0%
6

Police Bharti Question Papers

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

1 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

1. 1) DcE 2) KJL 3) Qpr 4) TsU विसंगत घटक ओळखा?

2 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

2.  'इच्छीत वस्तू देणारी गाय' अनेक शब्दांबद्दल एक शब्द निवडा ?

3 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

3. खालीलपैकी कोणता हरितगृह वायु नाही ?

4 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

4. се-сассса-сса-aca-aa?

5 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

5. दोन संख्यांचा गुणाकार 3174 असुन त्यांचा म. सा. वि. 23 आहे, तर त्या दोन संख्यांचा ल.सा.वि किती?

6 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

6. कोणत्या दराने 1200 रुपये चे 8 वर्षात सरळ व्याज दाम दुप्पट होईल ?

7 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

7. खालील पैकी विषम संख्या कोणती ?

8 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

8. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर (BARC) कोठे आहे?

9 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

9. रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूकडून 15 वा आहे तर रांगेत एकूण किती मुले होती ?

10 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

10. पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्हयात आहे ?

11 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

11. शरदची 5 विषयातील गुणाची सरासरी 65 असून उरलेल्या 2 विषयातील गुणाची सरासरी 70 आहे तर त्यांचे 7 विषयातील एकूण गुण किती ?

12 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

12. भारतीय अवकाश संशोधन केंद्राने चंद्रयान-3 मोहीमचे प्रक्षेपण कोणत्या दिवशी केले?

13 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

13. खुर्ची आणि टेबला यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3 : 7 आहे आणि टेबलाची किंमत 441 रुपये आहे तर खुर्चीची किंमत किती?

14 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

14. एक वस्तू 425 रुपयांस विकल्याने जेवढा तोटा होतो, त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 650 रुपयांस विकल्यास होतो. तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती ?

15 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

15. ACD@F2N9CKE4#$AB345ZXΔE67 या अक्षर, अंक व चिन्ह यांच्या मिश्र मालिकेवर प्रश्नांची उत्तरे द्या असे किती अक्षरे आहेत ज्याच्यानंतर लगेच चिन्ह आले आहे. (अंक किंवा अक्षर नाही)

16 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

16. तीन संख्याची सरासरी 50 आहे त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा सहा ने जास्त परंतु तिसरीपेक्षा बाराने लहान आहे तर दुसरी संख्या कोणती ?

17 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

17. कोणत्या खनिजापासून मुख्यतः ॲल्यूमिनियम हा धातू तयार केला जातो?

18 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

18. जर FIROZABAD हा शब्द BADOZAFIR असा लिहिला तर त्याचे सांकेतिक भाषेत AHMADABAD हा शब्द त्याचप्रमाणे कसा लिहिला जाईल?

19 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

19. एकलहरे, नाशिक या ठिकाणी..... विद्युत केंद्र आहे.

20 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

20. रघुने एक म्हैस 5260 रुपयास विकत घेतली तिला घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च आला पुढे त्याने ती विकली असता त्यास 300 रुपये तोटा झाला तर ती म्हैस केवढ्यास विकली ?

21 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

21. SRPF स्थापना दिवस कोणता ?

22 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

22. 0.013 x 1.20 = ?

23 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

23. राजु, सुनिल व अरुण यांच्या वयांची बेरीज 77 वर्षे आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती ?

24 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

24. भारताचे पितामह कोणास म्हणतात ?

25 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

25. नर्तिका या शब्दाचे विरुद्धलिंगी शब्द कोणते?

26 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

26. 135135 ÷ 15 =?

27 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

27. 'रात्र' या शब्दाच्या समानार्थी पर्यायांचा पुढीलपैकी गट कोणता ?

28 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

28. खालील पैकी महाराष्ट्रातील भारतरत्न कोण नाहीत ?

29 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

29. युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय कुठे आहे?

30 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

30. वडील व मुलगा यांचे वयाचे आजचे गुणोत्तर 7 : 2 आहे 5 वर्षापुर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6 : 1 होते तर त्यांचे आजचे वय किती?

31 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

31. 'शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा' ही घोषणा कोणी दिली?

