे किती?

52 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

52. 'वायस' या शब्दास खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे ?

53 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

53. पुढील पैकी विसंगत म्हण ओळखा.

54 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

54. जर पश्चिमेस ईशान्य म्हटले तर आग्नेय दिशेस काय म्हणता येईल.

55 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

55. इलेक्ट्रीक बसेससाठी घेतलेला पुढाकार व सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रवर्तित मुक्त यंत्रणा वापरत असल्याबाबत ……. या शहराला 'सी 40 सिटीज ब्लूमबर्ग फिलानथ्रोपीज' या पुरस्काराने गौरविण्यात आले.

56 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

56. ज्या वर्णाचा स्वतंत्रपपणे उच्चार करता येतो, त्यांना काय म्हणतात?

57 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

57. 11, 27, 51, 83, 102, 171 या संख्यामालेतील चुकीचा पर्याय निवडा.

58 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

58. एका सांकेतिक लिपीत 'धरपकड' हा शब्द 15982 आणि वसमत 'हा शब्द 3694 असा लिहितात तर सुतारकामाचे अवजार दर्शविणारा शब्द कसा लिहाल ?

59 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

59. 'गाजरपारखी' या अंलकारीक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातुन योग्य शब्द निवडा

60 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

60. 'कांचनगंगा' हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण?

61 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

61. पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या सुरूवातीला 'वे' हे अक्षर ठेवले की, 'पगार' या अर्थाचा शब्द बनतो, पण शब्दाच्या शेवटी 'या' हे अक्षर ठेवले की, मुलगी या अर्थाचा शब्द बनतो.

62 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

62. 25, 64, 343, 225, 81, 216, 729, 100, 512 या संख्यामालेत किती घन संख्या आहेत?

63 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

63. दोन अंकी दोन संख्याचा मसावी 14 व लसावी 490 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?

64 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

64. दरड कोसळून दुर्घटनाग्रस्त झालेले ईर्शाळवाडी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

65 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

65. शब्दाच्या रुपात बदल कशामुळे होऊ शकतो ?

66 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

66. पुढील संख्येमालेतील अंकाच्या स्थानांची अदलाबदल केल्यानंतर किती मुळ संख्या तयार होतील?
31, 59, 35, 19, 17, 34, 16, 89, 74

67 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

67. 'बिनभाड्याचे घर' या अंलकारीक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा ?

68 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

68. चौदाखडी कशी तयार होते.

69 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

69. भारतातील पहिले मधाचे गाव खालीलपैकी कोणते आहे.

70 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

70. खालीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा.

71 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

71. दिल्ली येथील राजपथ चे नाव बदलून कोणते नाव ठेवण्यात आले आहे.

72 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

72. 5078 + 2_01 = 7379 या उदाहरणातील underline पुढीलपैकी कोणता अंक असेल.

73 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

73. SDRF म्हणजे काय ?

74 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

74. पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचाराची निवड करा.
‘ प्रत्येकाचे आई वडील आपल्या मुलांच्या भविष्याचे………

75 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

75. 1 ते 100 पर्यंतच्या अंकात 3 हा अंक किती वेळा येतो?

76 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

76. एका वर्गातील 57 विद्याथ्यांपैकी भाषा विषयात 26 जण व इतिहास विषयात 32 जण उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात 8 जण उत्तीर्ण झाले असल्यास दोन्ही विषयात किती जण अनुत्तीर्ण झाले?

77 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

77. एक डझन पेनांची किंमत 14 रु असल्यास पाऊण डट्टान पेनांची किंमती किती?

78 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

78. सन 2023 मध्ये होणारी ICC वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात पाडली?

79 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

79. एका लीप वर्षाची सुरवात रविवारने झाली असल्यास त्या वर्षात 15 मे पासून 18 दिवस सुट्टीवर असणारा भारत कोणत्या वारी कामावर हजर होईल?

80 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

80. पुढील पर्यायातील भाववाचक नाम कोणते ?

81 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

81. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र हे पुणे जिल्हयात……. येथे आहे.

82 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

82. भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली संपूर्ण स्वदेशी बनावटीची कोव्हीड-19 या रोगावरील लस कोणती?

83 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

83. वा! वा! मी हे कसे कबूल करीन ? या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

84 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

84. एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किंमतीवर 8 टक्के सुट देतो. त्याने एक कॅमेरा 4600 रुपयास विकला तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती ?

85 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

85. 1 ते 100 पर्यंत किती संख्या जोडमूळ आहेत.

86 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

86. एका रांगेत मनोज शेवटून दुसरा आहे. रमेश त्याच्यापुढे तीन विद्यार्थ्यांनंतर उभा आहे. सुरेश हा रमेशच्या अगोदर सातव्या स्थानावर उभा आहे. रांगेमध्ये सुरेशचे स्थान नववे आहे, तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?

87 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

87. कुंभार्ली घाट कोणत्या शहरांना जोडतो.

88 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

88. 705 × 17 =?

89 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

89. लेखन नियमानुसार खालील शब्दसूचीतील अचूक शब्द निवडा

90 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

90. पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही ते ओळखा.

91 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

91. 'तमोगुण' या शब्दाची योग्य फोड कोणती ?

92 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

92. विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. सुनिता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे विजयाचे वय सुनिताच्या वयाच्या 9/5 पट आहे तर संजनाचे विजयाच्या वायाशी अस्मत्लेरने गुणोत्तर किती ?

93 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

93. PEN=35, BALLPEN=62 तर PAPER = ?

94 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

94. 53: 15:: 73:?

95 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.07 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

95. एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 5 उरते व 7 ने भागल्यास बाकी 3 उरते ती संख्या कोणती?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top