32 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

32. पळसाला पाने तीनच या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?

33 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

33. जर 5 फेब्रुवारी 2023 या दिवशी रविवार असेल, तर 8 ऑगस्ट 2023 या दिवशी कोणता वार असेल ?

34 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

34. शुध्द लेखनाच्या दृष्टीने पुढील शुध्द शब्द ओळखा.

35 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

35. नेमबाजीच्या एका प्रत्येक अचूक नेमण्यासाठी 5 गुण मिळतात आणि चुकलेल्या नेमासाठी 3 गुण कमी होतात 15 प्रयत्नामध्ये किरणने 5 नेम चुकले तर त्याला किती गुण मिळतील ?

36 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

36. 'सर्कशीत काम करणाऱ्या प्राण्याचे हाल मला बघवत नाहीत' वाक्यप्रकार ओळखा ?

37 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

37. ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो?

38 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

38. 0,3, 8, 15, ..... 35

39 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

39. भोजनोत्तर धोंडेसे चालण्याचा परिपाठ या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा.

40 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

40. तास : सेकंद : : वर्ष : ?

41 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

41. फिफा वर्ल्ड कपचे 2023 सालचे यजमान देश कोण होते?

42 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

42. 2, 5, 13, 36, ?

43 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

43.  'वाचनालय' या शब्दाची संधी कशी सोडवाल ?

44 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

44. पुढीलपैकी कोणता संख्या संच प्रमाणात आहे?

45 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

45. खालील विधानासाठी दिलेल्या अनुमानापैकी कोणते अनुमान योग्य आहे.
विधान :- काही गाढव, हत्ती आहेत.
            काही गाढव, वाघ आहेत.
अनुमान :- 

46 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

46. ISRO ला NASA कडुन 2023 मध्ये कुठला उपग्रह प्राप्त झाला आहे?

47 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

47. 8, 5, 7, 2, 3 अंका पासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती ?

48 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

48. 'रामबाण' या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.

49 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

49. मितव्ययी या शब्दसमुहाचा अर्थ काय ?

50 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

50. 'एखादयाचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य' या अर्थासाठी अचूक म्हण ओळखा.

51 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

51. कोणत्या झाडाचे लाकुड आगपेट्याच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?

52 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

52. अनुज या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

53 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

53. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण?

54 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

54. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय?

55 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

55. झूम हा कशांचा प्रकार आहे?

56 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

56. सामान्यनामाचा प्रकार ओळखा ?

57 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

57. मी, आम्ही, तू, तुम्ही हे सर्वनामाचे कोणते प्रकार आहेत?

58 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

58. मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी....... फॅरेनहाईट इतके असते.

59 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

59. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते?

60 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

60. 2/5 × 3/10 ÷ 2/3 दशांश अपूर्णाकांत किती ?

61 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

61. 'शहरात खूप लोक राहतात' या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विभक्ती प्रकार ओळखा ?

62 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

62. झाडाच्या रांगेत आंब्याचे झाड अगदी मधोमध असून त्यांचा क्रमांक दोन्ही बाजुकडून 23 वा आहे तर रांगेत एकुण झाडे किती ?

63 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

63. एक सांकेतिक भाषेत MAKE हा शब्द FLBN असा लिहिला, तर त्याच सांकेतिक भाष SURE हा शब्द कसा लिहिला जाईल?

64 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

64.  संयुक्त क्रियापद ओळखा ?

65 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

65. नागपुर हे शहर..........द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते ..... च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले ?

66 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

66. 3, 10, 29, 66, _____ ?

67 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

67.  खालीलपैकी फारसी शब्द ओळखा ?

68 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

68. 4*9 = 97
3*7 = 58
9*2 = ?

69 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

69. चंद्रपुर जिल्ह्यातील ..... या ठिकाणी युध्द साहित्य निर्मितीचा कारखाना आहे?

70 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

70. 'मगरमिठी' या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.

71 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

71. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 13.5 वर्षे आहे. वर्गशिक्षकासहित सर्वांच्या वयांच्या सरासरी 14 वर्षे आहे, तर वर्ग शिक्षकाचे वय किती ?

72 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

72. 25, 26, 30, 39, 55, ?

73 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

73. आई व मुलीच्या वयाचे गुणोत्तर 8 : 2 आहे. दोघींच्या वयाची बेरीज 50 आहे तर आईचे वय किती वर्ष असेल ?

74 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

74. मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्यांपैकी ताशी 60 कि. मी वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7.30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 कि.मी वेगाने सकाळी 8.30 वाजता सुटली. तर त्या गाड्या एकमेकींस किती वाजता भेटतील ?

75 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

75. 'सुधारक' हे साप्ताहीक कोणी सुरू केले ?

76 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

76. छापील किंमतीवर 15% सूट देऊन एका दुकानदाराने एक मोबाईल संच 10200 रुपयांना विकला. तर त्या मोबाईल संचाची छापील किंमत किती ?

77 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

77. 2024 हे वर्ष खालील पैकी कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे ?

78 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

78. 'एक हॉर्स पॉवर' म्हणजे किती वॅट?

79 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

79. रोमन अंकात 35 ही संख्या कशी लिहाल ?

80 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

80. भारतातील पहिली पाण्याखालुन धावणारी मेट्रो ट्रेन ही कुठे सुरु झाली?

81 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

81. STRAND, TRANDS, RANDST, NDASTR, NDSTRA अक्षरमालिकेतील विसंगत पद शोधा.

82 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

82. लंडन येथे 'इंडिया हाऊस'ची स्थापना कोणी केली?

83 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

83. महिला आरोपी फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून म्हणाली की, याचा मुलगा माझा नवरा आहे तर फोटोतील व्यक्ती महिला आरोपी ची कोण ?

84 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

84. 20 ते 30 मधील विषम संख्याची सरासरी किती ?

85 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

85. ghh-kkmn-pq-stt?

86 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

86. खालील पैकी शुध्द शब्द ओळखा.

87 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

87.  -5-(-3)+4=?

88 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

88. मुलांच्या एका गटात 55 मुले आहेत 28 मुले चहा घेतात पण कॉफी घेत नाही व 31 मुले कॉफी घेतात पण चहा घेत नाही जर ते कोणतेही एकच पेय पित असतील तर किती मुले चहा पितात ?

89 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

89. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा?

90 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

90. NATO: REXS::?:VEMP

91 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

91. खालील पैकी भारतीय नोबल प्राईज विजेते कोण नाहीत ?

92 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

92. समान अर्थाची म्हण ओळखा 'पळसाला पाने तीनच'

93 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

93. 57, 33, 49, 43 आणि क्ष या संख्याची सरासरी 48 आहे तर 'क्ष' ची किंमत काढा ?

94 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

94.  'नारळ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?

95 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

95. जर भागिले म्हणजे ‘-’, गुणिले म्हणजे'÷', बेरीज म्हणजे '×' व वजाबाकी म्हणजे '+' तर खालील प्रश्नाचे उत्तर काय ?
4×2+3-4÷1-3=?

96 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

96. CIO, EKQ, HNT, LRX _____ ?

97 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

97. 32.104 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 18.405 येईल ?

98 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

98. पांढरे सोने कशाला म्हटले जाते ?

99 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

99. तीन भावांच्या वयाची सरासरी 21 वर्ष आहे सर्वात मोठा भाऊ सर्वात लहान भावापेक्षा 9 वर्षाने मोठा आहे व सर्वात लहान भाऊ मधल्या भावापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे तर मधल्या भावाचे वय किती ?

100 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

100. 10 मजुर रोज 6 तास काम करुन एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 20 मजुर रोज 9 तास काम करून किती दिवसात पुर्ण करतील ?

101 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

101. माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने कोणत्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली?

102 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

102. एका संख्येच्या 1/3 मधून त्या संख्येच्या 1/4 वजा केल्यास उत्तर 25 येते, तर ती संख्या कोणती?

103 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

103. खालीलपैकी कोणाला पद्मविभुषण 2023 हा पुरस्कार मिळालेला नाही?

104 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

104. लहानात लहान पाच अंकी संख्येतून मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या वजा केल्यास कमीत कमी किती अंकी संख्या उरेल ?

105 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

105. 'ब' हा 'क' पेक्षा सात वर्षानी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 43 असल्यास 'ब' चे वय किती ?

106 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

106. व्याकरण दृष्टया शुध्द वाक्य ओळखा.

107 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

107. संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे?

108 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

108. विसंगत पर्याय ओळखा.

109 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

109. शुद्ध शब्द ओळखा

110 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

110. त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली?

111 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

111. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
'हाता तोंडाशी गाठ पडणे'

112 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

112. अपूर्ण भूतकाळ ओळखा ?

113 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

113. 26 जानेवारी 2004 या दिवशी सोमवार होता, तर 15 ऑगस्ट 2004 रोजी कोणता वार असेल ?

114 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

114. 75 हे 600 रुपयाचे किती %?

115 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

115. खालील संख्या पैकी कोणती संख्या 9 ची पूर्ण विभाज्य आहे ?

116 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

116. एक किलोमीटर म्हणजे किती मिलीमीटर ?

117 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

117. योग्य शब्दार्थाच्या जोड्या जुळवा ?
1.नदी          i. शैल
2.पर्वत        ii. अंबू
3.पाणी.      iii. तरंगिणी
4.पृथ्वी        iv. क्षमा

118 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

118. भारत आणि चीन दरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमा रेषेचे नाव काय आहे?

119 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

119. एका व्यवहारात झालेला 7200 रु नफा A, B व C यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास B चा वाटा किती रुपये ?

120 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

120. 4567 : 2345 :: 9889 : ?

121 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

121. खालीलपैकी एकेरी अवतरण चिन्ह ओळखा?

122 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

122. एका विद्यार्थ्यांचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चुक येते, तर 51 प्रश्नापैकी त्यांचे किती प्रश्न बरोबर असतील ?

123 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

123. सोलापूर जिल्हयामध्ये माळढोक पक्ष्याचे आश्रयस्थान कोठे आहे?

124 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

124. पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या योग्य असलेला शब्द ओळखा.

125 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

125.  'पायापासून डोक्यापर्यंत' या शब्दसमूहासाठी योग्य पर्यायाची निवड करा ?

126 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

126. खालीलपैकी कोणती संख्या वर्गसंख्या असु शकते ?

127 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

127. जर MILK म्हणजे 4231, GLAD म्हणजे 5367, तर MASK काय?

128 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

128. 7/12 चे 6% = किती ?

129 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

129. 24, 72, 96 यांचा मसावि किती ?

130 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

130.  द्वंद्व समासात कोणते पद महत्वाचे असते ?

131 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

131.  'पाणउतारा करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?

132 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

132. श्रध्दा, सबुरी, स्वाती, शांती या कुठल्या पिकांच्या जाती आहे ?

133 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

133. महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती ?

134 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

134. जर 18 सायकलींची किंमत 31950 रूपये असल्यास, अशा प्रकारच्या 7 सायकलींची किंमत किती ?

135 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

135. संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली ?

136 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

136. 10 + 3 × 45 ÷ 5 = ?

137 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

137. 160 चा 4/5 = किती ?

138 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

138. 'लौकिक' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

139 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

139. पिंडे पिंडे भिन्न मति..... पुढील पर्यायातून दिलेली म्हण पूर्ण करा.

140 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

140. 60.325 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत ही 6 या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे ?

141 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

141. खालीलपैकी विकारी शब्द ओळखा ?

142 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

142. 'पीयूष' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

143 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

143. अति तिथे माती या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.

144 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

144. 1 किलो बाईट म्हणजे.....

145 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

145. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 5 वर्षात दामदुप्पट होते, तर तीच रक्कम किती वर्षात 8 पट होईल ?

146 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

146. 6, 12, 36, 144 ?

147 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

147. जगात एकुण महासागर किती आहेत ?

148 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

148. 3⁵x 3⁴ x 3² =?

149 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

149. 20 (90) 25
16 (100) 34
57 (?) 13

150 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

150. "अत्तराचे दिवे जाळणे" म्हणजे काय ?

151 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

151. पुढीलपैकी कोणता अपुर्णांक 5 आणि 6 या पुर्णांकांच्या दरम्यान आहे?

152 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

152. अनेकवचनी शब्द नसलेला पर्याय ओळखा

153 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

153. पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती ती ओळखा.
1)गंज- लोखंडावर चढणारा 
2)गंज - बाजार
3)गंज- ढीग, रास
4)गंज - लोखंडी सळई

154 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

154. नाटु नाटु या गाण्याचे संगीतकार कोण आहेत ?

155 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

155. महाराष्ट्रातील किती जिल्हयांना समुद्र किनारा लागलेला आहे ?

156 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

156. मार्गारेट कोर्ट या कुठल्या खेळाशी संबधित आहे?

157 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

157. J, L, N, P, ?

158 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

158. 'सूर्य' या अर्थाने पुढील शब्द वापरत नाही ?

159 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

159. 'उज्वला योजना' ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधीत आहे?

160 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

160. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे?

161 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

161. 'रेकणे' हे कोणत्या प्राण्याचे नाददर्शक शब्द आहे?

162 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

162. 'ओनामा' या शब्दाचा विरुध्द अर्थाचा शब्द ओळखा ?

163 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

163. 80 चा ⅗ हा 60 च्या ¾ पेक्षा कितीने मोठा आहे?

164 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

164. खालील पैकी मुळ संख्या कोणती ते सांगा.

165 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

165. पावणे तीन कि. ग्रॅ. चहाच्या 250 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील?

166 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

166. जर COLOUR = hitikg, DECOR = mxhig तर LORRY हा शब्द खालीलपैकी कसा लिहिला जाईल?

167 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

167. भारत देशातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी कोणती आहे ?

168 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

168. क्रमगत 1 ते 10 संख्यांच्या घनांची बेरीज किती ?

169 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

169. योग्य जोड्या जुळवा ?
राष्ट्रीय उद्याने     संबधित जिल्हे
1.ताडोबा.         I. नागपुर
2.पंच.             II. अमरावती
3.नवेगाव         III. चंद्रपुर
4.गुगामाळ / गुगामल  IV. गोंदिया

170 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

170. 'साखरेचे खाणार त्याला देव देणार' या म्हणीचा अर्थ....

171 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

171. 25, 81, 169, 289, ____, 625 ?

172 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

172. विदर्भाच्या ..... भागात मोठ्या प्रमाणावर खनिज साठा आहे ?

173 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

173. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

174 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

174. 968:484::1196:?

175 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

175. सूर्यः पृथ्वी::?: चंद्र

176 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

176. एका परीक्षा कक्षात प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षकाची नेमणूक झाली आहे. अशा एकूण 16 शिक्षकाची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त किती विद्यार्थी परीक्षेत बसले आहेत ?

177 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

177. 'ससेमिरा लावणे' याचा अर्थ…….

178 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

178. खालील अक्षरगटा मधील विसंगत अक्षरगट ओळखा ?

179 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

179. 'गाजरपारखी' या शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा.

180 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

180. पुढील संख्याचे मध्यमान किती ?
169, 182, 214, 252, 198, 221

181 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

181. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत ?

182 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

182. 4 माणसे आणि 7 स्त्रिया एक काम 8 दिवसात करतात. एका माणसाचे काम करण्यासाठी 2 स्त्रिया लागतात. तर 5 माणसे आणि 2 स्त्रिया ते काम किती दिवसात करतील ?

183 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

183. 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर ?

184 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

184. प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आहेत ?

185 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

185.  'धन्वंतरी' या अलंकारीक शब्दाचा अर्थ ओळखा ?

186 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

186. 968 : 484 :: 1196 : ?

187 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

187. पुढील वाक्य प्रश्नार्थक बनवा ?
फक्त भारतीय संघच अजिंक्य आहे.

188 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

188. 60 रुपयांना 5 डझन केळी; तर 3 डझन केळ्यांची किंमत काय?

189 / 189

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

189. अमृताहू‌नी गोड नाम तुझे देवा ? अधोरेखित शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द कोणता ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top